मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हवं तरी काय!

राशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काय पाहिजे सुचत नाही.. सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही.. जिवनातले काही अटळ पैलु का टळत नाही? ईच्छा असते तसं घडत नाही स्वप्नात घड्ते पण... पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही? ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही? म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????

वाचने 2158 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by ज्योति अळवणी

राशी Wed, 02/25/2015 - 11:29
आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा Sat, 02/28/2015 - 18:10
त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै? याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका

In reply to by टवाळ कार्टा

यसवायजी Sat, 02/28/2015 - 18:21
@ त्याच्या कडे मागता येत नाही.. मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >> पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे? 'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)