समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!
संजय साहेब, २०८८ मधे आपण जीवंत असलो तर कसे असू या आठवणीने डोळे भरुन आले.
( काही मनावर घेऊ नका !!! आम्हीही अशा अनेक भयंकर चुका इथे करत असतो :) )
तात्याराव, आपली 'कमनीय' आवड बघून डोळे निवले!
धन्यवाद! :)
माणसाच्या आवडीनिवडी नेहमीच कमनीय, रंगतदार, दर्जेदार, असाव्यात!
उत्तम खावं, उत्तम प्यावं, उत्तम पाहावं, उत्तम संगीत ऐकावं, आणि जे जे काही उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर असेल त्या सर्वाचा आस्वाद घ्यावा आणि ते सर्व आपलंसं करावं या मताचे आम्ही आहोत!
असो,
आपला,
(रसिक) तात्या.
तात्यानू,
मराठीत एवढ्या सिनेमानट्या असताना तुम्ही दक्षिणेतल्या 'आयटम'ला चान्स देता(...की घेता?)
हा समस्त मराठी नट्यांवर अन्याय आहे,कमीत कमी सिनेमात तरी आऊटसोर्सिंग नको.आम्ही तुमचा (जाहिर) आणी तुमच्या 'आयटम'चा(साईडला नेऊन) निषेध करतो.
ख्रिस्ती नव वर्षाच्या(इथेही आऊटसोर्सिंग) हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
तात्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यानू....
२००८च्या शुभेच्छा
डोळे भरुन आले.
आत्तापासूनच?
बहुधा कमी पडली असेल.
मी जरूर उलट्या पायांनी
समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!
ही सुबकठेंगणी कोण ?
ठमाकाकू???
अरे , पण कोण!
वो तात्यानु......
दक्षिण भारतीय
मला ही
अनुष्का!
अरे वा!
धन्यवाद,
ह्म्म्म्म्म......
इचिभनं !!
निषेध