फोटो ओळखा.
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
उदाहरणार्थ -


वाचने
110889
वाचनखूण
प्रतिक्रिया
303
गोवळकोंडा?
In reply to गोवळकोंडा? by प्रचेतस
+१
नाही, पण जवळ आहात!
मग इब्राहिम बागेतील
In reply to मग इब्राहिम बागेतील by प्रचेतस
एकदम बरोबर
In reply to एकदम बरोबर by कपिलमुनी
धन्स.
परफेक्ट! कुतुबशाही कबर
..........
In reply to .......... by _मनश्री_
ओ...अश्शं नै कलायच्चं...
In reply to .......... by _मनश्री_
शेगाव
In reply to शेगाव by कपिलमुनी
शेगाव च्या आनंदसागर मधलं
जे काय आहे ते सुंदर आहे!
हो शेगाव चे आनंद्सागर.
चांगला धागा.
कपिलमुनि यांना शेगाव स्टेशन
In reply to कपिलमुनि यांना शेगाव स्टेशन by खंडेराव
आणि मला नाही का शेगावची कचोरी
इब्राहिम बागेतील कुतुबशाहची
आनद सागर
ओळखा पाहू
हो. सध्या जबरदस्त डागदुजी
हडसरचा किल्ला, जुन्नरजवळ?
In reply to हडसरचा किल्ला, जुन्नरजवळ? by खंडेराव
अभिनंदन
थोडा अवघड आहे, एक टिप
In reply to थोडा अवघड आहे, एक टिप by खंडेराव
फोटो दिसत नाहीये.
In reply to फोटो by कपिलमुनी
ही तुळापूरची भिमा नदी आहे का
In reply to फोटो by कपिलमुनी
उमानंद मंदीर..
In reply to उमानंद मंदीर.. by चिगो
हो..
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by खंडेराव
Open Image in New Tab करायचे.
अच्छा! त्याच जागेचा अजुन एक
उत्तर -
In reply to उत्तर - by खंडेराव
१-२ दिवस
अब हमरी बारी !
In reply to अब हमरी बारी ! by नांदेडीअन
गोकाक फॉल
In reply to अब हमरी बारी ! by नांदेडीअन
उमरखेडचा सहस्त्रकुंड धबधबा
भंदारदरा?
In reply to भंदारदरा? by खंडेराव
नाही.
हा हा..ओके.
सहस्त्रकुंड धबधबा
सहस्त्रकुंडच आहे.
.........
In reply to ......... by _मनश्री_
औरंगाबाद ??
In reply to ......... by _मनश्री_
हे जुनं महाबळेश्वर
In reply to ......... by _मनश्री_
सज्जनगड? पाण्यातलं प्रतिबिंब
In reply to सज्जनगड? पाण्यातलं प्रतिबिंब by सूड
औरंगाबाद ,जुनं महाबळेश्वर
In reply to ......... by _मनश्री_
फोटो दिसत नाही हा.
In reply to ......... by _मनश्री_
हे आहे बनेश्वर
वज्रेश्वरी
..
मला बी जत्रंला येंउ द्या की रं!
In reply to मला बी जत्रंला येंउ द्या की रं! by म्हया बिलंदर
सिंधुदुर्ग ?
In reply to सिंधुदुर्ग ? by _मनश्री_
नाय वो
In reply to नाय वो by म्हया बिलंदर
जंजिरा .......
In reply to मला बी जत्रंला येंउ द्या की रं! by म्हया बिलंदर
हा विजयदुर्ग
In reply to हा विजयदुर्ग by प्रचेतस
विजयदुर्ग
In reply to मला बी जत्रंला येंउ द्या की रं! by म्हया बिलंदर
रत्नागिरीचा किल्ला
औरंगाबाद ,जुनं महाबळेश्वर
हे तर
In reply to हे तर by खंडेराव
अगदी बरोबर
......हे ओळखा....????
गुरुद्वारा नक्की. कोणता ते
सुवर्णमन्दिर
नांदेडचा गुरुद्वारा.
..बरोबर, ते अम्रुतसरचे सूवर्णमंदिर......
क्र. ३ :-
क्र. ४ :-
In reply to ..बरोबर, ते अम्रुतसरचे सूवर्णमंदिर...... by विनोद१८
हनुमान
In reply to हनुमान by तुषार काळभोर
...नाही.......
In reply to ...नाही....... by विनोद१८
ह्म्म...
In reply to ..बरोबर, ते अम्रुतसरचे सूवर्णमंदिर...... by विनोद१८
दिल्ली..
In reply to दिल्ली.. by चिगो
....थोडीशी टीप देतो....!!!
In reply to ..बरोबर, ते अम्रुतसरचे सूवर्णमंदिर...... by विनोद१८
गुगलवर या हनुमानजींच्या दोन
In reply to गुगलवर या हनुमानजींच्या दोन by नांदेडीअन
...नांदेडीअन....तुमचा चिवटपणा कामी आला...!!!!
In reply to गुगलवर या हनुमानजींच्या दोन by नांदेडीअन
मारुतीच्या अंगाचे कट्स बघून
In reply to मारुतीच्या अंगाचे कट्स बघून by अन्या दातार
आपल्या इथला आकुर्डीचा मारुती
In reply to मारुतीच्या अंगाचे कट्स बघून by अन्या दातार
हो ना! नाकपुडीच्या खालचे कट्स
हा??
In reply to हा?? by तुषार काळभोर
रामदरा
वरील मारूती..
सुंदर धागा.
...नाही नैनीताल जवळील नाही पण...
मस्त धागा
......
In reply to ...... by _मनश्री_
राजाराम महाराजांची समाधी,
In reply to राजाराम महाराजांची समाधी, by नांदेडीअन
बरोबर......
.....
मारुतीच्या हातावर मैना बसली
In reply to मारुतीच्या हातावर मैना बसली by त्रिवेणी
..बरोबर....
मनरंग - Fri, 06/03/2015 - 10
In reply to मनरंग - Fri, 06/03/2015 - 10 by विटेकर
बरोबर......
In reply to सर्वांना होळीच्या शुभेछ्चा! by खंडेराव
दुवा चुकलाय
बरोबर.. काही जमत नाहिये फोटो