ए आय बी ची बातमी
आज सकाळी तडक जाऊन तू नळी वर संबंधित कार्यक्रमाच्या २ ३ क्लिप्स पहिल्या ...
सुरुवातीला हा काहीतरी उच्चप्रतीचा बौद्धिक कोटीक्रमाचा कार्यक्रम असावा असा संशय येतो न येतो तोच
अत्यंत अश्लील, सवंग, शिवराळ भाषेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि माईक समोरील माणसाने बाजूच्या सगळ्यांची नावे घेऊन ..प्रसंगी समोरील दीपिका पदुकोन, आलीय भट्ट आदींची सुद्धा 'काढणे'... एकमेकांच्या लैंगिक अवयवांचा, तदनुश्न्गिक अत्यंत बीभत्स विनोद हे कमी म्हणून कि काय एक महाशय तर दुसर्या उपस्थिताच्या जन्मप्रसंगाचे त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे विक्षिप्त वर्णन ...
लैंगिक क्रिया, अनैसर्गिक संभोग ह्यांचा उल्लेख करतांना कश्शा कश्शाचा संकोच म्हणून नाहीच तो ...
वक्त्यान्न्मध्ये एक पंजाबी स्त्री होती आणि तिने तर कहर केला
संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ...
माणशी ४००० रुपये तिकीट काढून गेलेल्या लोकांची गर्दी बघून केवळ स्तिमित व्हायला झाले ...
...
तुज विकृत म्हणू कि अश्लील रेअसे त्या करण जोहरला म्हणावेसे वाटते ...
वाचने
30261
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
टीआरपी
पण मी काय म्हणतो ,
मित्रांमध्ये , दारू
In reply to पण मी काय म्हणतो , by पिंपातला उंदीर
अहो त्या कार्यक्रमात लहान
In reply to मित्रांमध्ये , दारू by टवाळ कार्टा
+१
In reply to मित्रांमध्ये , दारू by टवाळ कार्टा
या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा
बगळा नाही
In reply to या "बी" मधला "बक" म्हणजे बगळा by आदूबाळ
एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग
बरं बरं.
In reply to एआयबीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग by सुहास झेले
जरा हलके घ्या राव..!!
जबरदस्त सहमत..
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
सहमत
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
लै भारी समर्थन.
In reply to जरा हलके घ्या राव..!! by चलत मुसाफिर
आकडा कितीही असूदे...तितक्या
In reply to लै भारी समर्थन. by चिंतामणी
पिंपातला उंदीर आणि चलत
बॉलि
अर्थात हे सर्व तेव्हा
In reply to बॉलि by माईसाहेब कुरसूंदीकर
प्रॉब्लेम काय आहे ते समजलं
चौथा अंक
पाचवा अंक.
In reply to चौथा अंक by सुनील
प्रॉब्लेम काय
अतिशय समर्पक प्रतिसाद.
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
हा एक ग्रूप आहे त्यांचं काम
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
रोस्ट वगैरे एक विनोदाचा प्रकार आहे. पटला नाही तर सोडून द्या
In reply to हा एक ग्रूप आहे त्यांचं काम by भृशुंडी
@ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही
In reply to हा एक ग्रूप आहे त्यांचं काम by भृशुंडी
असे कार्यक्रम एका विशिष्ठ
In reply to @ बाकीचे यूट्यूब वरचे अंकही by यसवायजी
@टका-
In reply to असे कार्यक्रम एका विशिष्ठ by टवाळ कार्टा
माझा मुद्दा इतकाच होता की
In reply to @टका- by यसवायजी
अनुमोदन
In reply to असे कार्यक्रम एका विशिष्ठ by टवाळ कार्टा
समर्पक प्रतिसाद
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
...१००% सहमत अ.पा. .....!!!
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
यु ट्यूब वर याहून अनेक अतरंगी
In reply to प्रॉब्लेम काय by अत्रन्गि पाउस
उद्या I Am Offended ही
१० मिनिटांपूर्वी रिलिज झालीये
In reply to उद्या I Am Offended ही by नांदेडीअन
उगाच बाऊ करू नका...
हा शो काल रात्री तु-नळीवर
त्याला सलमाननी रात्री दोन वाजता फोन केलेला
In reply to हा शो काल रात्री तु-नळीवर by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणी काय करावे आणि पैसे कसे
In reply to हा शो काल रात्री तु-नळीवर by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले
योग्य
In reply to व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले by मृत्युन्जय
रणवीरचा शोमन आजा
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
माईंना बहुतेक रणबीर कपूर
In reply to रणवीरचा शोमन आजा by अत्रन्गि पाउस
बापरे. माईंना रणवीरच्या शोमन
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत
In reply to व्हॉट्सअॅप वर २ व्हिडीयो आले by मृत्युन्जय
मुळात शिव्या किंवा लैंगिक
पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या
In reply to मुळात शिव्या किंवा लैंगिक by जेम्स बॉन्ड ००७
+११११११११
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
नॉनव्हेज जोक मी सांगत नाही किंवा ऐकत नाही असं नाही.
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
साला, पैसा मिळतोय म्हणुन आई
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ज्यांनी अश्लील बोलले त्यांना
In reply to पण हे सर्व एका डिसलोकेशन्च्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
संगत बदला
In reply to मुळात शिव्या किंवा लैंगिक by जेम्स बॉन्ड ००७
संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न
प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय
In reply to संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न by जेम्स बॉन्ड ००७
हे तुम्हाला स्वीकारता येतय?..
In reply to प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय by अत्रन्गि पाउस
आज तो भाग बघितला....नुस्ता
AIB
हे मिपा माझे नाही...
पेठकर काकांबरोबर ५०००% सहमत.
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
विरोधाचा मुळ गाभा लक्षात न घेता
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
+१२३
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
दंडवत स्विकारा मालक...
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
+१११
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
............/\............
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
सहमत..
In reply to विरोधाचा गाभा तुम्हीच लक्षात घ्या साहेब by चलत मुसाफिर
साधारणतः भारतात जात, वर्ण,
In reply to सहमत.. by चिगो
साधारणतः भारतात जात, वर्ण,
In reply to सहमत.. by चिगो
पेठकरांशी सहमत.
In reply to हे मिपा माझे नाही... by प्रभाकर पेठकर
ज्यांना आमंत्रणाची अक्षत देऊन