पुन्हा पुन्हा मी!!!>
(श्री प्रवीण खेर्डेकर यांच्या "पुन्हा पुन्हा मी" या कवितेवरून प्रेरणा घेऊन.......)
जीवनात नसेल टिकवले ब्रम्हचर्य आम्ही
हात अधिक महत्वाच्या कामामध्ये व्यस्त आहे...
असे उठसूठ बोंबा मारत जाऊ नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
बेवडे म्हणून जीवनभर आम्हाला हिणवता....
श्रीखंड पुढ्यात आलं की कोणाला बनवता?
आम्ही असू "टल्ली", पण तुमच्यात संयम किती पक्का आहे?
असे डोळे फाडून पाहू नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
तुम्हाला पोरगी पटत नाही, याचा दोष आमच्यावरच
आश्रमात कितीही शिकवा, तुमचे घोडे आडवळणावरच....
असा अन्याय आमच्यावर करणं किती रास्त आहे?
असे स्मायली टाकून सटकू नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
आमच्या नांवासारखे आयडी कितिकांनी घेतले
आयडी कसले घेतले, ते तर धाडकन पडले....
आयच्यान् सांगा मिपाकरांनो! ही नक्कल काय इष्ट आहे?
असे "काका" करून गंडवू नका
अहो डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
X(
;)
:P
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3938
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यावरून
झक्कास
+१
In reply to झक्कास by विसोबा खेचर
अर्रेर्रे वा, डांबीसाचे हे विडंबन आवडले!
काय चेष्टा आहे?
ज ब रा न
झ का स
नाद खुळा
खरे आहे
भारी ....
In reply to खरे आहे by अवलिया
पिडांकाका
मस्त !