✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 03/04/2015 - 09:05  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
77912 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

गुबु गुबु आला... आला.. नंदी

मदनबाण
Sun, 03/08/2015 - 17:15 नवीन
गुबु गुबु आला... आला.. नंदी बैल आला. :) Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }
  • Log in or register to post comments

सुरेख

सविता००१
Sun, 03/08/2015 - 19:46 नवीन
खूप मस्त आहे फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गुबगुबीतच आहे !

रवीराज
Sun, 03/08/2015 - 21:30 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जबराट....

विशाल कुलकर्णी
Mon, 03/09/2015 - 10:53 नवीन
जबराट....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

येक इणंती

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 03/08/2015 - 17:19 नवीन
यावेळी तीन नाही तर पाच किंवा सात नंबर काढावे असे संपादक मंडळाला नम्रपणे सुचवतो. च्यायला.... प्रत्येक नव्या फोटो बरोबर मनात धरुन ठेवलेले नंबर बदलत आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

प्रवेशिका,

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/08/2015 - 23:39 नवीन
प्रवेशिका, गुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......म्याँssssssवं!!!....हाय का आव्वाsssssssज??? Image removed.
  • Log in or register to post comments

Three Idiots

नांदेडीअन
Mon, 03/09/2015 - 12:55 नवीन

Three Idiots

Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच

रवीराज
Wed, 03/11/2015 - 02:41 नवीन
थ्री ईडीयट आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

धन्यवाद. :)

नांदेडीअन
Wed, 03/11/2015 - 10:34 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रवीराज

अरे..

सविता००१
Wed, 03/18/2015 - 11:46 नवीन
यांना थ्री इनोसंट्स म्हणायला हवं हो! किती क्यूट आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

सुंदर! एकदम मस्त!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 19:09 नवीन
सुंदर! एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

स्पर्धेसाठी नाही

नांदेडीअन
Mon, 03/09/2015 - 12:56 नवीन
स्पर्धेसाठी नाही Image removed.
  • Log in or register to post comments

म्हैस

शाहिर
Mon, 03/09/2015 - 15:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ह्ही ह्ही ह्ही ..

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/09/2015 - 17:10 नवीन
ह्ही ह्ही ह्ही .. Image removed. म्हस भारीये! आमच्या साळतल्या इति हासा च्या बैं सारकं तोंड आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

+१

राघवेंद्र
Tue, 03/10/2015 - 23:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अवघड आहे मग

रवीराज
Wed, 03/11/2015 - 10:52 नवीन
तुमच्या इतिहासाचा भूगोलच झाला असेल मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

रुबाब

झकासराव
Tue, 03/10/2015 - 08:32 नवीन
रुबाब Image removed.
  • Log in or register to post comments

@रुबाब>>> लाजव्वाब!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/11/2015 - 21:03 नवीन
@रुबाब>>> लाजव्वाब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

गेंडास्वामी

यसवायजी
Tue, 03/10/2015 - 11:59 नवीन
गेंडास्वामी Image removed.
  • Log in or register to post comments

@गेंडास्वामी>> ह्ही ह्ही ह्ही

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/10/2015 - 18:17 नवीन
@गेंडास्वामी>> ह्ही ह्ही ह्ही! हा आगोबासारखाच आहे,दिसायला! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हे साहेब रस्त्यात बाजूला उभे होते

स्पंदना
Tue, 03/10/2015 - 14:58 नवीन
Image removed. मग ते उडी मारतील गाडी समोर म्हणुन आम्हीच थांबुन राहिलो.
  • Log in or register to post comments

आमची माऊ आणि तिचा sharko .

मीता
गुरुवार, 03/12/2015 - 22:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा इग्वाना. सुस्त झाला होता खावून खावून ..

मीता
गुरुवार, 03/12/2015 - 22:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझा ही फोटो घ्या स्पर्धेसाठी

आनंदराव
Fri, 03/13/2015 - 16:31 नवीन
  • Log in or register to post comments

(No subject)

आनंदराव
Fri, 03/13/2015 - 16:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

आनंदराव
Fri, 03/13/2015 - 16:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो दिसतोय का?

आनंदराव
Fri, 03/13/2015 - 16:41 नवीन
फोटो दिसतोय का?
  • Log in or register to post comments

नाही

कपिलमुनी
Fri, 03/13/2015 - 17:35 नवीन
लिंक गंडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

नाय दिसत...

असंका
Fri, 03/13/2015 - 17:45 नवीन
नाय दिसत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

तुमचा अल्बम प्रायव्हेट आहे...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/13/2015 - 18:18 नवीन
तुमचा अल्बम प्रायव्हेट आहे... शेअर केल्याशिवाय फोटो दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

काय करायचे आहे नक्की ते सांगा

आनंदराव
Fri, 03/13/2015 - 18:30 नवीन
काय करायचे आहे नक्की ते सांगा
  • Log in or register to post comments

तुम्ही गुगलफोटोवर ज्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/13/2015 - 18:38 नवीन
तुम्ही गुगलफोटोवर ज्या अल्बममध्ये फोटो ठेवले आहेत ते बघण्याचे हक्क(अ‍ॅक्सेस परमिशन) "प्रायव्हेट" आहे. परमिशन "पब्लिक" केल्यास फोटो इतरांना पण दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

मी पण...

Keanu
Sat, 03/14/2015 - 11:53 नवीन
१. शेजारचीचं मांजर. Image removed. २. स्पर्धेसाठी नाही - तोरणा गडावरील उंच गवतात लपुन आमच्यावर पाळत ठेवणारा मित्र. पायथ्याशी दिसला, त्यानंतर पुर्ण गड चढेपर्यंत सोबत केली. Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/16/2015 - 14:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Keanu

चतुष्पादांच्या स्मायल्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/17/2015 - 17:28 नवीन
चतुष्पादांच्या स्मायल्या स्पर्धेत बाद आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दोन्ही फोटो छान आहेत!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 19:13 नवीन
दोन्ही फोटो छान आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Keanu

फोटो कसा अपलोड करायचा जरा

आनंदराव
Mon, 03/16/2015 - 13:07 नवीन
फोटो कसा अपलोड करायचा जरा प्लिझ सांगा
  • Log in or register to post comments

आनंदराव,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/16/2015 - 14:09 नवीन
आनंदराव, http://www.misalpav.com/node/13573 ह्या लिंकेवर किलीक करा.आणि गणपाभौंचे आभार माना. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

नाय दिसत....

असंका
Mon, 03/16/2015 - 14:18 नवीन
नाय दिसत.... पूर्वी आपण ते इंदोरचे फोटो कसे टाकले होते..? तिथनं लिंक देऊन बघा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

स्पर्धेसाठी..

चिगो
Mon, 03/16/2015 - 15:37 नवीन
Image removed. स्पर्धेसाठी नाही.. Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

आनंदराव
Mon, 03/16/2015 - 17:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गोग्गोड आहेत..!!!

असंका
Tue, 03/17/2015 - 09:58 नवीन
गोग्गोड आहेत..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

ज्ञानोबा आणि गणपा यांचे शतशः

आनंदराव
Mon, 03/16/2015 - 17:45 नवीन
ज्ञानोबा आणि गणपा यांचे शतशः आभार !
  • Log in or register to post comments

आमचीही एक बकरी

शैलेन्द्र
Mon, 03/16/2015 - 21:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दुवा

श्रीरंग_जोशी
Mon, 03/16/2015 - 21:51 नवीन
तुमच्या चित्राचा दुवा हा वापरल्यास वर ते दिसू शकेल. https://lh3.googleusercontent.com/-e_DVqx-w-0g/VQb-NKaPOhI/AAAAAAAACWk/4tZZrKgx6JI/w509-h525-no/mp.jpg हा दुवा मिळवण्यासाठी मी तुम्ही वापरलेला दुवा ओपन केला अन चित्रावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएल केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

धन्यवाद ..

शैलेन्द्र
Tue, 03/17/2015 - 09:02 नवीन
धन्यवाद .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पांढरशुभ्र हरिण

मस्तानी
Mon, 03/16/2015 - 22:47 नवीन
पांढरशुभ्र हरिण स्पर्धेसाठी प्रवेशिका स्थळ : मिशिगन याआधी पांढरा वाघ उंदीर ऐकून माहित होते, पण प्रत्यक्षात पाहिले नव्हते हे हरिण पाहिल तेव्हा विश्वास ठेवावाच लागला. Image removed. ============================================================== { स्पर्धेसाठी नसलेला आणखी एक फोटो - आणि हे त्यांच आईच्या वळणावर गेलेल गोंडस पिल्लू } Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त आले आहेत फोटो.

झकासराव
Tue, 03/17/2015 - 10:10 नवीन
मस्त आले आहेत फोटो. :)
  • Log in or register to post comments

प्राणी नेहमीचाच आहे पण जरा

स्रुजा
Tue, 03/17/2015 - 10:38 नवीन
Image removed. Image removed. Image removed. प्राणी नेहमीचाच आहे पण जरा वेगळ्या पार्श्वभूमीवर टिपण्याचा प्रयत्न केलाय. स्पर्धेसाठी पहिलं छायाचित्र आहे, बाकी २ स्पर्धेसाठी नाही.
  • Log in or register to post comments

हि आमची "व्हिस्की" तिच्या

Mrunalini
Tue, 03/17/2015 - 17:25 नवीन
Image removed. हि आमची "व्हिस्की" तिच्या पिलांसोबत. १ आठवड्याचीच पिल्ले होती. त्यांना घेऊन फिरत होती पुर्ण घरात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा