पिल्लु ला शाळेत अॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय.
१) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे.
फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी.
तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त.
अॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त.
२) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.
तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती).
३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे.
तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही.
आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही.
क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद ईन अॅडव्हान्स.
अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.
वाचने
41782
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग सीबीएसई चा अभ्यासक्रम
लोल
In reply to मग सीबीएसई चा अभ्यासक्रम by काळा पहाड
अगदी भाबडा विचार...
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी
In reply to सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ by श्रीगुरुजी
धन्यवाद....
अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत?
In reply to धन्यवाद.... by वारा
२ जागी फॉर्म भरलेत.
In reply to अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत? by असंका
शुभेच्छा !
In reply to २ जागी फॉर्म भरलेत. by वारा
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात
In reply to २ जागी फॉर्म भरलेत. by वारा
डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे
In reply to २ जागी फॉर्म भरलेत. by वारा
चुकिचि माफि अस्सावी
५वी नंतर..
चांगली चर्चा चालू आहे.
मुलीला शाळेत घालताना शाळा
मस्त प्रतिसाद....
In reply to मुलीला शाळेत घालताना शाळा by मितान
१०००% सहमत !!
In reply to मस्त प्रतिसाद.... by मुक्त विहारि
फारसं सहमत नाहीये. १० वी
In reply to मुलीला शाळेत घालताना शाळा by मितान
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा
In reply to फारसं सहमत नाहीये. १० वी by काळा पहाड
असं असलं तरी उदाहरणार्थ
In reply to सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा by खटपट्या
बर्याच संज्ञा नव्याने
In reply to असं असलं तरी उदाहरणार्थ by काळा पहाड
सहमत. मला स्वतःला सुरुवातीचं
In reply to फारसं सहमत नाहीये. १० वी by काळा पहाड
डिप्लोमाला पहिला महिना लै
In reply to सहमत. मला स्वतःला सुरुवातीचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
+११११११११११११११११११११११११११११
In reply to डिप्लोमाला पहिला महिना लै by यसवायजी
+१
In reply to डिप्लोमाला पहिला महिना लै by यसवायजी
पिअर प्रेशर चा मुद्दा अत्यंत
In reply to मुलीला शाळेत घालताना शाळा by मितान
सर्व प्रतिसाद वाचले, चांगली
सोपा अभ्यासक्रम की अवघड असं
In reply to सर्व प्रतिसाद वाचले, चांगली by गणेशा
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
In reply to सोपा अभ्यासक्रम की अवघड असं by पिलीयन रायडर
१. मुद्दा पटला नाही.
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. by गणेशा
+१
In reply to १. मुद्दा पटला नाही. by पिलीयन रायडर
हो हे ही खरंय..
In reply to +१ by सस्नेह
आपले मुद्दे बरोबर आणि
In reply to १. मुद्दा पटला नाही. by पिलीयन रायडर
तिन्ही शाळा फार वेगवेगळ्या
In reply to आपले मुद्दे बरोबर आणि by गणेशा
एक सांगायचं राहिलं..
In reply to आपले मुद्दे बरोबर आणि by गणेशा
ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या
In reply to आपले मुद्दे बरोबर आणि by गणेशा
नाही मिळणार...
In reply to ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या by असंका
तुम्हाला निगडीच्या
In reply to ज्ञानप्रबोधिनीवाले चिंचवडच्या by असंका
होम लर्निंग
होम लर्निंग म्हणजे काय? पालक
In reply to होम लर्निंग by ऋषिकेश
नाही शाळेत जायचं पण शाळेला
In reply to होम लर्निंग म्हणजे काय? पालक by पिलीयन रायडर
पोर खर्या शाळेत जायला वैतागेल
In reply to नाही शाळेत जायचं पण शाळेला by ऋषिकेश
तीला खूपच आवडलं तर १०वीपर्यंत
In reply to पोर खर्या शाळेत जायला वैतागेल by टवाळ कार्टा
अरे वा.. मला अजिबात माहिती
In reply to नाही शाळेत जायचं पण शाळेला by ऋषिकेश
मस्त संकल्पना.मलाही अशा शाळेत
शाळा बदल
जिव्हाळ्याचा विषय....
- फार ताण/होमवर्क नसणारी आणि पुस्तकाबाहेरही खूप शिक्षण असते ह्यावर ठाम विश्वास असणारी, मुलांना स्वतःला विचार करायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणारी आणि त्यांची individuality ('स्वत्व') जपणारी शाळा हवी आहे. त्यांना जरा मनमोकळेपने जगू द्यावे, निदान सातवी-आठवीपर्यंत तरी फार अभ्यासाचे ओझे नको. मलाही मार्कांशी फार घेणे-देणे नाही. खेळ आणि इतर उपक्रम भरपूर असावेत. बागकाम किंवा स्वयंपाक असल्यास फारच छान.
- Co-ed आणि English मिडियम हवी पण तिथे निदान ६वी-७वी पर्यंत तरी मराठी शिकवावे. पुण्यातल्या कित्येक CBSE/ICSE शाळा खास उत्तर भारतियांसाठी उघडल्यात का असे वाटावे इतका मराठीचा दुस्वास करतात. आम्हाला convent ही नको आहेत. कॉस्मो संस्कृती चालेल्/आवडेल पण मराठीची लाज किंवा द्वेष नको.
- CBSE बोर्ड असले तर आवडेल, पण ती अट नाही, शाळा चांगली असेल तर मग कुठलेही बोर्ड चालेल. पण बोर्ड हवे - शासकीय मान्यता नसलेल्या आणी अतिशय वेगल्या विचाराने चाललेल्या २-३ शाळा माहित आहेत, पण तेवढे धाडस नाही अजून! :( पण तो पर्याय अगदीच मोडीत नाही टाकला - कदाचित थोड्या अजून विचाराने आणि बायकोला पटवता आले, तर अशा शाळेत अॅडमिशन घेऊ कदाचित. पण मला स्वतःला एखाद्या बोर्डाच्या स्ट्रक्चर मधे राहून स्वतःचे वेगळेपण जपणारी शाळा जास्त आवडेल (अक्षरनंदन सरखी), तेवढे स्वातंत्र्य शाळांना निदान ७वी पर्यंत तरी नक्कीच असते. 'अमनसेतू' अशीच एक मुलखावेगळी ICSE शाळा आहे - ती सुध्दा आवडते, पण ती आम्ही राहतो त्याच्या दुसर्या टोकला आहे, त्यामुळे तोही पर्याय नाही! :(
तर, कोणाला बावधन, कोथरुड, कर्वे-रोड, बाणेर, पाषाण, औंध किंवा ह्याच्या जवळच्या परिसरात आमच्या अपेक्षात बसणार्या दुसर्या शाळा माहीत असतील तर अवश्य सुचवा, खूप मदत होईल. पिरा - तू/तुम्ही कुठली शाळा नक्की केली? व्यनी करणार का? ऋषिकेश भेटून बोलुया का? ग्राममंगल विषयी थोडा वाईटही फीडबॅक मिळाला आहे. पण मलाही आवडती शाळा तू म्हणतो तशीच वाटते - जरा निवांत आणि सविस्तर बोलायचे का?१. अक्षरनंदन निर्विवाद चांगली
In reply to जिव्हाळ्याचा विषय.... by मनिष
>>> जुन्या इंग्लिश मिडियम
In reply to जिव्हाळ्याचा विषय.... by मनिष
सर्वोत्तम शाळा