✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोचमन अलिचे पत्र ( भाग २) (अंतिम)

अ
अभिरत भिरभि-या यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 13:59  ·  लेख
लेख

Book traversal links for कोचमन अलिचे पत्र ( भाग २) (अंतिम)

  • ‹ कोचमन अलिचे पत्र ( भाग १)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4920 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 14:07 नवीन

सुंदर...

सुंदर कथा आणि तितकेच सुंदर भाषांतर / रुपांतर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/13/2008 - 14:23 नवीन

+१

सहमत आहे, रूपांतर आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
महेश हतोळकर गुरुवार, 11/13/2008 - 15:16 नवीन

छान जमलीय

कथा. पु. ले. शु.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 11/13/2008 - 15:42 नवीन

छान.

भाषांतर/रुपांतर छान झालेय. मुळ कथेचा बाजहि तितकाच ताकदवान आहे.तो तसाच ठेवण्यात यशस्वी झालास. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 11/13/2008 - 16:01 नवीन

सुंदर कथा..

सुंदर कथा.. फार छान रुपांतर... आवडले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/13/2008 - 16:58 नवीन

+१

छान लिहिलं आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/13/2008 - 17:09 नवीन

हम्म

हम्म !! जमलये खरं !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 11/13/2008 - 17:13 नवीन

रुपांतर आहे

असं वाटलं नाही. प्रेमचंद आणि त्या जमानातल्या इतर लेखकांच्या स्टाईलनी लिहीलेली कथा आहे. आणखी काही कथा तयार आहेत का ?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 11/13/2008 - 17:22 नवीन

रुपांतर

रुपांतर आहे असं वाटलं नाही
असेच म्हणतो.. दमदार कथा.. नेमक्या शैलीत आणि शब्दात रुपांतर अजून येऊ दे! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 11/13/2008 - 17:24 नवीन

काही आवडल्या आहेत.

काही आवडल्या आहेत. मिपाकरांना आवडत असेल तर बघेन प्रयत्न करुन ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/13/2008 - 18:01 नवीन

खत्तरनाक !!

खत्तरनाक !! .. जियो भिरभिर .. जियो !! लै दिवसांनी दर्जेदार वाचायला मिळाले !! :) और आनदो दोस्त .. तुमच्या लिखाणात लै पोटँशिअल आहे !! ओ हेन्रीच्या कथांची आठवण झाली दोस्ता !!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 11/13/2008 - 19:31 नवीन

रुपांतर/ अनुवाद वाटतच नाही.

अरे भिरभिरया अगदी भिरभिरवून टाकलस की रे. पहिल्या भाग वाचून ही कथा रशियन पार्श्व्भूमीवर घडत आहे असे मी म्हटलं होतं. अजूनही कुणाला पहिला भाग चेकॉव्ह सारखा वाटला होता. पण आता कथा एकदम वलसाडच्या आसपास आली, तरी पण ती एखाद्या परदेशी लेखकाचीच वाटत होती. मूळ गुजराती लेखक आहे तरी कोण? धूमकेतू हे टोपण नाव आहे का? अजूनही काही कथा बघ अनुवाद करुन. आणि अनुवाद करतान तुझा अगदी त्या अली त परकाया प्रवेश झालाय अस वाटण्याएवढा इतका सुंदर अनुवाद. खरं सांगायच तर रुपांतर/ अनुवाद वाटतच नाही. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या गुरुवार, 11/13/2008 - 20:16 नवीन

मूळ लेखक

मूळ गुजराती लेखक आहे तरी कोण? धूमकेतू हे टोपण नाव आहे का? गौरीशंकर जोशी (१८९२ - १९६५) त्यांच्याविषयी थोडेसे .. In 1935, he was awarded the meritorious Ranjitram Gold Medal, instituted by the Gujarat Sahitya Sabha for the best contribution to Gujarati literature, which he humbly refused. He was awarded Kavi Narmad Gold Medal for his devoted literary activities. He was an adviser to the Sahitya Academy, Delhi for Gujarati in 1957.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/14/2008 - 00:07 नवीन

लै भारी रे!

लै भारी रे! उत्तम रुपान्तर.... तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 11/14/2008 - 03:29 नवीन

मस्त

खुपच सुंदर कथेचे रुपांतर केले आहे. कथा आवडली. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा