✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

ज
जेम्स बॉन्ड ००७ यांनी
गुरुवार, 01/22/2015 - 15:49  ·  लेख
लेख
पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे? असे अनुभव सदस्यांना नक्कीच आले असतील. या वेळी तुम्ही काय करता? आणि अशा परिस्थीतीत मुलींना आपण काय करणे अपेक्षित असते आणि त्या या परिस्थीतीकडे कशा प्रकारे बघतात?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21097 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

मोठ्या आशेने धागा उघडलेला

स्पा
गुरुवार, 01/22/2015 - 16:00 नवीन
मोठ्या आशेने धागा उघडलेला होता :(
  • Log in or register to post comments

अच्चं जालं तल

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 16:04 नवीन
अच्चं जालं तल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अच्चं जालं तल काय मारलायस रे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/22/2015 - 16:10 नवीन
अच्चं जालं तल Image removed. काय मारलायस रे खाटुका! =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 19:56 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+११११११११

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:18 नवीन
+११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चक्क जेम्स ने हा प्रश्न

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 16:04 नवीन
चक्क जेम्स ने हा प्रश्न विचारावा ? हे म्हणजे भाजी विक्रेत्याने टॅमॅटो चे भाव किती ठेवु असे विचारण्या सारखे झाले ! छ्या... आयडी बदला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments

:)

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 17:31 नवीन
काही मुली असतात खुप खास :) जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. आपल्यासारख्या थोर माणसांकडुन सल्ल्याची (फक्त सल्ल्याचीच) अपेक्षा आहे. *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

फ्लर्ट एंजॉय करावं. बिचार्

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:16 नवीन
फ्लर्ट एंजॉय करावं. बिचार्‍याचा चेहेरा जेव्हा फ्लर्ट करुन हातात काही पडत नाही तेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. =))...फोटो काढल्यास अतिउत्तम. शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी. कधी त्याचं सुत जुळलचं तर व्याजासकट परतफेड करावी. =))
  • Log in or register to post comments

पण "आपलीच" जर ते फ्लर्ट

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:18 नवीन
पण "आपलीच" जर ते फ्लर्ट येंजॉय करत असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मग तिला कॅज्युअल डेट मागायची

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:28 नवीन
मग तिला कॅज्युअल डेट मागायची है.कै.नै.कै.!!! =)) त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार =)) बीन देअर डन दॅट...हे अनुभवाचे बोल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्याचा चेहेरा परत फोटु

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 16:31 नवीन
त्याचा चेहेरा परत फोटु काढण्यालायक झाला नाही तर विचार *LOL* बाकी वाघळु ने जेम्स ची "दांडीच" उडवली रे बाला ! *LOL* जल्ला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

शिवाय तो आपलाचं मित्र असला तर

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 16:24 नवीन
शिवाय तो आपलाचं मित्र असला तर आपल्या पापपुण्याच्या हिशेबबुकामधे ही एंट्री करुन ठेवावी. हॅहॅहॅ... व्हॉट्अ‍ॅपवर आलेला एक वाह्याद मेसेज... सौम्य करुन इथे द्यावासा वाटतो :- मंग्या :- प्रिती आणि माझ्यातली मैत्री आता संपली मित्रा ! गण्या :- { सांत्वना मोड ऑन करुन } खुप चांगले झाले. ती *** होती.. अख्या कॉलेजनी...*** आम्ही पण ...*** तू दु:ख आवर मित्रा... जे होते ते चांगल्यासाठीच होते ! मंग्या :- आम्ही लग्न केले आहे भो*, तुझ्या ****

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:26 नवीन
=)) =)) कालचं आलेला दुसर्‍या ग्रुपवर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आपल्या ग्रूपवर टाकणार होतो...

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 16:27 नवीन
आपल्या ग्रूपवर टाकणार होतो... पण आवरले स्वतःला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नको आपल्या गृपवर नको.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:28 नवीन
नको आपल्या गृपवर नको. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा कोणता ग्रुप? मी आहे त्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:36 नवीन
हा कोणता ग्रुप? मी आहे त्या ग्रुप वर तर अश्या जोक्स्चे स्वागतच होइल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपलाच गृप रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:37 नवीन
आपलाच गृप रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग येउदे की

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:41 नवीन
मग येउदे की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डॉक पण आहेत... ते विसरलात काय

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 16:43 नवीन
डॉक पण आहेत... ते विसरलात काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आँ.....कंचा ग्रुप म्हणायचा हा

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:55 नवीन
आमालाबी जॉईन व्हता येईल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

डॉक पण आहेत... ते विसरलात काय

सुबोध खरे
गुरुवार, 01/22/2015 - 19:22 नवीन
डॉक पण आहेत... ते विसरलात काय ? आयला आम्ही काय सन्यास घेतला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

त्यांना वाटते की त्या ग्रुप

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 20:13 नवीन
त्यांना वाटते की त्या ग्रुप वर असे काही पाठवले की तुम्ही इंजेक्शन देता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दिपकराव तुमचा नंबर मला व्यनि

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 21:09 नवीन
दिपकराव तुमचा नंबर मला व्यनि करा... आमच्या अ‍ॅडमिनला सांगुन अ‍ॅडवतो तुम्हाला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला केलाय व्यनि त्यांनी.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 21:20 नवीन
मला केलाय व्यनि त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मी नंबर व्यनी करुनशान कीतीक

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 09:23 नवीन
मी नंबर व्यनी करुनशान कीतीक दीवस झाले.....अजुन अ‍ॅड करताय मला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओह्ह... स्वारी साहेब... आज

मदनबाण
Fri, 01/23/2015 - 10:41 नवीन
ओह्ह... स्वारी साहेब... आज बघतोच आम्ही. माफी असावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अग्गागागा..

हाडक्या
गुरुवार, 01/22/2015 - 21:10 नवीन
अग्गागागा.. :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओह्ह.. ओक्के. हरकत इल्ले... अ

मदनबाण
गुरुवार, 01/22/2015 - 21:43 नवीन
ओह्ह.. ओक्के. हरकत इल्ले... अ‍ॅडवल्याशी मतलब ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

आपला ग्रूप असल्याची झायरात का

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 22:04 नवीन
आपला ग्रूप असल्याची झायरात का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्हाला कॉंप्लिमेंटरी

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 23:22 नवीन
तुम्हाला कॉंप्लिमेंटरी मेंबरशिप हवीये का? कळावे आपला ग्रुपहित स्पॅरो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्हाला कॉंप्लिमेंटरी

सूड
Fri, 01/23/2015 - 14:55 नवीन
तुम्हाला कॉंप्लिमेंटरी मेंबरशिप हवीये का?
नको हो चिमणराव!! बोललात हेच फार झालं. (रुमालाने डोळे पुसत असल्याची स्मायली कल्पावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

*ROFL*

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 16:48 नवीन
*ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बोअर झालय

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 16:17 नवीन
बोअर झालय आता ! वेगळा चोथा आणा चघळायला
  • Log in or register to post comments

+१

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 16:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

:)

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 17:13 नवीन
बाकी कपिलमुनी 'या' विषयात 'बोअर' झालेले बघुन आश्चर्य वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आँ...तुम्हि मुनी असुन चोथा चघळता???

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:57 नवीन
कमाल आहे ब्वॉ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

विचार सद्भावना शुभेच्छा आस्वाद चौकशी विरंगुळा ????

विशाखा पाटील
गुरुवार, 01/22/2015 - 16:53 नवीन
Not Again! काहीही कुटत बसू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते. पटलं तर घ्या...
  • Log in or register to post comments

हेच तुम्हालाही म्हणतो..

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 17:04 नवीन
पटलं तर घ्या...
हेच तुम्हालाही म्हणतो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

मला वाटतं

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 17:17 नवीन
कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

माफ करा..

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 17:26 नवीन
माफ करा, मजेत लिहुन गेलो ती प्रतिक्रिया. पण मी मांडलेला प्रश्न genuine आहे असं नाही का वाटत? आणि तेच तेच विषय च॑घळण्याचं म्हणाल तर मी तरी या विषयावरचा धागा मिपावर बघितलेला नाही. असल्यास लिंक द्यावी. मी टवाळ्खोरी करायची म्हणुन हा धागा नाही काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

म्हणजे इथे येणारे सगळेच

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:28 नवीन
म्हणजे इथे येणारे सगळेच प्रतिसाद लोक सिरीयसली लिहीत असतात असं म्हणायचंय तुम्हांला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नायतर काय च्यायला.

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 17:53 नवीन
नायतर काय च्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुणाचा सिरिअसनेस कोणता अन

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 17:57 नवीन
कुणाचा सिरिअसनेस कोणता अन कुणाच्या गंमतीची पातळी काय यावरूनही परीक्षा होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

परीक्षेची पडलीय कुणाला इथे?

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 17:59 नवीन
परीक्षेची पडलीय कुणाला इथे? कोण मोठे लागून गेले हे परीक्षक? फारच विनोदी कल्पना आहे बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मिपावरचं लेखन सदस्य असेलेले

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 17:52 नवीन
मिपावरचं लेखन सदस्य असेलेले आणि नसेलेले लोकही वाचत असतात, याचं भान ठेवायला हवं. इतर संस्थळाशीही तुलना होते.
'जीजूं'बरोबरची तुलना उगाचच आठवून गेली. ऑनलैन लिखाणावर कूलनेसची रेटिंग्स ठरवणार्‍यांची दया येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

मुद्दा १: धागा गंडला आहे कारण

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 19:17 नवीन
मुद्दा १: धागा गंडला आहे कारण लेखकाने स्वतःचे काहीच विचार मांडलेले नाहीयेत . मुद्दा २: ह्याविषयावर खरे सरांनी मागील धाग्यातच एका प्रतिसादात सडे तोड उत्तर देवुन ह्या विषयाची वासलात लावली आहे . मुद्दा ३: तरीही , पोरगीपटाव शास्त्राचे नियम मध्ये बरेचसे खुदको चमकाव शास्त्र आल्याने आपल्याला आवडलेल्या पोरींना अ‍ॅप्रोच कसे करावे किंवा जिला आपण आवडतो अशा मुलीला कसे ओळखायचे ह्या वर स्वतंत्र आणि अत्यंत अत्यंत अभ्यासपुर्वक लेख पोरगीपटावशास्त्र - उत्तरार्ध आणि मुळातच प्रेम , लग्न , संसार ह्या सार्‍या खरेच आवष्यक गोष्टी आहेत का ह्यांची चिकित्सा करणारा " प्रील्युड टु पोरगीपटावशास्त्र" असा अजुन एक गहन गंभीर लेख आम्ही लिहायला घेतला होता , पण आमच्या एका मिपामित्राने ह्यावर फालतु वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचायला घेतलेले महाभारत संपव असा सल्ला दिल्याने हे लेख पोस्टपोनले आहेत ! मुद्दा ४: तदुपरी विशाखा / स्नेहांकिता ताईचे प्रतिसाद पटण्या सारखे नाहीत . पुरुषांच्या त्यातही खासकरुन लग्नाळु पुरुषांच्या स्वतंत्र समस्या असतात आणि त्यावर पुरुषांना चर्चा करुन उत्तरे शोधावीशी वाटतात किमान समदु:खी सापडला कोणी तर १-२ पेग सुखाने रिचवुन वस्तुस्थितीचा विसर पाडता येतो . ह्यासाठी स्वतंत्र पुरुष विभागाची नितांत आवश्यकता आहे . हे समजुन कधी घेणार आपण ? मुद्दा ५: असो.
  • Log in or register to post comments

उपप्रतिसाद

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 19:27 नवीन
धाग्यासाठी किंवा धागाकर्त्यासाठी नाहीत. विचारी सदस्यांसाठी आहेत. आपल्यालाही विचार केल्यावर उपप्रतिसाद पटतील. नाही पटले तरी हरकत नाही. सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 19:39 नवीन
सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. >>> नक्कीच फक्त
कुणीही काहीही लिहिलं तरी लोक्स वाचत असले तरी कोण काय लिहितो, यावर लोक्स लिहिणाऱ्याची लायकी ठरवतात. तेव्हा जपून....
मी आधीही म्हणालो आहे कि सोशल नेटवर्क्स वर लोक आपल्याला आपण कसे दिसावे असे वाटत असते तसा मुखवटा घालुन फिरतात , ती व्यक्ति प्रत्यक्षात तशी असेलच असे नाही . तेव्हा एकाद्याच्या लेखनावरुन त्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधणे अत्यंत चुकीची पध्द्त आहे असे नमुद करुन मी माझे चार शब्द संपवतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वरील प्रतिसादावरून

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 19:51 नवीन
आपल्याला इतरांच्या मताचे किंवा मते बदलण्याचे अगत्य आहे असे वाटते. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपल्याला इतरांच्या मताचे

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/22/2015 - 20:03 नवीन
आपल्याला इतरांच्या मताचे किंवा मते बदलण्याचे अगत्य आहे असे वाटते.
:D :D आमचे मिपाकर मित्र आम्हाला छुपा सनातनी म्हणुन ओळखतात आणि आम्हाला त्याचे फार अगत्य वाटते हे जाता जाता नमुद करीत आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा