तात्या,
आपणासही, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! त्याचबरोबर, मिसळपाव मराठी संकेतस्थळ तमाम मराठी बांधवांना लिहिण्या-वाचण्यासाठी खूले केले. त्या संस्थळाच्या भरभराटीसाठीही हार्दिक शुभेच्छा !!!
अवांतर :-) दोन्हीही शुभेच्छा पत्रे खासच आहेत.
समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!संजय साहेब, २०८८ मधे आपण जीवंत असलो तर कसे असू या आठवणीने डोळे भरुन आले.( काही मनावर घेऊ नका !!! आम्हीही अशा अनेक भयंकर चुका इथे करत असतो :) )
तात्याराव, आपली 'कमनीय' आवड बघून डोळे निवले!
धन्यवाद! :)
माणसाच्या आवडीनिवडी नेहमीच कमनीय, रंगतदार, दर्जेदार, असाव्यात!
उत्तम खावं, उत्तम प्यावं, उत्तम पाहावं, उत्तम संगीत ऐकावं, आणि जे जे काही उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर असेल त्या सर्वाचा आस्वाद घ्यावा आणि ते सर्व आपलंसं करावं या मताचे आम्ही आहोत!
असो,
आपला,
(रसिक) तात्या.
तात्यानू,
मराठीत एवढ्या सिनेमानट्या असताना तुम्ही दक्षिणेतल्या 'आयटम'ला चान्स देता(...की घेता?)
हा समस्त मराठी नट्यांवर अन्याय आहे,कमीत कमी सिनेमात तरी आऊटसोर्सिंग नको.आम्ही तुमचा (जाहिर) आणी तुमच्या 'आयटम'चा(साईडला नेऊन) निषेध करतो.
ख्रिस्ती नव वर्षाच्या(इथेही आऊटसोर्सिंग) हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
तात्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
तात्यानू....
२००८च्या शुभेच्छा
डोळे भरुन आले.
In reply to २००८च्या शुभेच्छा by संजय अभ्यंकर
आत्तापासूनच?
In reply to २००८च्या शुभेच्छा by संजय अभ्यंकर
बहुधा कमी पडली असेल.
In reply to आत्तापासूनच? by प्रमोद देव
मी जरूर उलट्या पायांनी
In reply to २००८च्या शुभेच्छा by संजय अभ्यंकर
समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!
ही सुबकठेंगणी कोण ?
ठमाकाकू???
In reply to ही सुबकठेंगणी कोण ? by मुक्तसुनीत
अरे , पण कोण!
वो तात्यानु......
In reply to अरे , पण कोण! by मुक्तसुनीत
दक्षिण भारतीय
In reply to अरे , पण कोण! by मुक्तसुनीत
मला ही
In reply to दक्षिण भारतीय by नंदन
अनुष्का!
अरे वा!
In reply to अनुष्का! by विसोबा खेचर
धन्यवाद,
In reply to अरे वा! by चतुरंग
ह्म्म्म्म्म......
In reply to धन्यवाद, by विसोबा खेचर
इचिभनं !!
निषेध