सामंतसाहेब,
आजचा लेख मात्र खरोखरच 'माणसाला' विचार करायला लावणारा आहे. खरोखरच आहे ह्या दुनियेत कूणाकडूनही खूप शिकण्यासारखे..फक्त अहंकार बाजूला ठेवला कि खूप काही दिसते.
मी आपले लेखन आवर्जून वाचतो...कार्यबाहूल्यामुळे प्रतिसाद देत नाही...पण आज राहवलेच नाही.
आपल्या अनुभवाचे लेख असेच येऊद्यात.
धन्यवाद!!!
दिनेश
दिनेश,
आपण माझा लेख वाचून वेळात वेळ काढून मनापासून प्रतिक्रिया दिलीत हे मला लेखन करायला खूप प्रेरणादायी आहे.आपल्या मताशी मी सहमत आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
खरेच...
मनस्वी आभार