✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या!!!

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 11/17/2008 - 00:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23173 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ Mon, 11/17/2008 - 00:42 नवीन

बिपीनदा, का

बिपीनदा, काय चाललय हे? आधि खोबार,मग पाकृ अन डायरेक्ट भयकथा??????? अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग. लै भारि लिवलय. अभिनंदन अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 00:46 नवीन

खरं स्वप्न...

अरे भाऊ, आज सकाळी खरंच अशाच प्रकारचं स्वप्न पडलं रे मला. कथाबीज त्यातूनच आलं, बाकी मालमसाला टाकला... जागेपणी. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
विजुभाऊ Fri, 11/21/2008 - 09:24 नवीन

बिपीनली

बिपीनली कार्यकर्तेली तुम्ही पण आता "ली" कुटुम्बीय झालात की मस्त कथा आहे झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मन्जिरि Mon, 11/17/2008 - 14:16 नवीन

ओ हो

धडधडायला लागल काय तुम्हि घाबरवता खोबर राहिल बाजुला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 00:43 नवीन

अग्गा ग्गा ग्गा ग्गा

बिप्पीनभौ .. कथा सचमुच आवड्या .. लै लै आवड्या .. आता तिला तुमचीच सोबत .. तुम्ही पण पाराजवळच्या हिरीतच रावा !!! मज्जा मज्जा - (मुंजा) टारझन
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 11/17/2008 - 02:04 नवीन

सही

भयकथेतली वातावरणनिर्मिती आणि शेवटची कलाटणी आवडली. अभिज्ञ म्हणतो तसे बिपिनभौ फॉर्मात आलेत आता :) [अवांतर - गोरेगावकर उत्तम भयकथालेखक असतातच. त्यामुळे बिपिनभाऊंची ही कथा जबरदस्त असणार याची खात्री होतीच ;).]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 02:16 नवीन

हाहाहा...

;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
छ
छोटा डॉन Mon, 11/17/2008 - 15:15 नवीन

+१

>> भयकथेतली वातावरणनिर्मिती आणि शेवटची कलाटणी आवडली. अभिज्ञ म्हणतो तसे बिपिनभौ फॉर्मात आलेत आता असेच म्हणतो ... मस्त जमली आहे भट्टी कथेची. येऊ द्यात अजुन, पुलेशु ... (घाबरट ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रियाली Tue, 11/18/2008 - 01:37 नवीन

मस्त कथा

गोरेगावकर उत्तम भयकथालेखक असतातच. त्यामुळे बिपिनभाऊंची ही कथा जबरदस्त असणार याची खात्री होतीच.
असं आता मलाही म्हणावसं वाटू लागलं आहे. चांगली जमली आहे. शेवट आवडला. बिपीन, कधी गोरेगावात अनायसे आपण असलो तर माझ्या घराची बेल वाजवायला येऊ नकोस बॉ! विहिर जवळ नाही करायची इतक्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
संदीप चित्रे Wed, 03/25/2009 - 19:32 नवीन

असंच म्हणतो

विहिरीच्या पाण्यावरची अक्षरे आणि शेवटची कलाटणी आवडली... म्हणजे शेवटी सकाळी ती खरंच येणार हे वाटलंच होतं पण दोघांना खेळून कंटाळा येईल ती कलाटणी आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 02:48 नवीन

जबरदस्त..

होनी अनहोनी या माझ्या लहानपणी, दूरदर्शनवर लागणार्‍या मालिकेची आठवण झाली. मस्त जमली आहे कथा. सध्या बिपिनदा, ऑफिसमध्ये काम कमी आहे का रे? ;) नाही म्हणजे लेखणी एकदम जोरदार चालू आहे म्हणून म्हंटलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Mon, 11/17/2008 - 03:23 नवीन

बिपिनभाउज

बिपिनभाउजी, कथा छानच जमली आहे..... आवडली......
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 11/17/2008 - 05:28 नवीन

सही...

मस्तच लिहिलय..
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 11/17/2008 - 05:46 नवीन

काय हा योगयोग

बिपीन, तुझी कथा वाचून संपे पर्यंत पुढे काय होणार आहे ह्याची तीव्र उत्कंठा लावित राहीली. गोष्ट खूप आवडली. गंमत म्हणजे मी पण आजच एकटेपणावर एक लेखन केले आहे. 'शब्दांच्या पलिकडले" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
क
कपिल काळे Mon, 11/17/2008 - 06:01 नवीन

फे- फे

बिपिनभॉ मस्तच. मीच पडतोय की काय विहिरित अस वाटत होतं. अजून तीन आठवडे मी ही येकलाच आहे. आज संध्याकाळी ही कथा वाचतानाच खरोखर माझी पण डोअरबेल वाजली. आणि शपथ सांगतो.. फाटली माझी . आय होल मधून काहीच दिसेना.. च्या आयला काय भानगड आहे? म्हणून चेन टाकून दार उघडलं तर समोर एक जक्ख काळी ( ब्लॅक )म्हातारी . तिच्या सफेद- काळ्या केसांचं भुरकुल आय होल च्या समोर येत होतं त्यामुळेच काही दिसेना. आधीच कथा वाचत असताना अर्धवट उठून गेलेलो. त्यात ती जक्खड म्हातारी. एकदम मस्त इफेक्ट आला होता. त्यात ती थोडी भ्रमिष्ट होती. घरचा रस्ता विसरुन आली होती. पाच मिन्ट मला काहीच सुचेना. फे- फे उडाली. नंतर आजोबा आले शोधत. घेउन गेले. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Mon, 11/17/2008 - 14:28 नवीन

काय कपिलदा

तुम्हि पण राव ह्सुन हसुन मुरकु॑डि वळलि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
र
रेवती Mon, 11/17/2008 - 06:14 नवीन

बाप रे!!

भयकथा फारच जमलीये. स्वप्नं होतं हे कळल्यावर मी चक्रावले कारण तिथे कथा संपत नव्हती. असा शेवट अपेक्षित नव्हता. आता त्या सगळ्यात वाचकाला का आमंत्रण देताय खेळायला? दुसरोंके साथ बातां: हॅलोवीन होऊन गेल्याचं भाऊसाहेबांना सांगा कुणीतरी.;) रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 10:13 नवीन

झकास कथा

रेवतीताईशी सहमत: दुसरोंके साथ बातां: हॅलोवीन होऊन गेल्याचं भाऊसाहेबांना सांगा कुणीतरी रेवतीताई के साथ बातां: घाबरवायला मुहूर्ताची गरज नसते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कुंदन Mon, 11/17/2008 - 10:21 नवीन

वाचकाला आमंत्रण .......

च्यामारी तरीच म्हटल विकांताला एव्हढ प्रेमाने का बोलवतोयस .... ए भौ , काय जमणार नै बर का मला यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
घ
घाटावरचे भट Mon, 11/17/2008 - 06:40 नवीन

मस्त

बिपीनभौ, उत्तम कथा. तुम्ही पण भयालीदेवींना सामील झालात. आता लोकांना घाबरवायचं काम वाटून घ्या. :)
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 11/17/2008 - 08:31 नवीन

बिपीन ,

भयकथा म्हणू नये एव्हढी सुरेख कथा जमली आहे.मतकरी बाबानी डोक्यावर हात ठेवलेला दिसतो आहे. शॉर्ट लेंग्थ, बाउंसींग डिलीव्हरी. जर फ्रंट फूटवर खेळायला गेलो तर विकेट पडणार नक्की.डक करून भिती वाटू दिली . आता , पुढची डिलीव्हरी...
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 11/17/2008 - 08:50 नवीन

खतरनाक

बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!! मस्त म्हणजे सहीच!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 11/17/2008 - 09:24 नवीन

सहमत!

बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!! सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
वल्लरी Mon, 11/17/2008 - 09:58 नवीन

सहमत

<बिपीनदा आता तुम्ही सिद्धहस्त लेखक बनत चालले आहात!!!> नेहमी प्रमाणे एका खासी शे॑लीतलं लेखन,,,, आता पुढे काय्??...असे होत होते कथा वाचताना...सुंदर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अनिल हटेला Mon, 11/17/2008 - 09:01 नवीन

बिपीन

बिपीन दा!!! क्या बात है !! ह्याला म्हणतात अष्टपैलू लिखाण .....अभिनंदन......... =D> =D> (पडक्या विहीरीतला) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:10 नवीन

+१

आप्पुन को आवड्याच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
म
मदनबाण Mon, 11/17/2008 - 09:15 नवीन

मस्त...

मस्त भयकथा..:) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 09:44 नवीन

खत्तरनाक !!

चामारी पहिल्यांदा टरकवले .. मग स्वप्न म्हणाले .. मग साला स्वप्न खरे केले !! दणदणीत जमलिये कथा !! अजुन एक दोन भयकथा टाकल्या की तुमचे नाव .. बिपिनली .. किंवा बिपिन भयकर्ते !! - आपलाच (विहरीतला) आंद्या -- (वय वर्षे ११)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 10:15 नवीन

आपलाच हा

आपलाच हा आंद्या "आपलाच" कधीपासून झालाय? ;-) (विहरीतला) भयकथा लेखकांना किती पाण्यात आहात याऐवजी किती विहीरीत आहात विचारायला हरकत नाही! :-D (विहीरीबाहेरची) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 11:49 नवीन

आपलाच

अहो आपलाच आहे. (निवडणुका जवळ आल्या आता) >>भयकथा लेखकांना किती पाण्यात आहात याऐवजी किती विहीरीत आहात विचारायला हरकत नाही! यांना तर म्हणुन झाले .. हिंमत असेल तर भोकाडीला म्हणुन दाखव .. बघ कशी आड दाखवते मग तुला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 12:00 नवीन

आंद्या...

आंद्या आमचाच आहे. शंका नसावी. पण तुम्ही 'विहिरी'बाहेरच्या आहात हे काही पटलं नाही. ;) मी बघितलंय तुम्हाला शेजारच्या विहिरीत बरेच वेळा... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 12:02 नवीन

ही ही ही

ही ही ही :) अदिती लहानपणी सावळी होती वाटतं .. मग विंग्लंडात जाउन भुरकी झाली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 12:06 नवीन

भुरकी?

का भुरटी? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 14:06 नवीन

बिपिन,

बिपिन, यात्री, आदिती, प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून मिपावरील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका अशी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती... अवांतर प्रतिसादांमुळे मूळ धागा काही वेळेला दुर्लक्षिला जातो. तसं होता कामा नये एवढीच या विनंतीमागे कळकळ..असो. बिपिनदादा, झक्कास कथा.. सिद्धहस्त लेखणीच्या बाबतीत सहजरावाशी सहमत.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 14:09 नवीन

गैरफायदा

>>प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून मिपावरील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नका अशी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती... गैरफायदा हा शब्द टोचला .. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 14:16 नवीन

गैरफायदा

गैरफायदा हा शब्द टोचला .. असो. हा आंद्या "आपलाच" कधीपासून झालाय? अहो आपलाच आहे. (निवडणुका जवळ आल्या आता) आंद्या आमचाच आहे. शंका नसावी. पण तुम्ही 'विहिरी'बाहेरच्या आहात हे काही पटलं नाही. मी बघितलंय तुम्हाला शेजारच्या विहिरीत बरेच वेळा... ही ही ही अदिती लहानपणी सावळी होती वाटतं .. मग विंग्लंडात जाउन भुरकी झाली !! का भुरटी? खरडफळा दिलेला असताना या अवांतर गप्पा टोचल्या नाहीत तरी खटकल्या निश्चितच! असो.. आपला, (पुराव्याने शाबित) तात्या. आपलीच माणसं म्हणून काही एक प्रेमाने सांगायला गेलो. या पुढे नाही सांगणार.. मिपा तुमचंच आहे, काय हवं ते करा... आपला, (खिन्न!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 14:40 नवीन

आता खरोखर अवांतरच

या वेळेलातरी मी फक्त अवांतरच प्रतिसाद दिला नव्हता. जो काही विनोदाचा प्रयत्न होता तो धाग्याला धरुनच होता. बाकी कोणाला कधी काय अवांतर वाटेल ते सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Mon, 11/17/2008 - 16:35 नवीन

सहमत

बिपीनभौंची कथा म्हणजे उत्तम करमणूक आहे. आता इथे काय त्यातल्या साहित्यीक मूल्यांवर चर्चा वगैरे अपेक्षित आहे की काय? असं झालंच तर ती चर्चा बिपीनभौच आधी थांबवतील. काय हो बिपीनभौ, आपन बोल्तो ती बात सच्ची की नै? -(टवाळ) भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 16:40 नवीन

सोला आने

सोला आने सच्ची.. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/17/2008 - 14:42 नवीन

प्रकाटाआ

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टारझन Mon, 11/17/2008 - 17:30 नवीन

उकाटाआ

(.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश Mon, 11/17/2008 - 09:46 नवीन

घाबरलो ना

घाबरलो ना भौ!! :) भयालीतैंनी शिकवणी घेललेली दिसतेय :) -(भयंकर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/17/2008 - 10:04 नवीन

लागलात का

लागलात का बिपिनदा तुम्हीही घाबरवायला आता?? मस्तच जमली आहे कथा!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/17/2008 - 10:20 नवीन

फॉर्म

टेस्ट क्रिकेट नंतर वन डे आता टी २०
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 11/17/2008 - 11:28 नवीन

झकास.. मस्त

झकास.. मस्त जमलिये कथा! :) त्या चुणचुणीत सुमित्रेचं वर्णन अगदी लय भारी... कदाचित त्यामुळेच इफेक्ट आणखी जोरकस झाला असावा!! शुभेच्छा, मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/17/2008 - 11:47 नवीन

झक्कास कथा

पहिल्याद्या वाटले आता घरी सोडायला गेल्यावर तुम्हाला सुमित्रेची ताई भेटणार आणि तुमचा एकटेपणा जाणार. पण तुम्ही असा काही यु टर्न दिला की डोक चक्रावुन गेले.खुपच सुंदर आणि वाचकाला खिळवुन ठेवणारी कथा आहे.असे चौफेर लेखन कसे काय जमते तुम्हाला? (विहिरीतला)वेताळ खेळायला बोलवा आपल्याकडं टाईम आहे
  • Log in or register to post comments
व
वृषाली Mon, 11/17/2008 - 12:10 नवीन

श्श्श्...........

श्श्श्............ कोई है................................. कथा छान जमलीय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/17/2008 - 13:31 नवीन

अरे मस्त..

एकदम डायरेक्ट भयकथा? छानच जमली आहे ,कलाटणी तर सह्हीच.. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुहास कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 16:28 नवीन

भय कथा

च्छान जमलिय कथा. अम्हला वाट्तय मत्करि नन्तर तुमचाच नुम्बर लगेल. अता अस्म्भव्चि पुध्चि कथा लिहय्लघाया. तुमच्यात लिहिनन्याचे इतके कसब असेल तर आगे बधो. शेवट मनला लागला.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 11/17/2008 - 16:41 नवीन

जबरा

जबरा कथा. मस्त. आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा