✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

व — विदेश, Wed, 02/25/2015 - 08:58
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला "चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला .. आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला .. एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला .. हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला लेउनीया साज आली कामिनी थाटात ती तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

प्रतिक्रिया द्या
1768 वाचन

💬 प्रतिसाद (4)

अप्रतिम

ज्योति अळवणी
Wed, 02/25/2015 - 09:47 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

आभार !

विदेश
Sun, 03/08/2015 - 14:34 नवीन
ज्योति- प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments

व्वाह!

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/08/2015 - 23:52 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

आभार -

विदेश
Fri, 03/13/2015 - 22:48 नवीन
अत्रुप्त - प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा