✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मम आत्मा गमला..

य
यशोधरा यांनी
Sun, 11/16/2008 - 18:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3803 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/16/2008 - 18:31 नवीन

आज्जी आजोबा

आज्जी आजोबांची माया वेगळीच. कुतूहल वाढलं आहे... पुढे लवकर लिही. अवांतर: क्रमशः पंथात स्वागत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 19:48 नवीन

सुरूवात आणि क्रमशः एकाच पानात ? असो

चांगली मालिका आहे, एक दोन वाक्य अगदी जवळची वाटली. बाकी आपलं पुर्ण घराणं संगितमय आहे , भारी एकदम. आमच्या घरात फक्त आई भजन वगैरे गाते, पण असा खानदानी इतिहास नाही. त्यानंतर मीच सर्वात भसाड्या आवाजात इंग्लिश गाणी संगणकावर इंस्ट्रूमेंटल्स लाउन कोकलत असतो . - (लेटेष्ट स्वर'बास्कर) टारदेव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शितल Sun, 11/16/2008 - 18:33 नवीन

मस्तच.

यशोधरा, सुरूवात खुप सुदंर केली आहेस. >>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना? अगदी खरे आहे. लवकर लिहि पुढचा भाग. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/16/2008 - 18:34 नवीन

सहमत...

>>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना? आत्ता या क्षणी माझं हेच झालंय. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
स
सखी Sun, 11/16/2008 - 18:38 नवीन

सहमत

>>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना? अगदी खरे आहे. लवकर लिहि पुढचा भाग. सहमत - सुरुवात आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
व
व्यंकु Sun, 11/16/2008 - 18:39 नवीन

अप्रतिम

सुंदर वाटतय वाचायला पुढचा भाग लवकर टाका
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/16/2008 - 18:45 नवीन

वा..

यशो,सुरेख लिहिले आहेस.पुढे लवकर लिही. स्वाती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/16/2008 - 18:49 नवीन

अरे

अरे एवढ्यात प्रतिक्रियाही दिल्यात मंडळी!! धन्यु!!:) उद्य परवामधे लिहिते, आता कट्ट्याची तयारी सुरु आहे! :)
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 11/16/2008 - 18:50 नवीन

छान लिहिलयस ....

एकदम हलके फुलके लेखन. पुढचे भाग लवकर लवकर टाका.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 11/16/2008 - 20:31 नवीन

क्या बात

क्या बात है! क्या बात है! अप्रतिम. खूप खूप आवडले. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 11/16/2008 - 20:44 नवीन

छान लेख

यशोधरा, छान सुरुवात केली आहेस. पुढचे भाग लवकर येऊदेत. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/16/2008 - 23:01 नवीन

छान झाली आहे सुरूवात.

क्रमशः... लागलं का गं यशो तुलाही या क्रमशः चं खुळ!!! पुढचा भाग लवकर येऊदे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/16/2008 - 23:35 नवीन

वा!

नॉस्टॅल्जिया कसा कबड्डी खेळत असतो नाहि... हुतुतुतु करत एंट्री घेतो आणि आपण त्याला पकडणार इतक्यात मनातल्या तीन चार मंडळींना स्पर्शून कधी निघून जातो कळतहि नाहि .. सुंदर सुरवात.. पुढचा भाग लवकर येऊ दे -(नॉस्टॅल्जिक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/16/2008 - 23:38 नवीन

अगदी

घरगुती लेखन झालय. छान वाटलं. आता लवकर लिही बाई! रेवती
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 11/17/2008 - 00:52 नवीन

यशोधरा, लेख

यशोधरा, लेख व लेखन दोन्हि आवडले. फक्त जरा मोठे भाग येउ देत. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा