बरं नाई हे रुसनं
मुकं मुकाट बसनं
डोया भिळूनं डोयातं
थोळं गालात हासनं
असा कसा हा रुसवा
होटं टाकला शिऊनं
नको धरुस अबोला
देतं काऊनं भिऊनं ?
लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?
अशी लाळा ची तू मैंना
तयं हातावर्ला फोळं
लाऊ जीवं मी कितीकं
सांगं कायं तुले थोळं ?
बस्सं झालं पुरं झालं
चाल्ला जीवं खोलं खोलं
देनं सोळूनं रुसवा
आता बोलनं गोळ गोळं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5884
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली... गोड वाटली
आवडली... गोड वाटली
धन्यवाद !
In reply to आवडली... गोड वाटली by ज्योति अळवणी
धन्यवाद !
छानंच
कविता आवडली.
शेवटची ओळ वाचून 'सोनू, तुला भरवसा नाही काय' हे लोकगीत आठवले :-) .
सिर्रंगभाऊ, आभार..
In reply to छानंच by श्रीरंग_जोशी
सिर्रंगभाऊ,
आभार..
मस्त!
मस्त!
आभारी आहे...
In reply to मस्त! by पदकि
आभारी आहे...
यकदम क्लास ! टॉप
यकदम क्लास ! टॉप
धन्यवाद !
In reply to यकदम क्लास ! टॉप by वेल्लाभट
धन्यवाद !
सुन्दर...
सुन्दर...
आभारी आहे...
In reply to सुन्दर... by VINOD J. BEDGE
आभारी आहे...
सुंदर
अतिशय सुंदर... पार आतून आलेली दिसतेय...
आभारी आहे...
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
आभारी आहे...
मस्त
मस्त वाटत राव तुमच्या कविता वाचताना! :)
धन्यवाद !
In reply to मस्त by शब्दबम्बाळ
अन् मला तुमची प्रतिक्रिया वाचून ..
मस्त!
वर्हाडी बोली ना ही? छान वाटली कविता!
धन्यवाद !
In reply to मस्त! by पैसा
धन्यवाद !
मस्त. आवडली कविता.
मस्त. आवडली कविता.
गोनीदांची 'पूर्णामायची लेकरं' वाचल्यापासून वर्हाडी बोली अधिकाधिक आवडायला लागलीय.
धन्यवाद !
In reply to मस्त. आवडली कविता. by प्रचेतस
धन्यवाद !
(No subject)
:HAPPY:
थँक्स !
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
थँक्स !
मस्त कविता.वाचायला गोड वाटते
मस्त कविता.वाचायला गोड वाटते अगदी.
धन्यवाद !
In reply to मस्त कविता.वाचायला गोड वाटते by अजया
धन्यवाद !
छान कविता !!!
छान कविता !!!
थँक्यू !
In reply to छान कविता !!! by पलाश
थँक्यू !
लाली दिसते साजरी
लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?
झ-का-स ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }