चांगले आहे. पण देवद्वार किंवा अभंग छंदात लिहिली गेलेली बाकीची कवने बघता असे वाटते की, जास्त कडवी असून नयेत. मोजक्या ४-५ कडव्यामध्येच भावना व्यक्त व्हाव्यात. ( म्हणजे त्या थोर संत मंडळींचे शब्दच तितके महान असायचे की सगळे भाव व्यक्त करण्यासाठी ४ कडवी पुरेशी)
बघा, मला काही तुमच्या कवनाला नाव नाहीत ठेवायची. पण बघा विचार करुन. शेवटी हे माझे विचार आहेत.
http://kalekapil.blogspot.com/
असा कडुलींब
डोळां साठविते
घर आठवीते
माहेराचे
वा वा! सुरेख..!
वरील ओळीवरून सहजच,
'परसात पारिजातकाचा सडे पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे..'
या सुमन क्ल्याणपुरकरांच्या 'घाल घाल पिंगा वार्या..' या गाण्याची आठवण झाली...
तात्या.
चांगले आहे
असा
नेहेमीप्रमाणे
कविता ...