नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -


वाचने
111073
प्रतिक्रिया
303
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोंगो कपिलमुनी। आम्बोलीच.
In reply to लोणावळा...भुशी डॅमच्या वरचा by असंका
अज्युन येक सोप्पा-
pass
In reply to अज्युन येक सोप्पा- by यसवायजी
...हा कोणत्या एअरपोर्टवरच्या लॉबीचा आहे का ??
In reply to अज्युन येक सोप्पा- by यसवायजी
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
In reply to ...हा कोणत्या एअरपोर्टवरच्या लॉबीचा आहे का ?? by विनोद१८
उत्तर चुकलंय की बरोबर
In reply to अज्युन येक सोप्पा- by यसवायजी
दिल्ली एयरपोर्ट. सही जवाब.
In reply to उत्तर चुकलंय की बरोबर by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to दिल्ली एयरपोर्ट. सही जवाब. by यसवायजी
यस्स. इतरही बर्याच कलाकृती
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
..बरोबर ते टर्मिनल ३ च आहे, २ महीन्यापूर्वीच पाहिले आहे.
आणखी एक सोपे
सिंहगड?
In reply to आणखी एक सोपे by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to सिंहगड? by प्रचेतस
अगदी किंचित राजगडाचीही शंका
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
अच्छा
In reply to अगदी किंचित राजगडाचीही शंका by प्रचेतस
..हे काय आणि कुठे ते ओळखा ???
फोटोवर राइट क्लिक करुन व्हु इमेज करा मुळ प्रतिमा दिसेल....
In reply to ..हे काय आणि कुठे ते ओळखा ??? by विनोद१८
शंकराचार्य मंदिर, श्रीनगर
In reply to ..हे काय आणि कुठे ते ओळखा ??? by विनोद१८
.....बरोबर आहे.
In reply to शंकराचार्य मंदिर, श्रीनगर by श्रीरंग_जोशी
ओळखा पाहू हे ठिकाण
he
:-)
In reply to he by खंडेराव
pune bangalore highway
एकदम बरोबर
In reply to pune bangalore highway by कपिलमुनी
...
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
का राहीले हे बांधकाम अर्धवट
हायवे वरून जाताना लक्ष वेधून
In reply to एकदम बरोबर by श्रीरंग_जोशी
कदाचित सोपे
हे ठिकाण
In reply to कदाचित सोपे by श्रीरंग_जोशी
हा बहुधा लोणावळा डॅमचा परिसर
In reply to हे ठिकाण by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to हा बहुधा लोणावळा डॅमचा परिसर by प्रचेतस
हा ओळखा बघु
धन्य
हो ती पद्धत आहे. आणि एक हिंट
In reply to धन्य by खंडेराव
उत्तर जाहीर करा
किर्ती नारायण मंदिर, तळकडु
In reply to उत्तर जाहीर करा by खंडेराव
ओळखा पाहू हा फटु कुठला
भाटघर धरण,
In reply to ओळखा पाहू हा फटु कुठला by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to भाटघर धरण, by ज्ञानोबाचे पैजार
हा ओळखा
पुन्हा
पुन्हा
आणि पुन्हा
हा दुवा वापरा
In reply to आणि पुन्हा by खंडेराव
कुणी सांगणार का उत्तर?
In reply to हा दुवा वापरा by श्रीरंग_जोशी
धन्यवाद..फारच सुंदर जागा आहे ही.
In reply to कुणी सांगणार का उत्तर? by श्रीरंग_जोशी
फोटो दिसत नाहीये
In reply to धन्यवाद..फारच सुंदर जागा आहे ही. by खंडेराव
:-) धन्यवाद हो, जमले शेवटी !
In reply to फोटो दिसत नाहीये by श्रीरंग_जोशी
पुन्हा प्रयत्न
मात्रोष्का
In reply to पुन्हा प्रयत्न by खंडेराव
जागेश्वर धाम
In reply to पुन्हा प्रयत्न by खंडेराव
हो
In reply to जागेश्वर धाम by कपिलमुनी
आणखी एक सोपे
लेमन ट्री हॉटेल. हिंजवडी फेज
In reply to आणखी एक सोपे by श्रीरंग_जोशी
उत्तर बरोबर आहे
In reply to लेमन ट्री हॉटेल. हिंजवडी फेज by प्रचेतस
कदाचित जरा अवघड
चार वर्षे झालीत
In reply to कदाचित जरा अवघड by श्रीरंग_जोशी
शनिवार वाडा?
In reply to चार वर्षे झालीत by श्रीरंग_जोशी
ओळखा पाहू फोटोतील परिसर.
नाणेघाट, जीवधन, दाऱ्या घाट,
In reply to ओळखा पाहू फोटोतील परिसर. by प्रचेतस
शेंडी गावच्या पुढे मुतखेल
In reply to नाणेघाट, जीवधन, दाऱ्या घाट, by एस
ओह! घनचक्कर पायथ्यापासून
In reply to शेंडी गावच्या पुढे मुतखेल by प्रचेतस
ओह! घनचक्कर पायथ्यापासून
In reply to शेंडी गावच्या पुढे मुतखेल by प्रचेतस
हा एक नवीन
आठवले
In reply to हा एक नवीन by खंडेराव
=))))
In reply to आठवले by अभ्या..
पाताळेश्वर?
In reply to हा एक नवीन by खंडेराव
विठ्ठल मंदिर, हंपी
In reply to पाताळेश्वर? by तुषार काळभोर
कोणीतरी पुढचा भाग क्रमांक
माझाही एक प्रयत्न. मुंबई
In reply to कोणीतरी पुढचा भाग क्रमांक by गवि
वसईचा किल्ला
In reply to माझाही एक प्रयत्न. मुंबई by गोरगावलेकर