कॉफ़ी
कॉफ़ीत एक नशा असते...
ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने.. अनुभवायची असते..
नशा काही कॉफ़ीची नसते..
ती सोबतिच्या भावनेची असते..
एकटेपणातही नशेची company असते...
ती कधी खोल गर्तेत नेते..
दुकटेपणात romance ची सोबत असते...
romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते...
मोजक्या गप्पा, business deals;
कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills...
गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी,
हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी
प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक
कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक
सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची....
खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची!
कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति?
कळत-नकळत झाली आपल्यात sink ती...
टपरीच्या चहाची इज्जत भारी
पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी
---------
खूप छान कविता करता हो तुम्ही
..सहमत..
अल्टिमेटशी तीव्र सहमत _/\_
@खूप छान कविता करता हो तुम्ही
कॉफीमय कविता .. आवडली ..
कॉफ़ी
कॉफी सारखीच
वर ४ मान्यवरांनी सर्टिफिकट
ओ ताई/काका
वा!
सुंदर