✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घडता घडता घडेल ते घडेल

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 22:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3338 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

र
रामपुरी Fri, 11/14/2008 - 20:08 नवीन

हे राम!!!

हे राम!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/14/2008 - 22:44 नवीन

अरे!

काय रामपुरी ,इतक्यात? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
र
रामपुरी Sat, 11/15/2008 - 08:49 नवीन

त्याचं असं झालं

हल्ली आम्हाला शिर्षकावरून लेखक ओळखता येतो पण कधीकधी अंदाज चुकतो मग असे होते बाकि काही नाही. आपले चालू द्या...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 11/15/2008 - 10:24 नवीन

चिनी म्हण-"खरं बोलावं पण खरं ओकूं नये "

रामपुरी,(कपिल) तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "हल्ली आम्हाला शिर्षकावरून लेखक ओळखता येतो" ह्या तुझ्याच म्हणण्यावरून तुझी फारच चांगली प्रगती आहे असं मला वाटतं.कारण "लेखकावरून शिर्षक ओळखावं आणि मगच लेख वाचावा" असं पण तू अलीकडेच एका माझ्या तुझ्यासारख्याच मायबाप वाचाकच्या- मृदुलच्या- माझ्या लेखाच्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिये वर उपदेश-कम- प्रतिक्रिया दिल्याचं मला आठवतं. "कठीण???? प्रेषक रामपुरी ( गुरू, 10/09/2008 - 20:59) . समजायला कठीण गेले. तुम्ही मिसळपाव वर छापलेली प्रत्येक ओळ वाचता असे दिसते. आम्ही लेखक बघून ठरवतो. या लेखाच्या प्रतिसाद संख्येवरुन लक्षात आलं नाही का तुमच्या? अवांतरः आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय (तेही चुकुन पान उघडले म्हणून) (ह. घ्या.)" लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची "वाचनं"किती झाली यावर असावं. जसं वर्तमानपत्राच्या वाचक- संख्येवर वर्तमानपत्राची प्रसिद्धी असते. कारण प्रत्येक वाचक प्रतिक्रिया देतोच असं नाही. पण तू म्हणतोस तसं"आत्तासुद्धा लेख वाचलेला नाही. सरळ प्रतिसादाकडे आलोय" असे प्रतिसाद मिळायला मला तरी लेख लिहिता येत नाहीत.जे लिहित असतील त्यांच कौतूक केलं पाहिजे. "पण कधीकधी अंदाज चुकतो मग असे होते बाकि काही नाही. आपले चालू द्या..." अंदाज चूकायचा नसल्यास, "लेखक आणि त्याच्या लेखाचं शिर्षक"हे दोनही वाचावं" असा तू यापुढे सल्ला द्दावास. म्हणजे "हे राम" म्हणावं लागणार नाही. तू माझ्या पेक्षा लहान (वयाने) आहेस म्हणतोस तेव्हा तुला मला एक उपदेश द्दायला हरकत नाही. एक चिनी म्हण आहे. "खरं सांगावं पण खरं ओकूं नये"(उपदेश पण) बाकी आमचं चालायचंच..... www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/15/2008 - 11:45 नवीन

जैनाचं

:) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 11/15/2008 - 17:31 नवीन

सहमत

जैनाचं कार्ट, खरं लिहायला लक्षात ठेवावं लागत नाही. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 12:39 नवीन

सामंत

सामंत काकांचा विजय असो !!! ओकलेल्याला काय सभ्य धुतलाय !! आम्हाला कधी जमणार असे ? हे राम :)
लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची "वाचनं"किती झाली यावर असावं.
टाळ्या !! सोला आने सच बात !!!! सहमत आहे --(केवळ गद्य वाचणारा) टारझन धडेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
र
रामपुरी Sat, 11/15/2008 - 19:03 नवीन

:)

तत्वज्ञानाचे मुखवटे पांघरणे सोपे असते आणि ते अंगिकारणे अवघड असते. सगळ्यांनाच ते जमत नाही. एक प्रतिकूल प्रतिसाद आल्यावर बिथरणे हे त्याचेच द्योतक आहे. असो.. "असे प्रतिसाद मिळायला मला तरी लेख लिहिता येत नाहीत.जे लिहित असतील त्यांच कौतूक केलं पाहिजे." ज्याअर्थी आपण माझा मागील प्रतिसाद लक्षात ठेवलात त्याअर्थी आपण सुद्धा प्रतिसादाला भुकेले आहात हे लक्षात येते. 'लेखनाचं प्रशंसन प्रतिक्रियेवर नसतं.त्या लेखाची वाचनं किती झाली यावर असावं.' पान उघडणे म्हणजे वाचणे नव्हे. मी चुकून पान उघडले तरी तो वाचनातच गणला जातो. तू माझ्या पेक्षा लहान (वयाने) आहेस म्हणतोस असं मी कुठे म्हटलेलं माझ्यातरी स्मरणात नाही. माझी स्मरणशक्ती नाहीतरी कमकुवत झालेली आहे. "खरं सांगावं पण खरं ओकूं नये" याचाही अर्थ काही कळला नाही. पण "खरं" हे खरं असतं. ते सांगणे आणि ओकणे यात मलातरी फरक दिसत नाही. जर तुम्हाला खोटाच प्रतिसाद हवा असेल तर हा घ्या.. "वा! आपले लेखन अप्रतिम असते. सुस्पष्ट विचार, सुसंगत मांडणी. सुंदर. मी आपला एकही लेख सोडत नाही." अवांतरः आपल्यासारखा एकेरी प्रतिसाद मलाही देता आला असता पण आता या वयात माझे संस्कार मला विसरता येतील असे वाटत नाही. आधी म्हटलेच आहे पण परत एकदा "आपले चालू द्या" आणि आता याही प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नका. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा