प्रिय मिपाकरांनो,
पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील.
पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे.
कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले.
शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत.
मी पण तीच लोकल पकडणार आहे.
माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही.
कळावे,
आपलाच मुवि.
वाचने
10172
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुवि
आम्ही
In reply to मुवि by सविता००१
सविता ताई
ओके ओके
In reply to सविता ताई by सुबोध खरे
रविवारी जमेल तितके लवकर निघा.
हो हो
In reply to रविवारी जमेल तितके लवकर निघा. by सुबोध खरे
मेगा ब्लाॅकच्या शक्यतेमुळे
ओके
In reply to मेगा ब्लाॅकच्या शक्यतेमुळे by अजया
नक्की किती लोक येणार आहेत?
आधीच्या धाग्यावर टाकलेली.नंतर
माझे १४ ला येणार की १५ ला हे
पाशवी शक्तींना गँगची भिती
In reply to माझे १४ ला येणार की १५ ला हे by टवाळ कार्टा
तसेपण त्यांच्याकडे कोण लक्ष
In reply to पाशवी शक्तींना गँगची भिती by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला जमलं तर शन्वारी सकाळी
मी रविवारी नक्की आहे...मी
वसईवरून यायचे असेल तर कसे
वसईहुन ट्रेनने कोपर स्टेशनवर
In reply to वसईवरून यायचे असेल तर कसे by भावना कल्लोळ
हं..
@.....अजयाताई.......गैरहजर राहणार आहे......!!!!
@मुवि,
मी येणार आहे
कदाचित मी जमल्यास येईन.
In reply to मी येणार आहे by किणकिनाट
तुमचे स्वागत आहे पिंगू.
In reply to कदाचित मी जमल्यास येईन. by पिंगू
@संदिप डांगे भाऊ ,तुमचा
धन्यवाद
In reply to @संदिप डांगे भाऊ ,तुमचा by कंजूस
मी येतोय.
भाते ,रात्री सहानंतर ऑटो
चालेल.
मी आज सकाळी ९ वाजता...
आमची अर्धांगिनी पण येत आहे...
भाते आणि कंजूस निघाले
सर्वांना कट्ट्यासाठी
आत्तापर्यंतची माहिती.
शनिवारी रात्री काही मिपाकर