
ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
प्रतिक्रिया
(No subject)
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
"Yes we can"!!! या रांगे
In reply to "कॅन" यू "बीअर" इट by बॅटमॅन
धागा भरकटलाय
ओहोहो, म्हणजे लाईन 'ताटा'साठी
In reply to धागा भरकटलाय by भाते
टीका नक्की कशावर आहे?
हाफ शेंच्युरी निमीत्त
कोंबडी ....'डा' नाय
In reply to हाफ शेंच्युरी निमीत्त by जेपी
https://m.facebook.com/story
मोठ्या अधिकारावरचा माणूसही
In reply to https://m.facebook.com/story by यसवायजी
+१
In reply to मोठ्या अधिकारावरचा माणूसही by डॉ सुहास म्हात्रे
अन्सारी आडनाव असल्याने
(No subject)
@आजानुकर्ण -Wednesday
In reply to (No subject) by आजानुकर्ण
बरोबर आहे
In reply to @आजानुकर्ण -Wednesday by पिंपातला उंदीर
इथे आडनावाचा प्रश्न आहे हा
In reply to बरोबर आहे by आजानुकर्ण
बरं
In reply to इथे आडनावाचा प्रश्न आहे हा by डॉ सुहास म्हात्रे
>>> बाकी राष्ट्रपतींचे नाव
In reply to बरं by आजानुकर्ण
काय संबंध?
In reply to >>> बाकी राष्ट्रपतींचे नाव by श्रीगुरुजी
तुम्हीच विचारलं होतं की
In reply to काय संबंध? by आजानुकर्ण
ओके.
In reply to तुम्हीच विचारलं होतं की by श्रीगुरुजी
ते नंतर बोलू. आधी
In reply to ओके. by आजानुकर्ण
नाही पटलं.
In reply to ते नंतर बोलू. आधी by श्रीगुरुजी
वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत
In reply to बरं by आजानुकर्ण
कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच. इतकेच माझे म्हणणे आहे.उत्तम नेते/अधिकारी यांनी "सर्वसामान्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दृश्य उदाहरणाने नेतृत्व" करावे असा संकेत आहे. आणि आपले सर्व वरिष्ठ नेते/अधिकारी उत्तम असावेत असा आग्रह धरण्याचा हक्क लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचप्रमाणे खर्या लोकशाहीत नागरिकांनी नेत्यांवर, अगदी सर्वोच्च नेत्यावरही, केलेली टीका निषिद्ध समजली जात नाही... किंबहुना हा मुख्य फरक आहे लोकशाही आणि इतर राज्यव्यवस्थांत. मात्र या गोष्टीचा भारतात सहज विसर पडतो हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाही तत्वांप्रमाणे, मला इतर मते मान्य नसली तरी त्यांचा आदर आहे... पण असे असले तरी इथे निष्कारण धर्म/जात इत्यादी आणणे निषेधार्ह तर आहेच पण ते ओढूनताणून केल्यामुळे खोडसाळपणाचेही आहे.वधुवर होण्याच्या मार्गावर
In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
हो पण
In reply to वर मी लिहीलेल्या प्रतिसादांत by डॉ सुहास म्हात्रे
पूर्ण सहमत!
In reply to हो पण by आजानुकर्ण
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला
In reply to हो पण by आजानुकर्ण
७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अशा प्रसंगी गांगरुन जाऊन काय करावे असे सुचले नाही ही शक्यता असू शकते काय?अश्या स्थितितील व्यक्तीला इतक्या वरिष्ठ पदावर असण्याइतकी भारताची वाईट परिस्थिती आहे असे तुमचे मत दिसते माझे नक्कीच नाही... माझे भारताच्या स्थितिबाबत अनेक तक्रारी आहेत, पण तरीही इथे हे जरूर नमूद करतो की मी तुमच्याइतका निराशावादी अथवा निराश नाही ! :) हा प्रतिवाद करताना तुम्ही महामहीन उपराष्ट्रपतिंच्या नेमणूकीच्या योग्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहात हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ? आता प्रतिवाद हास्यास्पद होऊ लागले आहेत... त्यामुळे फुकाच्या ओढूनताणून केलेल्या वितंडवादात रस नसल्याने... बाय बाय !!!माझ्या मते हे खरं असावं.
In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
LOL
In reply to ७५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला by डॉ सुहास म्हात्रे
किंबहुना
In reply to LOL by आजानुकर्ण
(No subject)
In reply to किंबहुना by आजानुकर्ण
बाय द वे
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
आणखी एक
In reply to बाय द वे by आजानुकर्ण
सडेतोड
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय
In reply to आणखी एक by आजानुकर्ण
मुद्दा तोच आहे भाऊ
In reply to अहो.. मुळात तो जो फोटो फिरतोय by गवि
राष्ट्रपतींचे नाव 'स्वामी
In reply to बरं by आजानुकर्ण
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील
सत्ता
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
आक्षेप
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे यार... कशाचाही इशू करतात
In reply to आक्षेप by भाते
अगदी अगदी
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
"श्रीगुरुज्या.." आणि त्यावर
In reply to अगदी अगदी by अत्रन्गि पाउस
>>> आता माई हा आयडी आपण ७०-८०
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
पण ते बेअरींग माईसाहेबांनी
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
एकदम मान्य.
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
मला तरी माई = ग्रेट थिंकर
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
हे सर्व श्रीगुर्जी यांचेच
In reply to मला तरी माई = ग्रेट थिंकर by अनुप ढेरे
माई मोड
In reply to पण ते बेअरींग माईसाहेबांनी by काळा पहाड
माईसाहेब फक्त स्वतःच्या
In reply to >>> आता माई हा आयडी आपण ७०-८० by श्रीगुरुजी
तुम्ही टका चा चष्मा लावायला
In reply to माईसाहेब फक्त स्वतःच्या by हाडक्या
आता इथे टकाचा काय संबंध ?
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो
In reply to आता इथे टकाचा काय संबंध ? by हाडक्या
ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा
In reply to ब्वॉरर्र.. मग टका आमचा चष्मा by हाडक्या
नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो
In reply to नै तो पण "अंदाज" बांधत अस्तो by काळा पहाड
तुम्ही टका चा चष्मा लावायला
In reply to तुम्ही टका चा चष्मा लावायला by काळा पहाड
@ अनुप ढेरे यान्च्याशि सहमत
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
अगदी सहमत. मजा येते माईचे
In reply to अरे यार... कशाचाही इशू करतात by अनुप ढेरे
अस नाही माई
In reply to सत्ता by माईसाहेब कुरसूंदीकर
अमेरिकन प्रेसिडेंट जगातील
In reply to अमेरिकन प्रेसिडेंट जगातील by निनाद मुक्काम …
एक मिनिट,
इथे अनेक माजी पंत
In reply to एक मिनिट, by भाते
पेरल ते उगवलं
In reply to इथे अनेक माजी पंत by पिंपातला उंदीर
ह्या
त्यात काय! चाळी बाहेर बी रोज
आपला टर्न येईपर्यंत शिस्तीत
नक्की काय व का पटलं नाही?
अहो
In reply to नक्की काय व का पटलं नाही? by श्रीगुरुजी
काय व का पटलं नाही ते जरा
In reply to अहो by आजानुकर्ण