✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

श
शनआत्तार यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 22:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3583 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

अभिनंदन

कपिल काळे
गुरुवार, 11/13/2008 - 22:24 नवीन
ह्या आधीच्या त्यांच्या कामाचे कौतुक समस्त मिपा करांनी केले होते. आता त्यांच्या संगणक शिक्षण प्रसाराच्या कार्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला!! किप अप द गुड वर्क. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन आत्तार सर....

कुंदन
गुरुवार, 11/13/2008 - 22:32 नवीन
अभिनंदन आत्तार सर.... पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.. (ग

विसोबा खेचर
Fri, 11/14/2008 - 09:42 नवीन
अभिनंदन.. (गाववाला) तात्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन अत्तार सर

वेताळ
Fri, 11/14/2008 - 10:09 नवीन
तुमच्या कार्याला सुयश मिळो हिच आमच्या कडुन तुम्हाला शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

कोणते शिरगांव?

अभिजा
Wed, 01/28/2009 - 13:40 नवीन
मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यातील/तालुक्यातील शिरगांव गाव आहे ते कळेल काय? धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

चंबा मुतनाळ
Wed, 01/28/2009 - 13:45 नवीन
अत्तारसरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. -चंबा
  • Log in or register to post comments

.

मधु मलुष्टे ज्…
Wed, 01/28/2009 - 14:28 नवीन
कार्यास माझ्याही शुभेच्छा ! -- मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

साती
Wed, 01/28/2009 - 15:05 नवीन
चांगला आणि माहितीपूर्ण लेख. आत्तार सरांचे अभिनंदन. कुठल्या जिल्ह्यातले आणि कुठल्या तालुक्यातले शिरगांव? कारण शिरगांवे कोंकणात बरीच आहेत. साती मु./पो. शिरगांव ता./ जि. रत्नागिरी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अनंत छंदी
Wed, 01/28/2009 - 18:54 नवीन
आत्तार सर आपले मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

जि.

कपिल काळे
Wed, 01/28/2009 - 20:21 नवीन
जि. सिंधुदुर्ग ता.देवगड येथील शिरगांव आहे हे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा