✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

प्रेफरन्स बघा

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:59 नवीन
शून्याचं 'एक' चॅलेंज करावं लागेल बहुतेक. नाहीतर बाकी कोणी मॅच खेळायला येऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

माझी काळी मोहरी. मिपा६१

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 22:59 नवीन
माझी काळी मोहरी. मिपा६१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मला पट दिसतोय.

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:01 नवीन
मला पट दिसतोय. चाल करा ना आतिवासताई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी का दिसत नाही अजून?

आतिवास
Fri, 01/16/2015 - 23:03 नवीन
मी का दिसत नाही अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

view ला क्लिक करुन रिफ्रेश

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:03 नवीन
view ला क्लिक करुन रिफ्रेश करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

ओह्हो!

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:06 नवीन
बजरबट्टूना पण हाच प्रॉब्लेम झाला का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

झाली म्याच सुरु.

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:07 नवीन
झाली म्याच सुरु. रिफ्रेश करत रहा सारख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सांभाळ

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:20 नवीन
वल्ल्या, सगळी प्यादी जागेवर आहेत. सांभाळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हाहा लक्ष आहेच

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:22 नवीन
हाहा लक्ष आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा!

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:24 नवीन
म्हणेपर्यंत आतिवासचे दोन्ही घोडे आणि उंट गारद झाले वाटतं! सॉरी हां. पण हा सराव सामना असल्याने मधे तोंड घालायला हरकत नाही असे वाटले. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

टेक्निकल अडचणी जाणवल्या.

आतिवास
Fri, 01/16/2015 - 23:40 नवीन
टेक्निकल अडचणी जाणवल्या. तुम्ही रिफ्रेश केलेलं मला दिसतच नव्हतं आणि मी रिफ्रेश केलं की फक्त 'खेळा नाहीतर रिझाईन करा' अशी धमकी दिसत होती ;-) पण मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक्चुअली प्रतिस्पर्धी

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:47 नवीन
एक्चुअली प्रतिस्पर्धी खेळाडूने चाल करून रिफ्रेश केल्यावरही आपल्यालाही परत रिफ्रेश करावे लागते तरच त्याची चाल दिसते. त्याची चाल म्हणजेच वरील धमकी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मला वाटलं तुम्हीच देताय धमकी

आतिवास
Fri, 01/16/2015 - 23:51 नवीन
मला वाटलं तुम्हीच देताय धमकी :-) अभिनंदन. आपला १८ चा सामना काही कारणांनी होऊ शकला नाही तर हाच निकाल समजून तुम्ही पुढचा सामना खेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रेक्षक म्हणुन कसं लॉग इन

आनन्दिता
Fri, 01/16/2015 - 23:06 नवीन
प्रेक्षक म्हणुन कसं लॉग इन करायचं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

MiPa3

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:13 नवीन
user: MiPa3 password: Watch http://misalpav.com/node/29569 या धाग्यातून जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

आत्ता २१ आणि २२ यांच्यात चालू

आतिवास
Fri, 01/16/2015 - 22:47 नवीन
आत्ता २१ आणि २२ यांच्यात चालू आहे का सामना?
  • Log in or register to post comments

हो

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:50 नवीन
पण ते मिपा२२ बजरबट्टू एक खेळी खेळून गायब झालेत. सुरू झालेली मॅच ३ तासात संपवायला पाहिजे. नाहीतर विअर्ड विक्स याना पुढे चाल द्यावी का? आणि आजच्या इतर २ मॅचेसचे लोक पण कोणी लॉग इन केलेले दिसले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

छान मॅच !

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 23:01 नवीन
छान मॅच ! मजा आला . काही कन्फुजन्स आहेत . मी बॅकच्या विन्डोतुन लॉगिन करुनही मला पांधरा पट आला , शिवाय पासवर्ड ब्लच्क असल्याने जरा गोंधळ झाला . असो . हा आमचा डाव - जस्ट फॉर रेफरन्स - ज्यांना लाईव्ह पाहता आला नाही त्यांजकरिता कॅप्टन जॅक स्पॅरो - प्रगो 1 e4 Nf6 2 e5 Ne4 !? 3 Bc4 b6 !? 4 Qf3 f5 5 d3 Ng5 6 Bxg5 e6 ?? 8 Bxd8 Black Resigns Result 1 0
  • Log in or register to post comments

फक्त १० चालीत?

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:02 नवीन
फक्त १० चालीत? गिर्जाकाका माझ्याशी प्र्याक्टिस म्याच खेळ ना थोड्या वेळाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चाली झाल्या जास्त ...

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 23:12 नवीन
चाली झाल्या जास्त ... पण वजीर मारल्यावर मीच जितं मया... जितं मया म्हणुन डाव लिहायचे सोडुन दिले आणि फ्लिपकार्ट वर लाल रंगाचा डबा मिळतोय का ते शोधायला गेलो =)) बहुगुणी , मिपावर ऑनलाईन रीटेल स्टोअर ही सुरु करता येईल का ते पहा ना जरा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:13 नवीन
खी खी खी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आयडिया वाईट नाही!

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 23:55 नवीन
बहुगुणी , मिपावर ऑनलाईन रीटेल स्टोअर ही सुरु करता येईल का ते पहा ना जरा ? :)) आयडिया वाईट नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आयडीया

प्रसाद गोडबोले
Sat, 01/17/2015 - 00:03 नवीन
डाव खेळताना अजुन एक आयडीया आली . आता ज्याप्रमाणे व्हॉट्सप्प वर मॅसेज पाठवले जातात तसा प्रोग्राम लिहुन केवळ चेस मुव्ह्स पाठवता येतील असा प्रोग्राम करायचा आणि त्या मुव्ह्स इन्तेर्प्रेट करेल असा यु आय लिहायचा .( व्हॉट्सॅप्प चा कोड फ्री ली अ‍ॅव्हेलेबल आहे का पहावे लागेल ) म्हणजे गीपीआरेस वापरुन दुरवरच्या मित्रांसोबत मोबाईल वरुन चेस खेळता येईल !! तेही अलमोस्ट रीयल टाईम !! ( असे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्प अजुन तरी माझ्या पाहण्यात आलेले नाहीये ) मला राव अ‍ॅन्ड्रॉईड प्रोग्रामिंग येत नाही ... कधी येणार ते शिकायचा योग देव जाणे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

असे app. आहे. chess.com वर

आनंद
Sun, 01/18/2015 - 17:23 नवीन
असे app. आहे. chess.com वर सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अभिनंदन!

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:04 नवीन
आता वल्ली आणि आतिवास यांचीही तशीच उलटपालट मोहरी आली. तू चॅलेंज केलं होतंस का कॅप्टनने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मला प्रगो नी केलेलं चॅलेंज.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 23:06 नवीन
मला प्रगो नी केलेलं चॅलेंज. मी व्हाईट वर लॉगिन केलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा

पैसा
Fri, 01/16/2015 - 23:17 नवीन
मग चॅलेंज करणार्‍याला पांढरी मोहरी येत असावीत कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मजा येतेय खेळायला

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:19 नवीन
मजा येतेय खेळायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मेट

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:33 नवीन
मेट :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगली प्रॅक्टिस मॅच!

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 23:36 नवीन
ब्राव्हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गोंधळाबद्दल क्षमस्व!

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 23:18 नवीन
The program is set so that the first person to log in and challenge gets white chess board by default; तो प्रोग्रॅम अर्थातच मिलान मिक्लावसिक यांनी केलेला आहे, त्यामुळे मी योजलेले 1White आणि 1Black हे पासवर्ड्स नावालाच आहेत. ज्यांना पांढरी मोहोरी हवी असतील त्यांनी आधी लॉगिन करून चॅलेंज करणं गरजेचं आहे. पण टॉस च्या ऐवजी लॉगिन करण्यातली अनिश्चितता हीच नशिबाची खेळी म्हणून वापरायला लावणं मला सोपं वाटलं.
  • Log in or register to post comments

Score sheet:

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 23:35 नवीन
Score sheet: 1. d2-d4 d7-d5 2. c1-e3 b8-c6 3. b1-c3 g8-f6 4. d1-b1 c8-f5 5. g1-f3 e7-e6 6. f3-g5 f8-b4 7. a2-a3 b4-a5 8. g2-g3 f6-e4 9. h1-g1 e4-g5 10. e3-g5 d8-g5 11. b2-b4 a5-b6 12. h2-h4 g5-g4 13. f2-f3 g4-d4 14. g3-g4 d4-c3 15. e1-d1 f5-g6 16. g1-g3 c3-d4 17. d1-c1 d4-e3 18. c1-b2 b6-d4 19. c2-c3 g6-b1 20. a1-b1 e3-d2 21. b2-b3 d2-c3 22. b3-a2 e8-c8 23. f1-h3 c3-d2 24. a2-b3 a7-a6 25. f3-f4 b7-b5 26. b1-h1 d2-b2
  • Log in or register to post comments

हे नोटेशन कळत नाहीये

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 23:42 नवीन
हे नोटेशन कळत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कन्फुजन नको

पैसा
Sat, 01/17/2015 - 20:42 नवीन
पांढर्‍यांच्या बाजूने १ ते ८ rows आणि a b c d कॉलम्स असा excel sheet समजून बघ. आधी पांढरा आणि मग काळा अशा सगळ्या चालींच्या जोड्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आजचे सामने

पैसा
Sat, 01/17/2015 - 08:49 नवीन
१) योगी९०० वि. प्रा.डॉ. दिलीप बिरुटे २) खटपट्या वि. आनंद @ बहुगुणी: कालच्या सामन्यांपैकी राजेश के हजर होते. त्यांना पुढे चाल द्यावी का? आणि दुसरा गजानन वि सत्कुल सामना रद्द झाल्याने पुढच्या फेरीत प्रतिस्पर्ध्याला आपोआप पुढे चाल मिळेल. त्याचप्रमाणे विअर्ड विक्स यांना पुढे चाल मिळेल.
  • Log in or register to post comments

मला पण गम्मत म्हणुन खेळुन

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/17/2015 - 10:06 नवीन
मला पण गम्मत म्हणुन खेळुन बघायचे आहे. कसा खेळु? आणि कोणा बरोबर? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मिपा९९

पैसा
Sat, 01/17/2015 - 10:18 नवीन
मिपा९९ म्हणून रजिस्टर करा आणि चॅलेंज द्यायला कोणी सापडतय का बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

विअर्ड विक्स यांना पुढे चाल द्यावी

बहुगुणी
Sat, 01/17/2015 - 10:29 नवीन
बजरबट्टू मॅच सुरू झाल्यानंतर पुढे उपस्थित राहू न शकल्याने विअर्ड विक्स यांना पुढे चाल द्यावी. ज्ञानोबाचे पै जार यांना राजेश के यांच्याशी नन्दादीप यांचा आय डी (MiPa11, पासवर्ड 1White) वापरून मॅच खेळू द्यावी पण ती आजच संपली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओक्के!

पैसा
Sat, 01/17/2015 - 10:30 नवीन
पैजारबुवा Rajesh K यांना कॉण्टॅक्ट करा लौकरात लौकर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मिपा ११ नावाने लॉगीन केले आहे

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/17/2015 - 10:36 नवीन
मिपा ११ नावाने लॉगीन केले आहे पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

राजेश के यांचा आयडी मिपा १२

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/17/2015 - 10:46 नवीन
राजेश के यांचा आयडी मिपा १२ आहे ना? ते बोर्डावर दिसत नाहीत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काल होते

पैसा
Sat, 01/17/2015 - 10:48 नवीन
आज कधी येतील माहित नाही. त्यांना व्यनि केला आहे. तोपर्यंत सराव म्हणून इतर कोणी सापडतय का बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद पैसाताई

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/17/2015 - 10:32 नवीन
मिपा ९९ म्हणुन आयडी घेतला आहे. अरे कोई है? ए भाय मेरे साथ कोई खेलो भाय... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

राजेश के आणि पैजारबुवा

पैसा
Sat, 01/17/2015 - 11:26 नवीन
राजेश के आणि पैजारबुवांची मॅच सुरू झाली आहे.
  • Log in or register to post comments

योगी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 12:42 नवीन
किती वाजता म्याच खेळणार ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्यनि पाठवा

पैसा
Sat, 01/17/2015 - 13:25 नवीन
व्यनि पाठवून बघा जरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्य.नि. टाकलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 18:04 नवीन
योगी९०० ला व्य.नि. टाकलाय.. वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

Rajesh K

पैसा
Sat, 01/17/2015 - 13:58 नवीन
Rajesh K जिंकले आहेत. ज्ञानोबाचे पैजारबुवांना एका मिटिंगला जावे लागले आणि किती वेळ लागेल हे माहीत नसल्याने त्यानी रिझाईन केले. एक तास खेळून फक्त २ प्यादी दोघांनी गमावली होती. जोरदार मॅच सुरू होती! दोघांनाही धन्यवाद आणि Rajesh K यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

राजेश के यांचे अभिनंदन.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/18/2015 - 14:11 नवीन
राजेश के यांनी सुरेख खेळ केला. मी पांढरी मोहरी घेउन खेळत होतो. राजेश यांनी अत्यंत योजनाबद्ध खेळ करत मला बचावात्मक खेळ करायला भाग पाडले. त्यांच्या अनेक चाली अशा होत्या की त्यांना उत्तर देण्यासाठी मला बराच विचार करावा लागला. सामना अर्धवट सोडायला लागला त्याच दु:ख नक्कीच आहे. पण पुर्ण झाला असता तरी कदाचीत निकालात काहीच फरक पडला नसता. राजेश यांना पुढील सामन्यांसाठी हार्दीक शुभेच्छा. या निमित्ताने बहुगुणी यांचे सुध्दा आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमधुनच आम्हाला हा आनंद मिळाला. आणि दुसरे आभार पैसाताईंचे. त्या वेळातवेळ काढुन अत्यंत उत्साहाने परिक्षकाची भूमिका निभावत आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा