✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिंग इज किंग

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Sat, 11/15/2008 - 13:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6844 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

ट
टारझन Sat, 11/15/2008 - 13:49 नवीन

मला वाटलं

मला वाटलं काही पुन्हा समिक्षा आली का काय ? बाकी हा लेख "सिंग इज किंग" च्या तुलनेचाच आहे यात शंकाच नाही... - टारझनकुमार
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Sat, 11/15/2008 - 17:53 नवीन

बरोबर!!!

अगदी बरोबर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
राम दादा गुरुवार, 11/20/2008 - 02:56 नवीन

लालु...

आ लेकाच्या लालुला पण टाकला असता तर्...जरा मिटिंग जोरात झाली असती... आणि राज असता तर ..बोलुच नका.. जय महाराष्ट्र. राम दादा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
घ
घाटावरचे भट Sat, 11/15/2008 - 13:53 नवीन

हाहाहा

>>लालजी :- शांत गदाधारी भिम शांत ! =))
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 11/15/2008 - 13:58 नवीन

बैलोबा

:D :-D :D :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Sat, 11/15/2008 - 14:08 नवीन

फारच महान

फारच महान लिहीले आहे :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/16/2008 - 01:03 नवीन

फारच महान

फारच महान लिहीले आहे हेच म्हणतो..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संताजी धनाजी
म
मैत्र गुरुवार, 11/20/2008 - 10:00 नवीन

शॉलिड!!

जहबहरा!! कुठल्या कुठल्या डायलॉगचं कौतुक करावं... सगळंच बेष्ट. अटलबिहारी, रितेश, बालासाहेब, वीज बिल, अमरसिंग, आर आर - चॅनेल आणि गाय छाप :) एक एक सिक्सर आहेत.. हे म्हणजे सगळ्याच विकेट एकाच बॉलरने सलग घेण्यासारखं आहे... जियो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
योगी९०० Sat, 11/15/2008 - 16:45 नवीन

फारच छान

:))खुप मजा आली वाचून.. :) लालक्रुष्णजी :- (हळुच शत्रुघ्न सिन्हाच्या कानात) आपण अटलजींना आणायला हवे होते, मग कळाले असते ह्या अख्तरांना कविता काय असते ते. हा हा हा... विलासराव :- (मनातल्या मनात) च्या आईला असा आवाज लावता यायला पाहिजे, आमचे ध्यान रितेश हे कधी शिकणार काय माहित... खो खो खो... संपूंर्ण लेख सात मजली =))
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 11/15/2008 - 17:54 नवीन

खुपच झक्कास भाऊ

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) बस खुप हसलो वेताळ
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/15/2008 - 17:57 नवीन

अरे हे

अरे हे आपल्या झक्याने नाव बदलले की काय :? सांगत जा रे बाबा... ह्या वयात बिल्ला नंबर लक्ष्यात नाय राहत रे लेका ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/16/2008 - 01:15 नवीन

उच्च...

उच्च... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Sun, 11/16/2008 - 06:30 नवीन

धमाल !

राजकुमारभौ, एकाहून एक सरस संवाद ! भट्टी छान जमली आहे ! - दिपोटी
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Sun, 11/16/2008 - 06:31 नवीन

धमाल !

राजकुमारभौ, एकाहून एक सरस संवाद ! भट्टी छान जमली आहे ! - दिपोटी
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 11/16/2008 - 11:18 नवीन

सोनीया :-

सोनीया :- सिट क्वाएट, हे सगळे बघुन आणी शिकुन घे, तुला आता ह्याची सवय व्हायला हवी, भावी पंतप्रधान आहेस तु ह्या देशाचा ! हे वाक्य मला विनोदि का वाटत नाहीय्ये :?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 11/16/2008 - 13:01 नवीन

विनोद

हा विनोद नेहमी झालेला म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
भ
भास्कर केन्डे Sun, 11/16/2008 - 11:32 नवीन

मस्त खुसखुशीत

खूप हसवले भौ तुम्ही! मस्त खुसखुशीत लेखन. असेच येऊ द्या... मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की. :) आपला, (ह ह लो पो) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/16/2008 - 13:19 नवीन

मस्त..

झक्कास ! लेख आवडला.. स्वाती
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Mon, 11/17/2008 - 14:25 नवीन

पा व र बा झ...

अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ.. (मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात) मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे. लै हसलो बॉ...:) एक नंबर...
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 11/20/2008 - 03:06 नवीन

मी पण..

हे वाक्य वाचुन मी पण खुप हसलो... राहुल :- मॉम, बाळासाहेब म्हणजे ते देशाची घटना लिहिणारे ना ? सोनीया :- हुह्ह ! अरे ते आबासाहेब, बालासाहाब म्हणजे देशातील मुलींची पहिली शाळा काढणारे. (वरिल ज्ञान ऐकुन इटलीहुन मागवलेल्या कोचावर स्मशान शांतता) हहपुवा.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) स्वप्निल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केवळ_विशेष
छ
छोटा डॉन Mon, 11/17/2008 - 15:05 नवीन

ज ह ब ह र्‍या ...

अप्रतिम लेख, चुअफेर फटकेबाजी ... कधी काळी पेप्रात येणार्‍या "ब्रिटीश नंदी" ची आठवण झाली ...
मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की.
+१, केन्डेसाहेबांशी सहमत ... अजुन येऊ द्यात, पुलेशु. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 11/17/2008 - 15:05 नवीन

ज ह ब ह र्‍या ...

अप्रतिम लेख, चुअफेर फटकेबाजी ... कधी काळी पेप्रात येणार्‍या "ब्रिटीश नंदी" ची आठवण झाली ...
मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की.
+१, केन्डेसाहेबांशी सहमत ... अजुन येऊ द्यात, पुलेशु. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/17/2008 - 17:47 नवीन

तुम्हा

तुम्हा सगळ्यांच्या विनंतीला मान देउन, लवकरच नविन लेख घेउन येत आहे.. 'सखी मदिरा' ! तुम्हा सर्वांचे कौतुक असेच लाभत राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना ___/\___ ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
र
राघव Mon, 11/17/2008 - 16:23 नवीन

हाहाहा.. लय

हाहाहा.. लय भारी! युपी/बिहार अन् मराठी वर पण येऊ द्यात!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 11/17/2008 - 16:34 नवीन

मस्तच लिहिल आहेत !

अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ.. (मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात) मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे. हा पंच एकदम भन्नाट =)) =)) =)) =)) मस्तच लिहिल आहेत राजकुमार ! कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ? "अनामिका"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 22:09 नवीन

मुलायम :-

मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे. =)) कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ? +१ (पुढच्या इनिंगच्या प्रतिक्षेत)अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
श
शंकरराव Mon, 11/17/2008 - 20:56 नवीन

व्व्वा !!

व्व्वा !! :) लै भारी . लिखाण शैली , विनोदाच्या जागा .... क्या बात है शंकरराव
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 22:19 नवीन

हाहाहा..

मस्त लिहिलं आहे. मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे. हा एकदम सिक्सर होता... मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 11/20/2008 - 08:34 नवीन

लई तुफाणी!

हसून हसून मेलो!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा