✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डी जे

व
विजुभाऊ यांनी
Tue, 11/11/2008 - 14:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4421 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

म
मराठी_माणूस Tue, 11/11/2008 - 15:01 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 11/11/2008 - 15:04 नवीन

..

.. =)) हा बेस्ट डी जे होता ( धमाकेदार जोक) असो पण मंडळी , दिवाळी संपलीये. आपण टिकल्या फुलबाज्या बंद करुयात
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 11/11/2008 - 15:08 नवीन

अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का?

अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का? उत्तर: अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक असते शिडी शिडीला असतात पायऱ्या पायऱ्या चढायच्या पायांनी पायांना इंग्रजीत म्हणतात फुट फुटांचं मोजमाप:पट्टी,इंग्रजीत रूलर पण,रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता,म्हणजे राजा/राणी इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ एलिझाबेथ हे एक जहाज जहाज चालतं पाण्यावर पाण्यात असतात मासे माशांना असतात कल्ले कल्ल्यांना इंग्रजीत म्हणतात फिन्स फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही म्हणतात फिन्स फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे लाल...!!! ... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल !!! संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 15:11 नवीन

हा बघा

फिनलंडचा लाल झेंडा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
महेश हतोळकर Tue, 11/11/2008 - 15:20 नवीन

तुझ्या पेशन्सला

सलाम -^-. पूर्ण डी जे वाचलास तू? तुझा झेंडा बघुनच मला वाचायची इच्छा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 15:25 नवीन

पूर्ण डी

पूर्ण डी जे वाचलास तू? छे हो! मी येवढीही म्याड नाही आहे ... मला चूकच बरोब्बर दिसली! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
म
महेश हतोळकर Tue, 11/11/2008 - 17:26 नवीन

प्र.का.टा.आ.

दोनदा आल्यने प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
महेश हतोळकर Tue, 11/11/2008 - 17:25 नवीन

ह्म्म्म्म्म

मी पूर्ण वाचला... म्याड महेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 17:59 नवीन

मी पूर्ण

मी पूर्ण वाचला... हा पण एक डबडा (पण प्रॅक्टीकल) जोक आहे असं तुम्ही थोड्या वेळानी मान्य कराल! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 18:12 नवीन

लाल

लाल झेंडा? अग आई ग स्वातंत्र्य दिन केंव्हा हो. झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 18:16 नवीन

गाईड द्या ना

नाही समजले मला .... गाईड द्या ना पुन्हा एकदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Tue, 11/11/2008 - 18:18 नवीन

जोशीबै अहो

जोशीबै अहो तुम्हाला गाईडची काय जरुरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 18:20 नवीन

अवांतर

अहो तुम्हाला गाईडची काय जरुरी? हा जोक डबडा नव्हता, त्यास्तव हा प्रतिसाद अवांतर आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 18:34 नवीन

हे गाणे

झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात. उठी उठी गोपाळाआआआ ... अरुणोदय झालाआआ ...... आआआआ --टारायक ट्रभू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 18:41 नवीन

उठी उठी गोपाळाआआआ

छे रे टार्‍या ... उठी उठी गोपाळा करायला तु काय चाळीशी क्रॉस केलीस का ? तु म्हणायचे गाणे म्हणजे ,, सो जा राजकुमारी .. सोssssssss जा !! - आंद्या चेंगट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया Tue, 11/11/2008 - 18:50 नवीन

छे छे

टा-याला आपडी थापडी .... हेच बरे नाहीतर अडगुल मडगुल... नाना विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ । कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥ चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा । मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 18:53 नवीन

हो क्काले तालुबाल

हो क्काले तालुबाल ? फक्त आपली थापली ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 19:05 नवीन

अरे लेकांनो

अरे अंमळ चोच्यांनो ... मी 'ते' लोक कुढलं गाणं म्हणत असतील ह्ये सांगितलं रे ... बाकी आम्ही 'मर्डर'ची गाणी लावतो .. कंसे ... आपडी थापडी काळा'च्या 'पडद्या' आड (गेलं) रे - (टारयात्री) टारा चेंगट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 18:53 नवीन

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुनील Tue, 11/11/2008 - 15:21 नवीन

?

गूगलून पाहिले. फिनलंडचा राष्टध्वज निळ्या क्रॉसचा आहे. असो, डीजेमध्ये तपशीलातील चूका चालतही असाव्यात पण मिपावर ढकलपत्रातील विनोद चालतात का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/11/2008 - 19:59 नवीन

ढकलपत्र

ढकलपत्र म्हणजे अगदी टाईट तुडुम्ब भरलेल्या पोष्टाच्या पेटीत खुपसुनखुपसुन भरतात ते पत्र. span style="color: #9900FF;"> झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा