राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण मोठमोठ्या उद्योजकांना, सिनेस्टर, क्रिकेटर व राजकीय नेत्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होण्याकरीता निमंत्रण पाठवत आहे. ते पण कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होत आहे अशी चर्चा होत आहे. पण हेच सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक हे रस्त्यावर येतात झाडु हातात घेऊन मिडीया समोर तो झाडु मारतात. व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. व हीच काही वेळ केलेली सफाई दिवस भर ईलेक्ट्रानिक्स मिडीयावर झळकत असते. तसेच वृत्तपत्राच्या पहील्यापानावर ती बातमी छापुन येते व काही वेळ कचरा साफ करणार्या त्या व्यक्तींना कितीतरी पटीने मिडीया मोठ करते. पण याच मिडीया वाल्यांना शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या, रोज कचरा साफ करणार्या कामगरांना, निस्वार्थीपणे स्वच्छता अभियान राबवणार्या व स्वच्छतेचा संदेश देणार्या व्यक्तींना दाखवयाला मिडीयाजवळ वेळ नाही.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कचरा नसलेल्या रस्त्यावरची साफसफाई करणार्या व्यक्तींचे कौतुक करतायत हे पण आश्चर्यच आहे,कारण हे सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक स्वच्छ भारत अभियानाला राबवायला काही वेळासाठी नगरामध्ये येतात व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. पण या सर्व सेलीब्रिटी येण्याच्या आधी फटाके फोडल्या जातात, गेल्यानंतर पण फटाके फोडल्या जातात त्यामुळे तिथ फटाक्यांचा कचरा, मिनरल वाटर च्या बॉटलचा कचरा असा अनेक प्रकारचा कचरा ती लोक गेल्यानंतर तसाच पडुन राहतो. फटाक्यांच्या आवाजामुळ ध्वनीप्रदुषण पण होते. तसेच त्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्मान होत आहे.
भारत स्वच्छ अभियानामध्ये साध्या गावाच्या सरपंचापासुन मंत्र्यांपर्यंत तसेच अनेक क्षेत्रातील सेलाब्रिटी स्वताची प्रसिद्धी वाढवुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विचारु ईच्छितो आपण नॉमिनेटेड केलेल्या सेलीब्रिटी स्वताच्या घरात झाडु मारण्या करीता मोलकरीण ठेवतात पण ते कधीही झाडु हातात घेत नाही. हे सेलीब्रिटीस्वताच्या स्वार्थासाठी, स्वताला आणखीन प्रसिद्धी मिळवुन देण्याकरता स्वच्छ भारत अभियानामध्ये सामिल होत आहे. जर ते निस्वार्थीपणे भारत स्वच्छ अभियानामध्ये सामिल होउ ईच्छित असते तर ते कोणताही गाजावाजा न करता , कोणत्याही मिडीयाला न सांगता त्यांनी रस्त्यावर झाडु मारला असता व हा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आपल्या व्यस्त जिवणातील थोडा वेळ काढुन नित्यक्रमाप्रमाने राबविला असता.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरच जर स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायच असेल तर त्यांनी त्यालोकांच्या नावाचा सत्कार करायला हवा ज्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही व जे नेहमी नित्यक्रमाने रस्ते, गल्ली साफ करतात व कमीत कमी आपल घर व परिसर स्वच्छ ठेवतात कारण प्रत्येकाने आपल घर सुधारल तर आपला देशच नव्हे तर जग सुधारु लागते..............
तुम्ही हा लेख
http://sanjaykokre.blogspot.in/2014/11/blog-post_16.html या ब्लागवर पण वाचु शकता
वाचने
7993
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
काहीकाही लोक णरेण्ड्रलापण
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
ऑ
शुद्धलेखन
शुद्धलेखन सुधारा
In reply to शुद्धलेखन by कपिलमुनी
दोनसं होत्यात.
(No subject)
च्यामारी हि स्मायली कुठुन
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
देशात सफाई कामगारांची
(No subject)
In reply to देशात सफाई कामगारांची by ग्रेटथिंकर
"चरखा घेऊन सुत कातण्याच"
>>> "चरखा घेऊन सुत कातण्याच"
In reply to "चरखा घेऊन सुत कातण्याच" by डँबिस००७
आँ
In reply to >>> "चरखा घेऊन सुत कातण्याच" by श्रीगुरुजी
संघाने भाकरी खाणार्या आणी
In reply to आँ by hitesh
न्हाय हो.
In reply to संघाने भाकरी खाणार्या आणी by मृत्युन्जय
गांधीहत्येनंतर आरेसेसवर बंदी
In reply to आँ by hitesh
कट्टर स्वयंसेवकच चळाचळा कापत
In reply to गांधीहत्येनंतर आरेसेसवर बंदी by ग्रेटथिंकर
>>> इतकी कि संघाचे नाव ऐकले
In reply to गांधीहत्येनंतर आरेसेसवर बंदी by ग्रेटथिंकर
गुरुजी शांत व्हा...
In reply to >>> इतकी कि संघाचे नाव ऐकले by श्रीगुरुजी
.
In reply to गुरुजी शांत व्हा... by मुक्त विहारि
>>> म्हणजे एखादा आय-डी उडाला
In reply to गुरुजी शांत व्हा... by मुक्त विहारि
हा नाना नक्की कोण आहे???
In reply to >>> म्हणजे एखादा आय-डी उडाला by श्रीगुरुजी
अरेरे, कीती दो लाल रंगाचा
In reply to हा नाना नक्की कोण आहे??? by ग्रेटथिंकर
खिक्क...आत्ता मला "लाल रंगाचा
In reply to अरेरे, कीती दो लाल रंगाचा by खटपट्या
_/\_ धन्य ते नाना माई!
In reply to हा नाना नक्की कोण आहे??? by ग्रेटथिंकर
कधी कधी....
In reply to _/\_ धन्य ते नाना माई! by अजया
>>> हा नाना नक्की कोण आहे???
In reply to हा नाना नक्की कोण आहे??? by ग्रेटथिंकर
कधीकधी इतके असभ्य आणि अतार्किक प्रतिसाद असतात.....
In reply to >>> म्हणजे एखादा आय-डी उडाला by श्रीगुरुजी
मुवि..
In reply to कधीकधी इतके असभ्य आणि अतार्किक प्रतिसाद असतात..... by मुक्त विहारि
स्वच्छता अभियान ही एक चांगली
(No subject)
In reply to स्वच्छता अभियान ही एक चांगली by सौन्दर्य
पब्लिसीटी स्टंट ??
चांगला धागा आहे सको. सद्याचा
स्टंट की कसे ???
राजघाटावर म. गांधीच्या समाधीला बुके वाहणे ...
In reply to स्टंट की कसे ??? by चौकटराजा
परंतु जी लोक आपल पुर्ण जीवण
In reply to स्टंट की कसे ??? by चौकटराजा
त्याच काय आहे की जे ऑफिशियली
In reply to परंतु जी लोक आपल पुर्ण जीवण by Sanjay Kokare
आधी स्वतः सुधारले पाहिजे.....
In reply to त्याच काय आहे की जे ऑफिशियली by मृत्युन्जय
(No subject)
In reply to स्टंट की कसे ??? by चौकटराजा
काही गावांमध्ये
आत्ताच दोन ड्रेनेज लाइनच काम
चरखा घेऊन सुत कातायच नाटक
सुत कातणारा ते मनापासुन करत
In reply to चरखा घेऊन सुत कातायच नाटक by डँबिस००७
स्वच्छ भारत अभियान चा शेवट
ग्रेटथिंकर