अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का?
उत्तर:
अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक असते शिडी
शिडीला असतात पायऱ्या
पायऱ्या चढायच्या पायांनी
पायांना इंग्रजीत म्हणतात फुट
फुटांचं मोजमाप:पट्टी,इंग्रजीत रूलर
पण,रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता,म्हणजे राजा/राणी
इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ
एलिझाबेथ हे एक जहाज
जहाज चालतं पाण्यावर
पाण्यात असतात मासे
माशांना असतात कल्ले
कल्ल्यांना इंग्रजीत म्हणतात फिन्स
फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही म्हणतात फिन्स
फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे लाल...!!!
... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल !!!
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
टा-याला
आपडी थापडी .... हेच बरे
नाहीतर अडगुल मडगुल...
नाना
विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ ।
कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥
चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा ।
मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥
अरे अंमळ चोच्यांनो ...
मी 'ते' लोक कुढलं गाणं म्हणत असतील ह्ये सांगितलं रे ...
बाकी आम्ही 'मर्डर'ची गाणी लावतो .. कंसे ... आपडी थापडी काळा'च्या 'पडद्या' आड (गेलं) रे
- (टारयात्री) टारा चेंगट
गूगलून पाहिले. फिनलंडचा राष्टध्वज निळ्या क्रॉसचा आहे.
असो, डीजेमध्ये तपशीलातील चूका चालतही असाव्यात पण मिपावर ढकलपत्रातील विनोद चालतात का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ढकलपत्र म्हणजे अगदी टाईट तुडुम्ब भरलेल्या पोष्टाच्या पेटीत खुपसुनखुपसुन भरतात ते पत्र.
span style="color: #9900FF;"> झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
प्रतिक्रिया
.
..
अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का?
हा बघा
तुझ्या पेशन्सला
पूर्ण डी
प्र.का.टा.आ.
ह्म्म्म्म्म
मी पूर्ण
लाल
गाईड द्या ना
जोशीबै अहो
अवांतर
हे गाणे
उठी उठी गोपाळाआआआ
छे छे
हो क्काले तालुबाल
अरे लेकांनो
प्रकाटाआ
?
ढकलपत्र