सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो
हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू
वाचने
25884
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स
In reply to उपरोध पुरेसा व्यक्त झालेला by डॉ सुहास म्हात्रे
उपरोधावर उपरोध = रिव्हर्स
In reply to उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स by खटासि खट
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय
@प्रेषित प्रगो >>>
In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे
(No subject)
In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे
एकदा सर्व ठरले की लि.री.चा
तीन पिढ्यांपासून विश्वासाचं
In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि
तीन पिढ्यांपासून ?
In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि
अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक
In reply to तीन पिढ्यांपासून ? by खटासि खट
नव्या सिरीयल्स चे नाव "
नवे गाणी
मग
In reply to नवे गाणी by विजुभाऊ
हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला
In reply to मग by तिमा
नाय म्हणजे रिकाम्या जागी
In reply to मग by तिमा
आणखी एक.
बरं अजून एक आठवले
झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय
In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट
कै च्या कै. मुलगी काय चि.सौ
In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट
चि.लि.कां म्हणा की
In reply to कै च्या कै. मुलगी काय चि.सौ by काळा पहाड
धागा विषय :
उत्तरे
अभ्यास अभ्यास !!
In reply to उत्तरे by ऋषिकेश
तुम्हि विवाहित आहत कि अविवहित
त्रैनुभवाचे बोल?
In reply to तुम्हि विवाहित आहत कि अविवहित by यमगर्निकर
अशा प्रतिगामी लोकांच्या
In reply to त्रैनुभवाचे बोल? by कॅप्टन जॅक स्पॅरो
जबरी हो का.प. दडवत घ्यावा.
In reply to अशा प्रतिगामी लोकांच्या by काळा पहाड
उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला
In reply to अशा प्रतिगामी लोकांच्या by काळा पहाड
यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे??
In reply to त्रैनुभवाचे बोल? by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ
In reply to यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे?? by बॅटमॅन
अगदी अगदी =))
In reply to त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचा अधिकार मोठा हे मान्य
In reply to तुम्हि विवाहित आहत कि अविवहित by यमगर्निकर
यू मीन एकनिशीपंथ?
In reply to तुमचा अधिकार मोठा हे मान्य by खटासि खट
ष्ट्यांड राह्यला रे ब्याट्या!!
In reply to यू मीन एकनिशीपंथ? by बॅटमॅन
नाही. शब्दशः भाषांतर केले तर
In reply to ष्ट्यांड राह्यला रे ब्याट्या!! by सूड
मराठीदिनाच्या दिवशी खरी
In reply to नाही. शब्दशः भाषांतर केले तर by बॅटमॅन
तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक
In reply to मराठीदिनाच्या दिवशी खरी by संदीप डांगे
नवीन निष्काम कर्मयोगी तुम्हीच
In reply to तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक by बॅटमॅन
निष्काम. ह्म्म्म्म.
In reply to तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक by बॅटमॅन
निष्काम कर्म-योगी(????)
In reply to निष्काम. ह्म्म्म्म. by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय लेकाचा एकेक कल्पना
In reply to निष्काम कर्म-योगी(????) by अत्रुप्त आत्मा
निष्काम कल्पनाप्रसव अॅवॉर्ड
In reply to काय लेकाचा एकेक कल्पना by हाडक्या
असे नाहीये वो !! आत्ताच
In reply to तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक by बॅटमॅन
क्रांती!
ओहो...
अच्चं होतयं तल!!!
In reply to ओहो... by ब़जरबट्टू
ते "अच्चा अच्च जालं तल" असे
In reply to अच्चं होतयं तल!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हैती आहे बे...मी मुद्दाम
In reply to ते "अच्चा अच्च जालं तल" असे by टवाळ कार्टा
सेम प्रश्न माझे पण . फक्त ६
" ली अ री " प्रकाराबद्दल
डायवरभौ, गल्लीत खेळलेलं
In reply to " ली अ री " प्रकाराबद्दल by डायवर
फक्त _/\_, ;-)
In reply to डायवरभौ, गल्लीत खेळलेलं by आदूबाळ
+१
In reply to फक्त _/\_, ;-) by संदीप डांगे
५. यात मानपानाचे कसे काय
आयला आपण नवीन समजतोय
गणित नापास झालतंस काय रे
In reply to आयला आपण नवीन समजतोय by अकिलिज
गडबडीत हुतं.