लेखकसुबोध खरेयांनी मंगळवार, 17/02/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत.
मुळ लेखात प्रकाश चित्रांचा दर्जा कमी वाटत असल्याने पुढची प्रकाश चित्रे प्रतिसाद म्हणून टाकली आहेत. बाकी सर्व गोष्टी त्याचा असताना असे का झाले हे कळण्यास मार्ग नाही. वरील सर्व फोटो मी स्वतःच काढलेले आहेत आणी त्यामुळे त्याबद्दल जास्त काय बोलावे? बाकी ज्यांनी प्रकाश चित्रे काढली आहेत त्यांनी ती टाकावी अशी मी विनंती करीत आहे.
याचे कारण असे की (जे खालच्या पहिल्या दोन चित्रांत पण आहे) : जी चित्रे खराब दिसत आहेत ती टाकताना "थंबनेलचे" दुवे वापरलेले आहेत, ज्यांचे एक्स्टेन्शन "-no" असते.
थंबनेलवर टिचकी मारून मिळणार्या पूर्ण चित्राच्या दुव्यांना ग्राफीक्सची (.jpg, इ) एक्स्टेन्शन असतात. असे दुवे मूळ चित्रातील पूर्ण स्पष्टता दाखवतात.
अजून एक :
* रुंदी जास्त असलेले चित्र (लँडस्केप) टाकताना फक्त हवी असलेली रुंदीच वापरावी. उंचीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
* उंची जास्त असलेले चित्र (पोर्ट्रेट) टाकताना फक्त हवी असलेली उंचीच वापरावी. रुंदीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या वृत्तानुसार आहेरामधे त्रिशुळ, लाटणी, काटेचमचे तसेचं काही रडु शकणार्या बाळायडींसाठी खुळखुळे आणि लिमलेटच्या गोळ्या होत्या. त्याविषयी सविस्तर माहिती सद्ध्या आम्ही गोळा करत आहोत.
अतिशय वाजत गाजत निघालेल्या कशेळे कट्ट्याचा वृत्तांत तसा थंडच वाटला. उत्साह दिसत नै ये... ( दुस-या फोटोंमधे दिसावा)
एक गृप फोटो मधे स्माईल प्लीज म्हटल्याने जरा चेहर्यावर हसु बिसु दिसतंय तेवढा फोटो सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी दु:खी कष्टी चेहरे आले आहेत, हे नम्रपणे नमुद करतो.
जेवण पाहता त्याचाही खर्च जास्त झाल्याचा तान चेहर्यावर आलाय का ? ;)
बिरुटे सर
जेवणासकट खोलीचा खर्च माणशी रुपये १७०/- फक्त होता. (यात सामिष भोजनाचा समावेश असूनही)
अहो कंजूस साहेबांनी पाहिलेल्या आणि सुचवलेल्या गोष्टी या किफायतशीरच असतात.लोकांनी उगाच तुम्हाला जळजळ होऊ नये म्हणून चेहरे लांब ठेवले आहेत. याच कारणासाठी निरामिष भोजनाच्या थाळीचे प्रकाशचित्र टाकलेले आहे.
कंजूस काका व खरे यांचे बोल टेप करून इथे टाकले असते तर वेगळेच चित्र दिसले असते. कट्टा वर्णन करणारे कमी पडलेयत. दुसरे असे की मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .अगोबा विरूद्ध बुवा हा करंट मिपा विरहित नातेवाईकाना माहित नसल्याने ते स्थितप्रज्ञ दिसत असावेत. .
मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट )
हेच हेच ते....चायला माझे कोणत्याही अनाहिताबरोबर भांडण नाही आणि तरीसुध्धा बाकी मिपाकर काड्या सारू इच्छितात...बघ्वतच नै मुळी दुस्य्रांना
मी तर अनाहितांसाठी अख्खा कॅडबरीचा खोका आणून ठेवलेला
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन वाचताना नावं 'दिसतील' ! धन्यवाद ! :)
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते :))
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते
उग्गीच...काहीही झाले की ते अनाहितांच्या विरोधात??? काही पुरुषसुलभ सिक्रेट असतात
अग्गोबा....ढग्गोबा....हत्ती असे पुर्ण वाक्य आहे ते...आम्च्या गुर्जींचे मोठ्ठे फ्यान हैत ते ;)
प्रतिक्रिया
हे काय?
हे काय?
फक्त तीनच फोटू?
सुशिंच्या तुकडा तुकडा चंद्र पुस्तकाची आठवण झाली.
(No subject)
ओळख परेड :
बसलेले, डावीकडुन : त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा, श्री.अजया, सौ मुवि, मुवि, कंजुस, चौरा काका.
मागे उभे, डावीकडुन : श्री.मितान, डाॅ खरे, श्री व सौ मापं, सौ व श्री किणकिणाट, ५०फक्त, समीर, अत्रुप्त गुरुजी, अन्या दातार, सुहास झेले.
मागे उभे, डावीकडुन पहिले : श्री.त्रिवेणी.
ग्रुप फोटो२ ओळख परेड
In reply to (No subject) by सुबोध खरे
ग्रुप फोटो२ ओळख परेड
बसलेले डावीकडुन-त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा ,श्री.अजया ,सौ मुवि ,मुवि ,कंजुस ,चौरा काका
मागे उभे,डावीकडुन-श्री.मितान,डाॅ खरे ,श्री व सौ मापं,श्री व सौ किणकिणाट,५०फक्त समीर,अत्रुप्त गुरुजी,अन्या दातार,सुहास झेले
ग्रुप फोटो १
मागे उभे,डावीकडुन पहिले,श्री.त्रिवेणी !
कट्टा हुकल्याची हळहळ वाटते.
In reply to ग्रुप फोटो२ ओळख परेड by अजया
कट्टा हुकल्याची हळहळ वाटते.
विहार चक्क पर्सिपोलिटन धर्तीच्या स्तंभांवर तोलला गेलेला आहे.
(No subject)
तळ्यातील कमळ
तळ्यातील कमळ

मुळ लेखात प्रकाश चित्रांचा
मुळ लेखात प्रकाश चित्रांचा दर्जा कमी वाटत असल्याने पुढची प्रकाश चित्रे प्रतिसाद म्हणून टाकली आहेत. बाकी सर्व गोष्टी त्याचा असताना असे का झाले हे कळण्यास मार्ग नाही. वरील सर्व फोटो मी स्वतःच काढलेले आहेत आणी त्यामुळे त्याबद्दल जास्त काय बोलावे? बाकी ज्यांनी प्रकाश चित्रे काढली आहेत त्यांनी ती टाकावी अशी मी विनंती करीत आहे.
याचे कारण असे की (जे खालच्या
In reply to मुळ लेखात प्रकाश चित्रांचा by सुबोध खरे
याचे कारण असे की (जे खालच्या पहिल्या दोन चित्रांत पण आहे) : जी चित्रे खराब दिसत आहेत ती टाकताना "थंबनेलचे" दुवे वापरलेले आहेत, ज्यांचे एक्स्टेन्शन "-no" असते.
थंबनेलवर टिचकी मारून मिळणार्या पूर्ण चित्राच्या दुव्यांना ग्राफीक्सची (.jpg, इ) एक्स्टेन्शन असतात. असे दुवे मूळ चित्रातील पूर्ण स्पष्टता दाखवतात.
अजून एक :
* रुंदी जास्त असलेले चित्र (लँडस्केप) टाकताना फक्त हवी असलेली रुंदीच वापरावी. उंचीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
* उंची जास्त असलेले चित्र (पोर्ट्रेट) टाकताना फक्त हवी असलेली उंचीच वापरावी. रुंदीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल.
कृपया तुमची चित्रे वरच्या प्रमाणे परत टाकावीत.
आता वृत्तांताची वाट पाहणे आले
आता वृत्तांताची वाट पाहणे आले.
वृत्तांत पण लवकर येवुद्या
वृत्तांत पण लवकर येवुद्या
आरोळ्या
फोटोच फोटो चहुकडे ! गेला वृत्तांत कुणीकडे !!
मी १२० वा वाचक.
गुर्जी असे कोपच्यात का?
गुर्जी असे कोपच्यात का?
माम्लेदार एक्दम सौदिंडियन हिरो ;)...यन्ना रास्कला...माईंडईट्ट
तू खंय आसंस मरे?
In reply to गुर्जी असे कोपच्यात का? by टवाळ कार्टा
तू खंय आसंस मरे?
मी कट्टा मिसला
In reply to तू खंय आसंस मरे? by सूड
मी कट्टा मिसला :(
अनाहितांना घाबरुन का काय?
In reply to मी कट्टा मिसला by टवाळ कार्टा
अनाहितांना घाबरुन का काय?
मी तर अनाहितांना घेउनच एंट्री
In reply to अनाहितांना घाबरुन का काय? by सूड
मी तर अनाहितांना घेउनच एंट्री मारणार होतो :P
येन्ना रास्कला... ट्काचा कट्टा हुकला....
In reply to गुर्जी असे कोपच्यात का? by टवाळ कार्टा
टका पाशवी शक्तींपासून वाचला....जय भोला जय भोला !!
काय ओ!
In reply to येन्ना रास्कला... ट्काचा कट्टा हुकला.... by माम्लेदारचा पन्खा
बिचार्याला अजयाने केवढ्या प्रेमाने लिमलेटच्या गोळ्या नेल्या होत्या!
वाटलेच होते इतका कंजूसपणा
In reply to काय ओ! by पैसा
वाटलेच होते इतका कंजूसपणा कर्णार ते...मी अख्खा क्यॅडबरीचा खोका घेउन ठेवलेला अनाहितांना द्यायला
अच्च जालं!
In reply to वाटलेच होते इतका कंजूसपणा by टवाळ कार्टा
मग घाबल्ल्याने न येऊन स्वतःच खाल्ल्या इतक्या कॅडबर्या?
अजून आहेत घरी...ठाण्याला येऊन
In reply to अच्च जालं! by अजया
अजून आहेत घरी...ठाण्याला येऊन घेऊन जा
अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?"
In reply to काय ओ! by पैसा
अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?" हीच कदर केलीत ना आमच्या टकाची.
खुळखुळा पण होता ना!ल्हान
In reply to अरेरे "लीमलेट्च्या गोळ्या?" by खटपट्या
खुळखुळा पण होता ना!ल्हान ल्हान पोराटोरांना लिम्लेट बरं हो.येताजाता रडत येतात.हातावर ठेवता येते ना ^_~
यावर १ मस्त प्रतिसाद लिहिला
In reply to खुळखुळा पण होता ना!ल्हान by अजया
यावर १ मस्त प्रतिसाद लिहिला अस्ता पण मग मिपावरचे म्हातारे अश्लिल अश्लिल म्हणून कंठशोष कर्तील
बरीच मंडळी कट्टेकरी झालेली
बरीच मंडळी कट्टेकरी झालेली दिसत आहेत... आता वॄत्तांत येउ ध्या. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी
भाग्यवान आहात.
भाग्यवान आहात.
स्वर्गीय नर्तकांची जोडी दिसली.
अगदी अगदी
In reply to भाग्यवान आहात. by प्रचेतस
हेच लिहायचे होते.
स्वर्गीय नर्तक! अहो भाग्यम्!
भृंगराज -रैकेट टेल्ड
In reply to भाग्यवान आहात. by प्रचेतस
भृंगराज -रैकेट टेल्ड ड्रोंगोचीही जोडी होती एका फोटोत अर्धवट आलाय पाहा.
@अन्या दातार मासे पकडायला
@अन्या दातार मासे पकडायला उतरलेलास का रे =))
अन्या
In reply to @अन्या दातार मासे पकडायला by कॅप्टन जॅक स्पॅरो
तिथे "गळ" टाकेल असं वाटत नाही *smile* (प्रकट)
चि.राव का त्याच्या माश्याव तुमचा डोळा ! *beee* (स्वगत)
दोन्ही अन्यांचा गावातला
नाखु.
(No subject)
In reply to अन्या by नाखु
=))
गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर
In reply to अन्या by नाखु
=))
गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर आयडींकडे आहे. आपल्याकडं नाही
(No subject)
In reply to गळ घालायच काँट्रॅक्ट काही इतर by अन्या दातार
=))
लेणी विहाराची ख'रड वही!
लेणी विहाराची ख'रड वही! =)) (आणि त्यातील सम्पादकीय हस्त :-D क्षेप! )
अजया तैं नि गाडितून आणलेला ख़ास आहेर! (कुणासाठी?? :-D .. असो! =)) )
चौरा कंजूस मैत्री प्रवाह!
या आणि अशा नाना गमतिंसह ताशा वाजवत येत आहे...
आज शिवंरात्रि ... रि'पोर्टिंर अतृप्त! :-D
तेंव्हा... त-यारित रहा! ;-)
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या
In reply to लेणी विहाराची ख'रड वही! by अत्रुप्त आत्मा
आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या वृत्तानुसार आहेरामधे त्रिशुळ, लाटणी, काटेचमचे तसेचं काही रडु शकणार्या बाळायडींसाठी खुळखुळे आणि लिमलेटच्या गोळ्या होत्या. त्याविषयी सविस्तर माहिती सद्ध्या आम्ही गोळा करत आहोत.
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
कॅजॅस्पॅ पायरेट चॅनेल, टोर्टुगा
ह्मम्म
जायचे राहुन गेले. पक्षी टिपायची संधी हुकली.
कशे टिपणार होता हो "पक्षी" ?
In reply to ह्मम्म by सर्वसाक्षी
कशे टिपणार होता हो "पक्षी" ? दंबुकीने, क्यमेर्याने की नुसतेच डोळ्याने ?? ;)
(ता.क. पक्षी म्हणजे पक्षीच म्हणायचे आहे आम्हाला.)
छान.
अतिशय वाजत गाजत निघालेल्या कशेळे कट्ट्याचा वृत्तांत तसा थंडच वाटला. उत्साह दिसत नै ये... ( दुस-या फोटोंमधे दिसावा)
एक गृप फोटो मधे स्माईल प्लीज म्हटल्याने जरा चेहर्यावर हसु बिसु दिसतंय तेवढा फोटो सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी दु:खी कष्टी चेहरे आले आहेत, हे नम्रपणे नमुद करतो.
जेवण पाहता त्याचाही खर्च जास्त झाल्याचा तान चेहर्यावर आलाय का ? ;)
-दिलीप बिरुटे
आपण इनो घेऊया!
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण घाऊक इनो घेऊया सर! आयत्या वेळी जायचे रद्द करावे लागले म्हणून पुरेसं वाईट वाटून घेतलंय आधीच!
यावर उतारा म्हणून औरंगाबादला पुढचे महासंमेलन ठरवा बघू!
मी पयला येणार तिथे.
In reply to आपण इनो घेऊया! by पैसा
मी पयला येणार तिथे.
बिरुटे सर
बिरुटे सर
जेवणासकट खोलीचा खर्च माणशी रुपये १७०/- फक्त होता. (यात सामिष भोजनाचा समावेश असूनही)
अहो कंजूस साहेबांनी पाहिलेल्या आणि सुचवलेल्या गोष्टी या किफायतशीरच असतात.लोकांनी उगाच तुम्हाला जळजळ होऊ नये म्हणून चेहरे लांब ठेवले आहेत. याच कारणासाठी निरामिष भोजनाच्या थाळीचे प्रकाशचित्र टाकलेले आहे.
१)वनविहारातली झाडी
१)वनविहारातली झाडी

२)पंगतीत मिपाकर

३)पंगतीत शिवाजीची धावपळ

४)

फोटो दिसत नैत
In reply to १)वनविहारातली झाडी by कंजूस
फोटो दिसत नैत :(
फोटू छान आलेत. आता वर्णनाची
फोटू छान आलेत. आता वर्णनाची वाट पहात आहे.
मिपा सदस्यांबरोबरच त्यांचे जोडीदार, कुटुंबीय ही सामील झालेले पाहून बरे वाटले.
गेले जायचे राहूनी...
गेले जायचे राहूनी... :(
फोटो पाहून जळजळ झाली आहे. ती कडक वृत्तांत टाकून अजून वाढवावी... इनोच्या दोन बाटल्या आधीच आणून ठेवलेल्या आहेत :) ;)
+१
In reply to गेले जायचे राहूनी... by डॉ सुहास म्हात्रे
इतकंच म्हणते आत्ता
मस्त फोटो...
व्रुत्तांताची वाट बघत आहे...
आज रात्री
In reply to मस्त फोटो... by मुक्त विहारि
आज रात्री टाकतो.
झक्कास फोटो .. आता
झक्कास फोटो .. आता वृत्तांताची वाट बघतोय :)
हेच म्हणतो.
In reply to झक्कास फोटो .. आता by सुहास झेले
जितका मोठा कट्टा आपलं संमेलन तितकाच वृत्तांताला विलंब असे साधारण निरीक्षण आहे.
बात मे दम हे
In reply to हेच म्हणतो. by श्रीरंग_जोशी
बात मे दम हे
मूवी व कंजूस काका
च्या सगळेच काम लयभारी
वाह! क्या बात है!!
वाह! क्या बात है!!
मस्तं आले आहेत फोटो, वृत्तांत ही लवकर येऊ द्या :)
जबरा !!
जबरा !!
धमाल!!
धमाल!!
आपापले जोडीदार मिपाकरांमध्ये कनव्हर्ट करायची आयडीया मस्तच.
किती सुंदर फोटोज, आणि मिपाकरांना पहून कायमच आनंद होतो, तो ही झालाच.
विशेष जळ्जळ झाली ती नदिपात्रातला दंगा पाहताना.
मस्त झालाय कट्टा
बाकी पहिल्या ग्रुप फटुत आमच्या गुरुजींनी (येथे कानाला हात लावण्यात आला आहे) काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच. डायलॉग म्हणुन झाल्यावर"
हांssय
असं विचारतो ना तसं. किवा एखाद्या सुटींर्ग शर्टींग ची जाहिरात.
करत आहेत असं वाटतं. गुरुजी ऑलवेज रॉक्स.
@काय पोझ दिलेय आssहा जणु काही
In reply to मस्त झालाय कट्टा by प्रमोद देर्देकर
@काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच.डायलॉग म्हणुन झाल्यावर">>>
काय खास मजा आलेली नाय दिसत.
काय खास मजा आलेली नाय दिसत.
जेवणही ठीकठाकच होतेसे दिसतेय.
गप्पाही फारवेळ मारलेल्या दिसत नाहीत.
नुसताच प्रवास जास्त झालेला दिसतो.
डास असतील. उकाडाही.
तळे /नदीला पाणी कमीच वाटते आहे.
नुसती लेणीच पाहिलेली दिसतात. ती काय कान्हेरीलाही आहेत.
कमळं तर काय बर्याच तळ्यांमधे दिसतात सगळीकडे.
पॅराडाईज फ्लायकॅचरची जोडी दिसली हे खास असेल पण बाकी फारसे पक्षी दिसलेले दिसत नाहीत.
अॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही.
असो.
सूड घुस्ला काय अंगात असे
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
सूड घुस्ला काय अंगात असे विचारणार होतो पण मग अॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. हे वाचले :)
@अॅसिडिटीचा त्रास
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
@अॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही.>> =))
ती शेवटून दुसरी ओळ टाकायची
In reply to काय खास मजा आलेली नाय दिसत. by गवि
ती शेवटून दुसरी ओळ टाकायची गरज होती का ???
उगा सग्ळि मज्जा घाल्वली ना :) ;)
नै तर काय...
In reply to ती शेवटून दुसरी ओळ टाकायची by डॉ सुहास म्हात्रे
अजिबात मजा आली नै ये ढळढळीत सत्य आहे...
-दिलीप बिरुटे
ज्जे बात गवि, प्रा. डॉ.
In reply to नै तर काय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत - पाक मॅचचा मुहुर्त गाठलेल्या कट्ट्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हत्याच माझ्या ;)
मजा आली नाही असे नाही....
In reply to ज्जे बात गवि, प्रा. डॉ. by मी-सौरभ
कंजूस काका व खरे यांचे बोल टेप करून इथे टाकले असते तर वेगळेच चित्र दिसले असते. कट्टा वर्णन करणारे कमी पडलेयत. दुसरे असे की मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .अगोबा विरूद्ध बुवा हा करंट मिपा विरहित नातेवाईकाना माहित नसल्याने ते स्थितप्रज्ञ दिसत असावेत. .
+१
In reply to मजा आली नाही असे नाही.... by चौकटराजा
अज्ञानात सुख !
यात आपले रारा बॅटुकनाथ सुद्धा असतील तर "कसोटी" मालीका होऊ शकते एक दिवशीय सामन्यापेक्षा.
"कसोटी" सर्वार्थाने. *biggrin* *clapping* *pleasantry*
नाखु
दूरस्थ गॅलरी प्रेक्षक
मिपातील काही करंट्स (उदा ट्का
In reply to मजा आली नाही असे नाही.... by चौकटराजा
हेच हेच ते....चायला माझे कोणत्याही अनाहिताबरोबर भांडण नाही आणि तरीसुध्धा बाकी मिपाकर काड्या सारू इच्छितात...बघ्वतच नै मुळी दुस्य्रांना
मी तर अनाहितांसाठी अख्खा कॅडबरीचा खोका आणून ठेवलेला
अनाहितांनो...बघ्ताय ना
किमान
In reply to मिपातील काही करंट्स (उदा ट्का by टवाळ कार्टा
तो खोका (अख्खा कॅडबरी सकट) पाठवला असतास कशेळीला तर हा प्रतीसाद प्रपंच झालाच नसता !
दुपारचे १२.२५ झालेत ऐकूया एक हिंदी गीत "जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा"
तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध
In reply to किमान by नाखु
तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध करा आणि मग मला तुम्चा पत्ता व्यनी करा...कॅडबरीचा खोका पाठवून देतो :)
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध by टवाळ कार्टा
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका म्हणून जळकी लागते सगळ्यांना !
आण तो क्याडबरीचा खोका इकडे...
अजया ये गं...
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
=)) तरीचं त्याच्यासाठी लिमलेट, खुळखुळे आणि लाटणी आणलेली वाटतं =))
त्याची झैरात वाचली नैतं काय? =))
(No subject)
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
तू अनाहितांचा लाडका म्हणून
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
कायतरी कवतिक!! असलं लाडकेपण त्या टक्यालाच लखलाभ!! =))))
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट
In reply to तू अनाहितांचा लाडका म्हणून by सूड
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटीज...
आता पळा =))
शी बै अच्र्त !
In reply to विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
शी बै अच्र्त ! :))
(No subject)
In reply to शी बै अच्र्त ! by मितान
*ROFL*
शी बै अच्र्त
In reply to शी बै अच्र्त ! by मितान
म्हणजे तुम्हाला पटले की मी "बव्लत" क्याटेगरीमधे नाही :)
विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट
In reply to विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट by कॅप्टन जॅक स्पॅरो
कहर =))
कायतरी कवतिक!! असलं लाडकेपण
In reply to तू अनाहितांचा लाडका म्हणून by सूड
खिक्क
गप्रांव रे
जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा
In reply to जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा by मितान
अय्या खरंच...असे एखादी अनाहिता म्हणाली अस्ती जर तीला हरभर्याच्या झाडावर असे चढवलेत तर... ;)
बाकी "बकरा" हा लिहायचा असूनही न लिहिलेला शब्द दिसला मला :)
मस्तच फोटो डॉक
मस्तच फोटो डॉक
नवीन क्यामेरा सोबत एकदम जोरदार सराव सुरु आहे :)
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन
सर्व फोटो उत्तम ! आता लेखन वाचताना नावं 'दिसतील' ! धन्यवाद ! :)
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय हे चारदा विचारूनही अन्या आणि ५० ने शिताफीने सांगायचं टाळलं. यामागे अनाहिताविरोधी कारस्थान असावे असा काही तज्ञांचा कयास आहे हे नमूद करते :))
अगोबा
In reply to सर्व फोटो उत्तम ! आता लेखन by मितान
अहो विशेष काही नाही, खरं सांगितल्यावर महिलांची स्वाभाविक प्रतिक्रिया येते ना "अगोबाई" त्याचे लघुरुप म्हणा ;)
म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा
In reply to अगोबा by अन्या दातार
म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा-अगोबाई!! ;)
@अगोबा-अगोबाई!! >>>
In reply to म्हसोबा-सटवाई, यम-यमाई, अगोबा by सूड
@अगोबा-अगोबाई!! >>> =)))))
अगोबाई >>
In reply to अगोबा by अन्या दातार
अगोबाई >> =))
बाकी मला 'अगोबा' म्हणजे काय
In reply to सर्व फोटो उत्तम ! आता लेखन by मितान
उग्गीच...काहीही झाले की ते अनाहितांच्या विरोधात??? काही पुरुषसुलभ सिक्रेट असतात
अग्गोबा....ढग्गोबा....हत्ती असे पुर्ण वाक्य आहे ते...आम्च्या गुर्जींचे मोठ्ठे फ्यान हैत ते ;)
मस्त कट्टा आणि छान फोटो ...
मस्त कट्टा आणि छान फोटो ...
@अगोबा-अगोबाई!! >>>
@अगोबा-अगोबाई!! >>> =)))))
आणखी घ्या
In reply to @अगोबा-अगोबाई!! >>> by अत्रुप्त आत्मा
वल्ली - वल्लरी
सागर- सागरिका
हत्ती - हस्तिनी
आगोबा - आगोबी!
In reply to आणखी घ्या by चौकटराजा
आगोबा - आगोबी! =))
मस्त कट्टा झाला.आम्हीही
मस्त कट्टा झाला.आम्हीही सूक्ष्म रूपाने हजेरी लावून गेलो हो!