Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on गुरुवार, 01/22/2015 - 15:49
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे? असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?
  • Log in or register to post comments
  • 21097 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/22/2015 - 20:07

In reply to आपल्याला इतरांच्या मताचे by प्रसाद गोडबोले

Permalink

ओ छुपे सनातनी, जरा आमच्या

ओ छुपे सनातनी, जरा आमच्या सल्ल्याचं अगत्य ठेवा की.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 01/22/2015 - 20:09

In reply to ओ छुपे सनातनी, जरा आमच्या by बॅटमॅन

Permalink

ओके ओके

ओके ओके सल्ला लक्षात घेण्यात आला आहे , डोक्यात फॉर्मॅट होताच आता जरा घरी जावुन लिहायचा प्रयत्न करतो =)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/22/2015 - 20:10

In reply to ओके ओके by प्रसाद गोडबोले

Permalink

अनेक धन्यवाद! लेखाची वाट

अनेक धन्यवाद! लेखाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/22/2015 - 19:33

In reply to मुद्दा १: धागा गंडला आहे कारण by प्रसाद गोडबोले

Permalink

त्या मिपामित्राचा सल्ला

त्या मिपामित्राचा सल्ला तूर्तास फाट्यावर मारा असा आमचा कळकळीचा सल्ला आहे. महाभारत घडून गेलेले आहे. उद्या एखादे नवे हस्तलिखित उजेडात आले तरच काय ते फेरफार होतील, तोवर गीता ७०० श्लोकवालीच आहे, युद्ध १८च दिवसांचे आहे आणि पांडवच जेते आहेत. त्यामुळे द्वापरयुगातल्या महाभारतापेक्षा कलियुगातील महाभारताकडे लक्ष द्यावे असा कळकळीचा विनंतीवजा सल्ला देत आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनीच म्हटले आहे- "राजहंसाचे चालणे" इ.इ. त्यामुळे ते महान योद्धे आणि त्यांची युद्धे महान आहेतच, पण आपापल्या जीवनातील युद्धेही आपल्याकरिता तितकीच महान आहेत. ;) तस्मादुत्तिष्ठ प्रसाद, लेखाय कृतनिश्चयः!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/22/2015 - 19:35

In reply to त्या मिपामित्राचा सल्ला by बॅटमॅन

Permalink

हाच सल्ला तुम्हाला पण

नायतर मालिका अर्धी टाकून पळणार्‍यांच्या यादीत बॅटमॅन नाव आलेले पाहून त्या खर्‍या बॅटमॅनला यमयातना होतील!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 01/22/2015 - 19:39

In reply to हाच सल्ला तुम्हाला पण by पैसा

Permalink

आमची गोष्ट अंमळ वेगळी आहे ओ.

आमची गोष्ट अंमळ वेगळी आहे ओ. पण याची अर्जन्सी अजून जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 01/22/2015 - 20:15

In reply to त्या मिपामित्राचा सल्ला by बॅटमॅन

Permalink

खिक्क...अग्दी अग्दी

खिक्क...अग्दी अग्दी =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on गुरुवार, 01/22/2015 - 20:12

In reply to मुद्दा १: धागा गंडला आहे कारण by प्रसाद गोडबोले

Permalink

मुद्दा १: मी विचार नसेन

मुद्दा १: मी विचार नसेन कदाचित पण समस्या मांडली आहे ज्यावर चर्चा होउ शकते त्यामुळे 'काथ्याकूट' चा उद्देश पुर्ण होतोय, सो, तुमचा मुद्दा १ गंडला आहे. मुद्दा २:
मुलगी पटवली कि दोन महिन्यात लग्न करायचे किंवा पुढे अडीच वर्ष आत करता येणार नाही अशा अटी घालायच्या. हजार हिश्शाने दोन महिन्यात बार उडतो. एकदा मंगळसूत्र गळ्यात अडकवले कि मग धास्ती नाही
याला तुम्ही सडेतोड उत्तर म्हणत असाल तर एकदा रिचर्डभाउ गेर यांचा Unfaithful बघावा असे मी सुचवेन. मुद्दा ३: त्या मिपामित्रावर "बसवला टेंपोत" महामंत्राचा प्रयोग करुन लेख लवकर येउद्यात. मुद्दा ४: जोरदार सहमती *dance4* मुद्दा ५: असो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 01/22/2015 - 21:47

In reply to मुद्दा १: मी विचार नसेन by जेम्स बॉन्ड ००७

Permalink

असे रागेजु नका हो बॉन्डराव !

असे रागेजु नका हो बॉन्डराव ! आम्ही आपलं चेष्टेत लिहिलं ! स्वारी ...एकडाव माफी लगेच गोळी मारु नका ! लेख लिहायला घेतो आता =)
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on Fri, 01/23/2015 - 09:04

In reply to असे रागेजु नका हो बॉन्डराव ! by प्रसाद गोडबोले

Permalink

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

रागवु कसे आम्ही गिरीजाकाकुंवर.. पण ते गोळीचं ध्यानात ठेवा लेख लिहिला नाहीत तर तो उपाय आहेच आमच्याकडे.. *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 01/22/2015 - 23:14

In reply to मुद्दा १: मी विचार नसेन by जेम्स बॉन्ड ००७

Permalink

बोंड साहेब

बोंड साहेब हा प्रतिसाद आमच्या बालबुद्धीला सुचेल असा लिहिला होता. तो एकमेव पर्याय नाही हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे कोल्ह्याच्या शंभर युक्त्यांपेक्षा मांजराची एक युक्ती बरी. बाकी इतर काय काय उपाय आहेत ते तरी लिहा कि
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on Fri, 01/23/2015 - 09:08

In reply to बोंड साहेब by सुबोध खरे

Permalink

बोंड

बोंड *ROFL* *ROFL* *ROFL* *ROFL* साहेब काय नि बालबुद्धी काय? का उगाच आम्हाला इमोशनल करुन र्‍हायले राव? बाकी
पण तो एक नक्की उपाय आहे हे सत्य आहे
यावर अजुन सहमत नाही. आणि इतर उपाय इतर जाणकार देतीलच, त्यावर आम्ही देउ थोडेसे काँट्रीब्युशन..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 01/22/2015 - 20:15

In reply to मुद्दा १: धागा गंडला आहे कारण by प्रसाद गोडबोले

Permalink

पुरुषांच्या त्यातही खासकरुन

पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो
रात्रकट्ट्याला आहात का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 01/22/2015 - 23:32

In reply to पुरुषांच्या त्यातही खासकरुन by टवाळ कार्टा

Permalink

टक्या

टक्या एकदा तुच ये एकडे ! इथे चिंचवडात लय मोठ्ठा कंपु आहे आपला ! त्यात अगदी २० २२ वर्षांच्या निरागस पोरांपासुन ६०-६५ चे चावट म्हातारे ही आहेत तेव्हा इथेच जोरदार कट्टा करुयात एकदा =)) तोवर मी एल पी कोठे मिळते ते शोधुन ठेवतो !!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/23/2015 - 09:28

In reply to टक्या by प्रसाद गोडबोले

Permalink

चिंचवडाच्या कंपुत मलाबी घ्या

चिंचवडाच्या कंपुत मलाबी घ्या की गिर्जाकाका!!! जवळचेचं आपण!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 01/23/2015 - 10:27

In reply to टक्या by प्रसाद गोडबोले

Permalink

टक्या आता पुण्यात येईल असं

टक्या आता पुण्यात येईल असं वाटत नाही. पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on Fri, 01/23/2015 - 10:30

In reply to टक्या आता पुण्यात येईल असं by सतिश गावडे

Permalink

पुण्यातील एका भटजींचा त्याला

पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव
*biggrin* *wink*
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 01/23/2015 - 14:53

In reply to टक्या आता पुण्यात येईल असं by सतिश गावडे

Permalink

पुण्यातील एका भटजींचा त्याला

पुण्यातील एका भटजींचा त्याला खुप वाईट अनुभव आला म्हणे.
आंवयस!! त्याला पण?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/23/2015 - 15:23

In reply to टक्या आता पुण्यात येईल असं by सतिश गावडे

Permalink

खिक्क...त्ये भडजी सगा आणि

खिक्क...त्ये भडजी सगा आणि वल्लीबुआ यांची गाठ घालून देणार होते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 01/23/2015 - 15:47

In reply to खिक्क...त्ये भडजी सगा आणि by टवाळ कार्टा

Permalink

ते भडजी बहुधा त्याच दिवशी

ते भडजी बहुधा त्याच दिवशी टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहायला का कुठे असे कायसे गेले होते म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/23/2015 - 10:36

In reply to टक्या by प्रसाद गोडबोले

Permalink

हायला...येतो की...रहायची सोय

हायला...येतो की...रहायची सोय नाही कुठे त्यामुळे कट्टा अर्धवट सोडून जावे लागेल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/22/2015 - 20:52

In reply to मुद्दा १: धागा गंडला आहे कारण by प्रसाद गोडबोले

Permalink

कोण म्हणे हा मिपामित्र ?

कोण म्हणे हा मिपामित्र ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 01/23/2015 - 00:13

In reply to कोण म्हणे हा मिपामित्र ? by प्रचेतस

Permalink

जो कोणी असेल त्याला झाला उलटा

जो कोणी असेल त्याला झाला उलटा टांगून खालून मिरच्यांची धुरी द्या. दांभिक कुठले.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 01/23/2015 - 21:33

In reply to कोण म्हणे हा मिपामित्र ? by प्रचेतस

Permalink

मिपामित्र

मिपामित्र
हे वाचून सर्पमित्र या जमातीची आठवण झाली.. का कै म्हैत.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खमक्या on गुरुवार, 01/22/2015 - 20:55

Permalink

तीळपापड

अशावेळी अंगाचा तीळपापड होत असेल तर भाजून अथवा तळून खाणे. व तिच्याशी फ्लर्ट करणार्यास कच्चा खाण्यात यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स बॉन्ड ००७ on Fri, 01/23/2015 - 12:05

Permalink

या निमीत्ताने काश्मीरदर्शन

या निमीत्ताने काश्मीरदर्शन झालं :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com