पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे?
असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?
प्रतिक्रिया
मोठ्या आशेने धागा उघडलेला
अच्चं जालं तल
अच्चं जालं तल काय मारलायस रे
(No subject)
+११११११११
चक्क जेम्स ने हा प्रश्न
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }:)
फ्लर्ट एंजॉय करावं. बिचार्
पण "आपलीच" जर ते फ्लर्ट
मग तिला कॅज्युअल डेट मागायची
त्याचा चेहेरा परत फोटु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }शिवाय तो आपलाचं मित्र असला तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }=))
आपल्या ग्रूपवर टाकणार होतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }नको आपल्या गृपवर नको.
हा कोणता ग्रुप? मी आहे त्या
आपलाच गृप रे.
मग येउदे की
डॉक पण आहेत... ते विसरलात काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }आँ.....कंचा ग्रुप म्हणायचा हा
डॉक पण आहेत... ते विसरलात काय
त्यांना वाटते की त्या ग्रुप
दिपकराव तुमचा नंबर मला व्यनि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }मला केलाय व्यनि त्यांनी.
मी नंबर व्यनी करुनशान कीतीक
ओह्ह... स्वारी साहेब... आज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }अग्गागागा..
ओह्ह.. ओक्के. हरकत इल्ले... अ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }आपला ग्रूप असल्याची झायरात का
तुम्हाला कॉंप्लिमेंटरी
तुम्हाला कॉंप्लिमेंटरी
*ROFL*
बोअर झालय
+१
:)
आँ...तुम्हि मुनी असुन चोथा चघळता???
विचार सद्भावना शुभेच्छा आस्वाद चौकशी विरंगुळा ????
हेच तुम्हालाही म्हणतो..
मला वाटतं
माफ करा..
म्हणजे इथे येणारे सगळेच
नायतर काय च्यायला.
कुणाचा सिरिअसनेस कोणता अन
परीक्षेची पडलीय कुणाला इथे?
मिपावरचं लेखन सदस्य असेलेले
मुद्दा १: धागा गंडला आहे कारण
उपप्रतिसाद
सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.
वरील प्रतिसादावरून
आपल्याला इतरांच्या मताचे
Pagination