✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सांगू वडीलांची किर्ती.

ह
हेमंत बर्वे यांनी
Wed, 11/12/2008 - 20:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3241 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

स
सहज गुरुवार, 11/13/2008 - 07:12 नवीन

छान

जुने लेख, जुने संदर्भ, जुनी आकडेवारी वाचताना एक वेगळीच मजा येते. आपल्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 11/13/2008 - 10:13 नवीन

आपले वडील खरोखरच द्रष्टे होते

कारण वरील लेखात त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते खरोखरच विचार करण्या सारखे आहेत संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/13/2008 - 11:28 नवीन

मो्ह विद्यालय

ठाण्यात मो्ह्.विद्यालयात बर्वे मॅडम तुमच्या कोण नातलगापैकी का?माझा एक मोह मधला मित्र मी लवाटे सरांबद्द्ल बोलतो तसाच तो बर्वे मॅडम बद्दल भरभरुन बोलत असे. आज तो ठाण्यातिल एक प्रसिद्ध डॉक्टर आहे. समुपदेशनाचे खूळ त्यावेळी नव्हते. सत्ताविस सक किती रे हा असले प्रष्न अचानक विचारायचे लवाटे सर. २ सेकंदात उत्तर नाही मिळाले तर डोक्यावर ड्स्टरने समुपदेशन व्हायचे. पाढे तोंड्पाठ. आज शिक्षक मंडळी सरकार, पालक आणि मुले ह्याच्या दावणिला बांधलेली मु़की असतात. जरा काही शिक्षक म्हणुन अधिकार गाजविले की लगेच पालक मानसिक छ्ळाची तक्रार घेउन पोचतात. बर्वे सरांच्या स्मृतीला अभिवादन. अवांतरः वक्तृत्व स्पर्धेत एकदा मोह मध्ये बर्वे साहेबांकडुन बक्षिस घेतल्याचे अंधूक आठवते. चलो दुनिया गोल आहे.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 11/13/2008 - 12:09 नवीन

अरे माझ्या शाळेतले शिक्षक

आमच्या काका आणि बाबा कडुन मी ऐकल आहे. मी पण त्याच शाळेची विद्यार्थीनी होते. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा