:))खुप मजा आली वाचून.. :)
लालक्रुष्णजी :- (हळुच शत्रुघ्न सिन्हाच्या कानात) आपण अटलजींना आणायला हवे होते, मग कळाले असते ह्या अख्तरांना कविता काय असते ते.
हा हा हा...
विलासराव :- (मनातल्या मनात) च्या आईला असा आवाज लावता यायला पाहिजे, आमचे ध्यान रितेश हे कधी शिकणार काय माहित...
खो खो खो...
संपूंर्ण लेख
सात मजली =))
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)Sat, 11/15/2008 - 13:27नवीन
अरे हे आपल्या झक्याने नाव बदलले की काय :?
सांगत जा रे बाबा... ह्या वयात बिल्ला नंबर लक्ष्यात नाय राहत रे लेका ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
सोनीया :- सिट क्वाएट, हे सगळे बघुन आणी शिकुन घे, तुला आता ह्याची सवय व्हायला हवी, भावी पंतप्रधान आहेस तु ह्या देशाचा !
हे वाक्य मला विनोदि का वाटत नाहीय्ये :?
खूप हसवले भौ तुम्ही! मस्त खुसखुशीत लेखन.
असेच येऊ द्या... मंदिमुळे येणार्या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की. :)
आपला,
(ह ह लो पो) भास्कर
आम्ही येथे वसतो.
अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
लै हसलो बॉ...:)
एक नंबर...
हे वाक्य वाचुन मी पण खुप हसलो...
राहुल :- मॉम, बाळासाहेब म्हणजे ते देशाची घटना लिहिणारे ना ?
सोनीया :- हुह्ह ! अरे ते आबासाहेब, बालासाहाब म्हणजे देशातील मुलींची पहिली शाळा काढणारे.
(वरिल ज्ञान ऐकुन इटलीहुन मागवलेल्या कोचावर स्मशान शांतता)
हहपुवा....
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
स्वप्निल..
अप्रतिम लेख, चुअफेर फटकेबाजी ...
कधी काळी पेप्रात येणार्या "ब्रिटीश नंदी" ची आठवण झाली ...
मंदिमुळे येणार्या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की.
+१, केन्डेसाहेबांशी सहमत ...
अजुन येऊ द्यात, पुलेशु.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

तुम्हा सगळ्यांच्या विनंतीला मान देउन, लवकरच नविन लेख घेउन येत आहे.. 'सखी मदिरा' ! तुम्हा सर्वांचे कौतुक असेच लाभत राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना ___/\___
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
हा पंच एकदम भन्नाट =)) =)) =)) =))
मस्तच लिहिल आहेत राजकुमार !
कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ?
"अनामिका"
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
=))
कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ?
+१
(पुढच्या इनिंगच्या प्रतिक्षेत)अदिती
मस्त लिहिलं आहे.
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
हा एकदम सिक्सर होता... मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया