Skip to main content

मिसळपाव कशेळे कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 17/02/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत. . . .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17319
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

हे काय? फक्त तीनच फोटू? सुशिंच्या तुकडा तुकडा चंद्र पुस्तकाची आठवण झाली.

. . . . . ROAD TO RIVER . . . . . . . . . ओळख परेड : बसलेले, डावीकडुन : त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा, श्री.अजया, सौ मुवि, मुवि, कंजुस, चौरा काका. मागे उभे, डावीकडुन : श्री.मितान, डाॅ खरे, श्री व सौ मापं, सौ व श्री किणकिणाट, ५०फक्त, समीर, अत्रुप्त गुरुजी, अन्या दातार, सुहास झेले. . मागे उभे, डावीकडुन पहिले : श्री.त्रिवेणी. . .

In reply to by सुबोध खरे

ग्रुप फोटो२ ओळख परेड बसलेले डावीकडुन-त्रिवेणी, मितान, अजया, मितानची लेक सगुणा ,श्री.अजया ,सौ मुवि ,मुवि ,कंजुस ,चौरा काका मागे उभे,डावीकडुन-श्री.मितान,डाॅ खरे ,श्री व सौ मापं,श्री व सौ किणकिणाट,५०फक्त समीर,अत्रुप्त गुरुजी,अन्या दातार,सुहास झेले ग्रुप फोटो १ मागे उभे,डावीकडुन पहिले,श्री.त्रिवेणी !

In reply to by अजया

कट्टा हुकल्याची हळहळ वाटते. विहार चक्क पर्सिपोलिटन धर्तीच्या स्तंभांवर तोलला गेलेला आहे.

मुळ लेखात प्रकाश चित्रांचा दर्जा कमी वाटत असल्याने पुढची प्रकाश चित्रे प्रतिसाद म्हणून टाकली आहेत. बाकी सर्व गोष्टी त्याचा असताना असे का झाले हे कळण्यास मार्ग नाही. वरील सर्व फोटो मी स्वतःच काढलेले आहेत आणी त्यामुळे त्याबद्दल जास्त काय बोलावे? बाकी ज्यांनी प्रकाश चित्रे काढली आहेत त्यांनी ती टाकावी अशी मी विनंती करीत आहे.

In reply to by सुबोध खरे

याचे कारण असे की (जे खालच्या पहिल्या दोन चित्रांत पण आहे) : जी चित्रे खराब दिसत आहेत ती टाकताना "थंबनेलचे" दुवे वापरलेले आहेत, ज्यांचे एक्स्टेन्शन "-no" असते. थंबनेलवर टिचकी मारून मिळणार्‍या पूर्ण चित्राच्या दुव्यांना ग्राफीक्सची (.jpg, इ) एक्स्टेन्शन असतात. असे दुवे मूळ चित्रातील पूर्ण स्पष्टता दाखवतात. अजून एक : * रुंदी जास्त असलेले चित्र (लँडस्केप) टाकताना फक्त हवी असलेली रुंदीच वापरावी. उंचीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल. * उंची जास्त असलेले चित्र (पोर्ट्रेट) टाकताना फक्त हवी असलेली उंचीच वापरावी. रुंदीची जागा रिकामी ठेवावी. मिपा प्रणाली योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवेल. कृपया तुमची चित्रे वरच्या प्रमाणे परत टाकावीत.

In reply to by टवाळ कार्टा

टका पाशवी शक्तींपासून वाचला....जय भोला जय भोला !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

बिचार्‍याला अजयाने केवढ्या प्रेमाने लिमलेटच्या गोळ्या नेल्या होत्या!

In reply to by पैसा

वाटलेच होते इतका कंजूसपणा कर्णार ते...मी अख्खा क्यॅडबरीचा खोका घेउन ठेवलेला अनाहितांना द्यायला

In reply to by खटपट्या

खुळखुळा पण होता ना!ल्हान ल्हान पोराटोरांना लिम्लेट बरं हो.येताजाता रडत येतात.हातावर ठेवता येते ना ^_~

In reply to by अजया

यावर १ मस्त प्रतिसाद लिहिला अस्ता पण मग मिपावरचे म्हातारे अश्लिल अश्लिल म्हणून कंठशोष कर्तील

बरीच मंडळी कट्टेकरी झालेली दिसत आहेत... आता वॄत्तांत येउ ध्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तिथे "गळ" टाकेल असं वाटत नाही *smile* (प्रकट) चि.राव का त्याच्या माश्याव तुमचा डोळा ! *beee* (स्वगत) दोन्ही अन्यांचा गावातला नाखु.

लेणी विहाराची ख'रड वही! =)) (आणि त्यातील सम्पादकीय हस्त :-D क्षेप! ) अजया तैं नि गाडितून आणलेला ख़ास आहेर! (कुणासाठी?? :-D .. असो! =)) ) चौरा कंजूस मैत्री प्रवाह! या आणि अशा नाना गमतिंसह ताशा वाजवत येत आहे... आज शिवंरात्रि ... रि'पोर्टिंर अतृप्त! :-D तेंव्हा... त-यारित रहा! ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्ताच ख.फ. वरुन हाती आलेल्या वृत्तानुसार आहेरामधे त्रिशुळ, लाटणी, काटेचमचे तसेचं काही रडु शकणार्‍या बाळायडींसाठी खुळखुळे आणि लिमलेटच्या गोळ्या होत्या. त्याविषयी सविस्तर माहिती सद्ध्या आम्ही गोळा करत आहोत. *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) कॅजॅस्पॅ पायरेट चॅनेल, टोर्टुगा

In reply to by सर्वसाक्षी

कशे टिपणार होता हो "पक्षी" ? दंबुकीने, क्यमेर्‍याने की नुसतेच डोळ्याने ?? ;) (ता.क. पक्षी म्हणजे पक्षीच म्हणायचे आहे आम्हाला.)

अतिशय वाजत गाजत निघालेल्या कशेळे कट्ट्याचा वृत्तांत तसा थंडच वाटला. उत्साह दिसत नै ये... ( दुस-या फोटोंमधे दिसावा) एक गृप फोटो मधे स्माईल प्लीज म्हटल्याने जरा चेहर्‍यावर हसु बिसु दिसतंय तेवढा फोटो सोडला तर बाकी सर्वच ठिकाणी दु:खी कष्टी चेहरे आले आहेत, हे नम्रपणे नमुद करतो. जेवण पाहता त्याचाही खर्च जास्त झाल्याचा तान चेहर्‍यावर आलाय का ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण घाऊक इनो घेऊया सर! आयत्या वेळी जायचे रद्द करावे लागले म्हणून पुरेसं वाईट वाटून घेतलंय आधीच! यावर उतारा म्हणून औरंगाबादला पुढचे महासंमेलन ठरवा बघू!

बिरुटे सर जेवणासकट खोलीचा खर्च माणशी रुपये १७०/- फक्त होता. (यात सामिष भोजनाचा समावेश असूनही) अहो कंजूस साहेबांनी पाहिलेल्या आणि सुचवलेल्या गोष्टी या किफायतशीरच असतात.लोकांनी उगाच तुम्हाला जळजळ होऊ नये म्हणून चेहरे लांब ठेवले आहेत. याच कारणासाठी निरामिष भोजनाच्या थाळीचे प्रकाशचित्र टाकलेले आहे.

फोटू छान आलेत. आता वर्णनाची वाट पहात आहे. मिपा सदस्यांबरोबरच त्यांचे जोडीदार, कुटुंबीय ही सामील झालेले पाहून बरे वाटले.

गेले जायचे राहूनी... :( फोटो पाहून जळजळ झाली आहे. ती कडक वृत्तांत टाकून अजून वाढवावी... इनोच्या दोन बाटल्या आधीच आणून ठेवलेल्या आहेत :) ;)

In reply to by सुहास झेले

जितका मोठा कट्टा आपलं संमेलन तितकाच वृत्तांताला विलंब असे साधारण निरीक्षण आहे.

धमाल!! आपापले जोडीदार मिपाकरांमध्ये कनव्हर्ट करायची आयडीया मस्तच. किती सुंदर फोटोज, आणि मिपाकरांना पहून कायमच आनंद होतो, तो ही झालाच. विशेष जळ्जळ झाली ती नदिपात्रातला दंगा पाहताना.

बाकी पहिल्या ग्रुप फटुत आमच्या गुरुजींनी (येथे कानाला हात लावण्यात आला आहे) काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच. डायलॉग म्हणुन झाल्यावर"

हांssय

असं विचारतो ना तसं. किवा एखाद्या सुटींर्ग शर्टींग ची जाहिरात. करत आहेत असं वाटतं. गुरुजी ऑलवेज रॉक्स.

In reply to by प्रमोद देर्देकर

@काय पोझ दिलेय आssहा जणु काही अमिताभच.डायलॉग म्हणुन झाल्यावर">>> http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-char-019.gif

काय खास मजा आलेली नाय दिसत. जेवणही ठीकठाकच होतेसे दिसतेय. गप्पाही फारवेळ मारलेल्या दिसत नाहीत. नुसताच प्रवास जास्त झालेला दिसतो. डास असतील. उकाडाही. तळे /नदीला पाणी कमीच वाटते आहे. नुसती लेणीच पाहिलेली दिसतात. ती काय कान्हेरीलाही आहेत. कमळं तर काय बर्‍याच तळ्यांमधे दिसतात सगळीकडे. पॅराडाईज फ्लायकॅचरची जोडी दिसली हे खास असेल पण बाकी फारसे पक्षी दिसलेले दिसत नाहीत. अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही. असो.

In reply to by गवि

सूड घुस्ला काय अंगात असे विचारणार होतो पण मग अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. हे वाचले :)

In reply to by गवि

@अ‍ॅसिडिटीचा त्रास अस्मादिकांना दशकानुदशके आहे. या वृत्तांताचा आणि त्याचा संबंध नाही.>> =))

In reply to by गवि

ती शेवटून दुसरी ओळ टाकायची गरज होती का ??? उगा सग्ळि मज्जा घाल्वली ना :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजिबात मजा आली नै ये ढळढळीत सत्य आहे... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत - पाक मॅचचा मुहुर्त गाठलेल्या कट्ट्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हत्याच माझ्या ;)

In reply to by मी-सौरभ

कंजूस काका व खरे यांचे बोल टेप करून इथे टाकले असते तर वेगळेच चित्र दिसले असते. कट्टा वर्णन करणारे कमी पडलेयत. दुसरे असे की मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .अगोबा विरूद्ध बुवा हा करंट मिपा विरहित नातेवाईकाना माहित नसल्याने ते स्थितप्रज्ञ दिसत असावेत. .

In reply to by चौकटराजा

अज्ञानात सुख !
(उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट ) .
यात आपले रारा बॅटुकनाथ सुद्धा असतील तर "कसोटी" मालीका होऊ शकते एक दिवशीय सामन्यापेक्षा. "कसोटी" सर्वार्थाने. *biggrin* *clapping* *pleasantry* नाखु दूरस्थ गॅलरी प्रेक्षक

In reply to by चौकटराजा

मिपातील काही करंट्स (उदा ट्का विरूद्ध बांगडया हा करंट )
हेच हेच ते....चायला माझे कोणत्याही अनाहिताबरोबर भांडण नाही आणि तरीसुध्धा बाकी मिपाकर काड्या सारू इच्छितात...बघ्वतच नै मुळी दुस्य्रांना मी तर अनाहितांसाठी अख्खा कॅडबरीचा खोका आणून ठेवलेला अनाहितांनो...बघ्ताय ना

In reply to by टवाळ कार्टा

तो खोका (अख्खा कॅडबरी सकट) पाठवला असतास कशेळीला तर हा प्रतीसाद प्रपंच झालाच नसता ! दुपारचे १२.२५ झालेत ऐकूया एक हिंदी गीत "जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा"

In reply to by नाखु

तुम्ही अनाहिता आहात हे सिध्ध करा आणि मग मला तुम्चा पत्ता व्यनी करा...कॅडबरीचा खोका पाठवून देतो :)

In reply to by टवाळ कार्टा

जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका म्हणून जळकी लागते सगळ्यांना ! आण तो क्याडबरीचा खोका इकडे... अजया ये गं...

In reply to by मितान

जाऊ दे रे टका ! तू अनाहितांचा लाडका (?????????????????????????) म्हणून जळकी लागते सगळ्यांना !
=)) तरीचं त्याच्यासाठी लिमलेट, खुळखुळे आणि लाटणी आणलेली वाटतं =))
आण तो क्याडबरीचा खोका इकडे...
त्याची झैरात वाचली नैतं काय? =))