डीजे म्हणजे डिस्क जॉकी असे वाटत असेल तर तो फुल्ल गैरसमज आहे.
पी जे म्हणजे पुअर जोक्स असतील तर डीजे म्हणजे डबडे जोक्स असतात
तुम्हाला येणारे सुपर डुपर डबडे डी जे अर्थात डबडे जोक्स लिहा. यात कोडी जोक्स चारोळी काही वर्ज्य नाही.विनोदी किस्सा सांगुनही ऐकणार्या माणसाला हसु येउ नये याची १०००% खबरादारी घ्यायची इतकेच पथ्य पाळायचे .
उदाहारण म्हणून एक डीजे
१) तीन गुडघे असणार्या माणसाचे नाव
नीतीन ( नी = knee =गुडघा)
सहा गुडघे असलेल्या माणसाचे नाव
सहानी
नऊ गुडघे असलेल्या माणसाचे नाव
नितीन सहानी
२) एक हत्ती झाडाखाली कोक पीत बसला होता
त्यात एक मुंगी पडली. त्या मुंगीच्या आईने हत्तीला सांगितले
तुम्हारी कोक मे मेरा बच्चा है.
३) तुम्ही अतीशय उत्सुकतेने पुढच्या डीजे च्या अपेक्षेत हे वाक्य पुर्ण वाचून काढले आहे.
वाचने
4449
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
..
अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का?
हा बघा
In reply to अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का? by घाशीराम कोतवाल १.२
तुझ्या पेशन्सला
In reply to हा बघा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्ण डी
In reply to तुझ्या पेशन्सला by महेश हतोळकर
प्र.का.टा.आ.
In reply to पूर्ण डी by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म्म्म्म
In reply to पूर्ण डी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पूर्ण
In reply to ह्म्म्म्म्म by महेश हतोळकर
लाल
In reply to हा बघा by ३_१४ विक्षिप्त अदिती
गाईड द्या ना
In reply to लाल by विनायक प्रभू
जोशीबै अहो
In reply to गाईड द्या ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर
In reply to जोशीबै अहो by अवलिया
हे गाणे
In reply to लाल by विनायक प्रभू
उठी उठी गोपाळाआआआ
In reply to हे गाणे by टारझन
छे छे
In reply to उठी उठी गोपाळाआआआ by आनंदयात्री
हो क्काले तालुबाल
In reply to छे छे by अवलिया
अरे लेकांनो
In reply to उठी उठी गोपाळाआआआ by आनंदयात्री
प्रकाटाआ
In reply to हे गाणे by टारझन
?
ढकलपत्र