रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत.
मुळ लेखात प्रकाश चित्रांचा दर्जा कमी वाटत असल्याने पुढची प्रकाश चित्रे प्रतिसाद म्हणून टाकली आहेत. बाकी सर्व गोष्टी त्याचा असताना असे का झाले हे कळण्यास मार्ग नाही. वरील सर्व फोटो मी स्वतःच काढलेले आहेत आणी त्यामुळे त्याबद्दल जास्त काय बोलावे? बाकी ज्यांनी प्रकाश चित्रे काढली आहेत त्यांनी ती टाकावी अशी मी विनंती करीत आहे.
याचे कारण असे की (जे खालच्या पहिल्या दोन चित्रांत पण आहे) : जी चित्रे खराब दिसत आहेत ती टाकताना "थंबनेलचे" दुवे वापरलेले आहेत, ज्यांचे एक्स्टेन्शन "-no" असते.
थंबनेलवर टिचकी मारून मिळणार्या पूर्ण चित्राच्या दुव्यांना ग्राफीक्सची (.jpg, इ) एक्स्टेन्शन असतात. असे दुवे मूळ चित्रातील पूर्ण स्पष्टता दाखवतात.
अजून एक :
* रुंदी जास्त असलेले चित्र (लँडस्केप) टाकताना फक्त हवी असलेली रुंदीच वापरावी. उंचीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
* उंची जास्त असलेले चित्र (पोर्ट्रेट) टाकताना फक्त हवी असलेली उंचीच वापरावी. रुंदीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
कृपया तुमची चित्रे वरच्या प्रमाणे परत टाकावीत.
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या वृत्तानुसार आहेरामधे त्रिशुळ, लाटणी, काटेचमचे तसेचं काही रडु शकणार्या बाळायडींसाठी खुळखुळे आणि लिमलेटच्या गोळ्या होत्या. त्याविषयी सविस्तर माहिती सद्ध्या आम्ही गोळा करत आहोत.
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
कॅजॅस्पॅ पायरेट चॅनेल, टोर्टुगा
अतिशय वाजत गाजत निघालेल्या कशेळे कट्ट्याचा वृत्तांत तसा थंडच वाटला. उत्साह दिसत नै ये... ( दुस-या फोटोंमधे दिसावा)
एक गृप फोटो मधे स्माईल प्लीज म्हटल्याने जरा चेहर्यावर हसु बिसु दिसतंय तेवढा फोटो सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी दु:खी कष्टी चेहरे आले आहेत, हे नम्रपणे नमुद करतो.
जेवण पाहता त्याचाही खर्च जास्त झाल्याचा तान चेहर्यावर आलाय का ? ;)
-दिलीप बिरुटे
बिरुटे सर
जेवणासकट खोलीचा खर्च माणशी रुपये १७०/- फक्त होता. (यात सामिष भोजनाचा समावेश असूनही)
अहो कंजूस साहेबांनी पाहिलेल्या आणि सुचवलेल्या गोष्टी या किफायतशीरच असतात.लोकांनी उगाच तुम्हाला जळजळ होऊ नये म्हणून चेहरे लांब ठेवले आहेत. याच कारणासाठी निरामिष भोजनाच्या थाळीचे प्रकाशचित्र टाकलेले आहे.
धमाल!!
आपापले जोडीदार मिपाकरांमध्ये कनव्हर्ट करायची आयडीया मस्तच.
किती सुंदर फोटोज, आणि मिपाकरांना पहून कायमच आनंद होतो, तो ही झालाच.
विशेष जळ्जळ झाली ती नदिपात्रातला दंगा पाहताना.
काय खास मजा आलेली नाय दिसत.
जेवणही ठीकठाकच होतेसे दिसतेय.
गप्पाही फारवेळ मारलेल्या दिसत नाहीत.
नुसताच प्रवास जास्त झालेला दिसतो.
डास असतील. उकाडाही.
तळे /नदीला पाणी कमीच वाटते आहे.
नुसती लेणीच पाहिलेली दिसतात. ती काय कान्हेरीलाही आहेत.
कमळं तर काय बर्याच तळ्यांमधे दिसतात सगळीकडे.
पॅराडाईज फ्लायकॅचरची जोडी दिसली हे खास असेल पण बाकी फारसे पक्षी दिसलेले दिसत नाहीत.
अॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही.
असो.
कंजूस काका व खरे यांचे बोल टेप करून इथे टाकले असते तर वेगळेच चित्र दिसले असते. कट्टा वर्णन करणारे कमी पडलेयत. दुसरे असे की मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .अगोबा विरूद्ध बुवा हा करंट मिपा विरहित नातेवाईकाना माहित नसल्याने ते स्थितप्रज्ञ दिसत असावेत. .
यात आपले रारा बॅटुकनाथ सुद्धा असतील तर "कसोटी" मालीका होऊ शकते एक दिवशीय सामन्यापेक्षा.
"कसोटी" सर्वार्थाने. *biggrin* *clapping* *pleasantry*
नाखु
दूरस्थ गॅलरी प्रेक्षक
मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट )
हेच हेच ते....चायला माझे कोणत्याही अनाहिताबरोबर भांडण नाही आणि तरीसुध्धा बाकी मिपाकर काड्या सारू इच्छितात...बघ्वतच नै मुळी दुस्य्रांना
मी तर अनाहितांसाठी अख्खा कॅडबरीचा खोका आणून ठेवलेला
अनाहितांनो...बघ्ताय ना
तो खोका (अख्खा कॅडबरी सकट) पाठवला असतास कशेळीला तर हा प्रतीसाद प्रपंच झालाच नसता !
दुपारचे १२.२५ झालेत ऐकूया एक हिंदी गीत "जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा"
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन वाचताना नावं 'दिसतील' ! धन्यवाद ! :)
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते :))
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते
उग्गीच...काहीही झाले की ते अनाहितांच्या विरोधात??? काही पुरुषसुलभ सिक्रेट असतात
अग्गोबा....ढग्गोबा....हत्ती असे पुर्ण वाक्य आहे ते...आम्च्या गुर्जींचे मोठ्ठे फ्यान हैत ते ;)
हे काय?
(No subject)
ग्रुप फोटो२ ओळख परेड
In reply to (No subject) by सुबोध खरे
कट्टा हुकल्याची हळहळ वाटते.
In reply to ग्रुप फोटो२ ओळख परेड by अजया
(No subject)
तळ्यातील कमळ
मुळ लेखात प्रकाश चित्रांचा
याचे कारण असे की (जे खालच्या
In reply to मुळ लेखात प्रकाश चित्रांचा by सुबोध खरे
आता वृत्तांताची वाट पाहणे आले
वृत्तांत पण लवकर येवुद्या
आरोळ्या
गुर्जी असे कोपच्यात का?
तू खंय आसंस मरे?
In reply to गुर्जी असे कोपच्यात का? by टवाळ कार्टा
मी कट्टा मिसला
In reply to तू खंय आसंस मरे? by सूड
अनाहितांना घाबरुन का काय?
In reply to मी कट्टा मिसला by टवाळ कार्टा
मी तर अनाहितांना घेउनच एंट्री
In reply to अनाहितांना घाबरुन का काय? by सूड
येन्ना रास्कला... ट्काचा कट्टा हुकला....
In reply to गुर्जी असे कोपच्यात का? by टवाळ कार्टा
काय ओ!
In reply to येन्ना रास्कला... ट्काचा कट्टा हुकला.... by माम्लेदारचा पन्खा
वाटलेच होते इतका कंजूसपणा
In reply to काय ओ! by पैसा
अच्च जालं!
In reply to वाटलेच होते इतका कंजूसपणा by टवाळ कार्टा
अजून आहेत घरी...ठाण्याला येऊन
In reply to अच्च जालं! by अजया
अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?"
In reply to काय ओ! by पैसा
खुळखुळा पण होता ना!ल्हान
In reply to अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?" by खटपट्या
यावर १ मस्त प्रतिसाद लिहिला
In reply to खुळखुळा पण होता ना!ल्हान by अजया
बरीच मंडळी कट्टेकरी झालेली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमीभाग्यवान आहात.
अगदी अगदी
In reply to भाग्यवान आहात. by प्रचेतस
भृंगराज -रैकेट टेल्ड
In reply to भाग्यवान आहात. by प्रचेतस
@अन्या दातार मासे पकडायला
अन्या
In reply to @अन्या दातार मासे पकडायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to अन्या by नाखु
गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर
In reply to अन्या by नाखु
(No subject)
In reply to गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर by अन्या दातार
लेणी विहाराची ख'रड वही!
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या
In reply to लेणी विहाराची ख'रड वही! by अत्रुप्त आत्मा
ह्मम्म
कशे टिपणार होता हो "पक्षी" ?
In reply to ह्मम्म by सर्वसाक्षी
छान.
आपण इनो घेऊया!
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पयला येणार तिथे.
In reply to आपण इनो घेऊया! by पैसा
बिरुटे सर
१)वनविहारातली झाडी
फोटो दिसत नैत
In reply to १)वनविहारातली झाडी by कंजूस
फोटू छान आलेत. आता वर्णनाची
गेले जायचे राहूनी...
+१
In reply to गेले जायचे राहूनी... by डॉ सुहास म्हात्रे
मस्त फोटो...
आज रात्री
In reply to मस्त फोटो... by मुक्त विहारि
झक्कास फोटो .. आता
हेच म्हणतो.
In reply to झक्कास फोटो .. आता by सुहास झेले
बात मे दम हे
In reply to हेच म्हणतो. by श्रीरंग_जोशी
वाह! क्या बात है!!
जबरा !!
धमाल!!
मस्त झालाय कट्टा
हांssय
असं विचारतो ना तसं. किवा एखाद्या सुटींर्ग शर्टींग ची जाहिरात. करत आहेत असं वाटतं. गुरुजी ऑलवेज रॉक्स.@काय पोझ दिलेय आssहा जणु काही
In reply to मस्त झालाय कट्टा by प्रमोद देर्देकर
काय खास मजा आलेली नाय दिसत.
सूड घुस्ला काय अंगात असे
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
@अॅसिडिटीचा त्रास
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
ती शेवटून दुसरी ओळ टाकायची
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
नै तर काय...
In reply to ती शेवटून दुसरी ओळ टाकायची by डॉ सुहास म्हात्रे
ज्जे बात गवि, प्रा. डॉ.
In reply to नै तर काय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजा आली नाही असे नाही....
In reply to ज्जे बात गवि, प्रा. डॉ. by मी-सौरभ
+१
In reply to मजा आली नाही असे नाही.... by चौकटराजा
मिपातील काही करंट्स (उदा ट्का
In reply to मजा आली नाही असे नाही.... by चौकटराजा
किमान
In reply to मिपातील काही करंट्स (उदा ट्का by टवाळ कार्टा
तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध
In reply to किमान by नाखु
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध by टवाळ कार्टा
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
(No subject)
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
तू अनाहितांचा लाडका म्हणून
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट
In reply to तू अनाहितांचा लाडका म्हणून by सूड
शी बै अच्र्त !
In reply to विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to शी बै अच्र्त ! by मितान
शी बै अच्र्त
In reply to शी बै अच्र्त ! by मितान
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट
In reply to विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
कायतरी कवतिक!! असलं लाडकेपण
In reply to तू अनाहितांचा लाडका म्हणून by सूड
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
मस्तच फोटो डॉक
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन
अगोबा
In reply to सर्व फोटो उत्तम ! आता लेखन by मितान
म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा
In reply to अगोबा by अन्या दातार
@अगोबा-अगोबाई!! >>>
In reply to म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा by सूड
अगोबाई >>
In reply to अगोबा by अन्या दातार
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय
In reply to सर्व फोटो उत्तम ! आता लेखन by मितान
मस्त कट्टा आणि छान फोटो ...
@अगोबा-अगोबाई!! >>>
आणखी घ्या
In reply to @अगोबा-अगोबाई!! >>> by अत्रुप्त आत्मा
आगोबा - आगोबी!
In reply to आणखी घ्या by चौकटराजा
मस्त कट्टा झाला.आम्हीही