मेसेज
किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही,
मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही
जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा ,
तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा ,
जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone ,
तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone.
काही चुकले का माझे
कि नवीन मित्र झाले तुझे
सांग ना काय आहे माझा गुन्हा ,
मी तर मित्र तुझा जुना …….
-कवि -प्रितम दादाजी तोरवणे
साक्री ता. साक्री ,जिल्हा -धुळे
वाचने
4120
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय उत्तम अशी सहज सुंदर
+१
In reply to अतिशय उत्तम अशी सहज सुंदर by प्रचेतस
सहमत..
In reply to अतिशय उत्तम अशी सहज सुंदर by प्रचेतस
चचा ची आठवण झाली येरे चचू
वल्लींनी प्रोत्साहण दिलंय
+१
In reply to वल्लींनी प्रोत्साहण दिलंय by अजया
अरे वा!
In reply to +१ by इनिगोय
माफ करा,
In reply to अरे वा! by स्पंदना
@काही चुकले का माझे
In reply to वल्लींनी प्रोत्साहण दिलंय by अजया
असं काही नाही चुक
In reply to @काही चुकले का माझे by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to असं काही नाही चुक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही चुकले का माझे
अरेच्या! असं आहे होय...
In reply to काही चुकले का माझे by मनीषा
वर्मावर बोट..
In reply to काही चुकले का माझे by मनीषा
आता हे वर्मा कोण?
In reply to वर्मावर बोट.. by शैलेन्द्र
खूप छान कविता !!
'पेक'संपलेला नाही, पैकं
कविता आवडली.
डॉक्टर शायरी लईभारी
In reply to कविता आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजबुरी...
In reply to कविता आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया
In reply to कविता आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सांग ना काय आहे माझा गुन्हा ,
(No subject)
In reply to सांग ना काय आहे माझा गुन्हा , by आदूबाळ
कायतरीच काय ! आता प्रितमच्या
In reply to सांग ना काय आहे माझा गुन्हा , by आदूबाळ
अच्छा. तो-रवने दो.
In reply to कायतरीच काय ! आता प्रितमच्या by डॉ सुहास म्हात्रे
मिस मेरी भोर