शब्द माझ्यावर रुसलेत...
बहुतेक कोप-यात लपलेत.
शोधून त्यांना दामले;
मीच फ़ुरगटुन बसले!
वाटल येतील सोबतीला...
फुगा फोडतील मनातला...
वाट पाहून थकले;
ते अजुनही लपले.
लिहायची होती एक शायरी...
निदान एक इटकुली नज्म तरी..
बहुतेक त्यांना वाटल...
हिला जमणार कुठल?
त्यांच ही बरोबरच आहे;
नज्म-शायरी... अपना बस कुठे?
नाद मी सोडून दिला...
शब्दांनी परत हात दिला!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2840
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची केकता कपुर झालिये हो...
माफ़ करा. अपलोड नव्हती होत
दामले यांची कविता आवडली.
फ़ुरगटुन जीवन दामले का?
In reply to दामले यांची कविता आवडली. by आदूबाळ
ळॉळ
In reply to फ़ुरगटुन जीवन दामले का? by आनन्दिता
वाटल येतील सोबतीला...
हे राम ...
हे राम... नै नै ---- हेय राम *biggrin* शब्दांनी परत हात दिला का? का? *unknw* * *DONT_KNOW* :HZ: :hz:तुमच्यावरा रुसलेले शब्द
इथेतिथे शब्दांनी एवढं दमवूनही
हल्ली दर दोन दिवसा आड होते का
(No subject)
In reply to हल्ली दर दोन दिवसा आड होते का by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to हल्ली दर दोन दिवसा आड होते का by अत्रुप्त आत्मा
लेले आणि दामले यांचं काहीतरी
वाईट वाटले काही प्रतिसाद
लक्ष नका देऊ...
In reply to वाईट वाटले काही प्रतिसाद by ज्योति अळवणी
@ज्योती अलवनि
In reply to वाईट वाटले काही प्रतिसाद by ज्योति अळवणी