✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या!!!

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 11/17/2008 - 00:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23173 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

बिपिन भाउ

अवलिया
Mon, 11/17/2008 - 16:46 नवीन
बिपिन भाउ म्या घाबरलो की.... (घाबरट) नाना
  • Log in or register to post comments

लय भारि भो

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 11/17/2008 - 17:00 नवीन
लय भारि हाय लोकशिक्षा हिच खरी ईश्वर सेवा
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Mon, 11/17/2008 - 18:05 नवीन
बिपिन भाऊ, भयकथा एकदम झक्कास लिहिली आहे.:)
  • Log in or register to post comments

झकास!!!!

अनंत छंदी
Mon, 11/17/2008 - 18:21 नवीन
>:) बिपिनराव कथेची भट्टी उत्तम जमलेली आहे. बरेच दिवसांनी इतकी चांगली भयकथा वाचायला मिळाली. नारायण धारपांची गादी चालविणार तुम्ही बहुतेक... धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अरे वा

लिखाळ
Mon, 11/17/2008 - 18:27 नवीन
अरे वा ! जोरात आहे कथा.. दोन वेळा कलाटणी !!! वा वा !! पोहणे शिकायला सुरुवात केली आहे :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मस्तच कथा हो बिपिनराव!

चतुरंग
Mon, 11/17/2008 - 19:18 नवीन
दोनदा ट्विस्ट केलेल्या कथेनी माझं घाबरुन कडबोळं होता होता राहिलो! :O :SS आता पुढचे काही दिवस दारावरची बेल वाजली की पोटात गोळा येणार. :T (तसा तुमचा फोटो बघितलेला असल्याने चेहरा नीट माहिती आहे त्यामुळे जपूनच दार उघडेन म्हणा! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

>(तसा तुमचा

लिखाळ
Mon, 11/17/2008 - 20:07 नवीन
>(तसा तुमचा फोटो बघितलेला असल्याने चेहरा नीट माहिती आहे त्यामुळे जपूनच दार उघडेन म्हणा! )< सुमित्राला पाहिले आहे का? :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही! अजून नाही!

चतुरंग
Mon, 11/17/2008 - 20:16 नवीन
तो एक कच्चा दुवा आहेच! :S (एकदा सुमित्राला पाहिले की तुमच्या दाराची बेल वाजवायला येईनच म्हणा!! #:S ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

अवांतर

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/17/2008 - 20:16 नवीन
अवांतर अवांतर अवांतर ;) पण मजा आली, रंगाशेठ आणि लिखाळ भाऊंचा संवाद वाचायला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/17/2008 - 20:02 नवीन
बिपीनसेठ, कथा वाचुन भेव वाटणार्‍या कथा लिव्हणार्‍यांची ध्यान आली. लै भारी लिव्हली कथा. अजून बी येऊन दे !!!
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 11/17/2008 - 20:47 नवीन
हेच म्हणतो ! कथा आवडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या!!!

शशिधर केळकर
Tue, 11/18/2008 - 01:21 नवीन
वा वा! ही कथा छानच जमली आहे. मजा आली. एखाद्या दिवाळी अंकात सहज पणे समाविष्ट होईल, इतकेच काय, कथालेखन स्पर्धेमधे ही सर्वोत्कृष्ट कथेचा मान मिळवून जाईल अशी कथा. पण म्हणूनच लिखाण असेच चालू द्या. भट्टी छान जमली आहे. कविता ही करता का हो तुम्ही? नसाल तर प्रयत्न करायला हरकत नाही! आपला सचिन नाही का? सरळ बैट ने फटके लगावून झाले - आता रिवर्स हुक आणि स्वीप मधेही उस्ताद झालाय - तसेच काहीसे तुमचे दिस्त्येय! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

बिपिनची भयकथा!

विलास आंबेकर
गुरुवार, 11/20/2008 - 23:04 नवीन
च्यायला बिप्या, तु म्हन्जे लै भारिच लेखक झालास की! तुझी सर्व लिखाणे वाचली. आधी कधी बोलला नाहीस. आत्ताची भयकथा पण छानच जम गयी यार! आता विहीरीत अजुन कोणाकोणाला घेउन जाणार रे? मला तर बाबा भितीच वाटत्यए रे.मामा म्हणुन मला माफ कर रे बाबा! बाकीचा पुढिल भाग लवकर येऊ देत! विलास मामा.
  • Log in or register to post comments

मस्त रे कांबळी

पाषाणभेद
Sun, 12/14/2008 - 05:29 नवीन
अगदी जी. ए. कुलकर्णींची आठवण झाली. आन राती च्या पारी आशी गोट आइकाइची म्हंजे लई भ्या वाटतय बॉ. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

बिपिन

भडकमकर मास्तर
Sun, 12/14/2008 - 14:51 नवीन
:SS बिपिन भयकर्ते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जबरी

विशाल कुलकर्णी
Wed, 03/25/2009 - 15:19 नवीन
जबरी !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

खूप आवडली

अजय भागवत
Wed, 03/25/2009 - 19:27 नवीन
खूप आवडली कथा!
  • Log in or register to post comments

भारी कथा !

सस्नेह
Mon, 04/13/2015 - 13:12 नवीन
भारी कथा !
  • Log in or register to post comments

तिळगुळ झाला ना माझा!

स्पंदना
Mon, 04/13/2015 - 13:26 नवीन
तिळगुळ झाला ना माझा! (म्हणजे अंगावर काटा फुलला)
  • Log in or register to post comments

जबरी!

रुपी
Wed, 04/15/2015 - 03:00 नवीन
जबरी!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा