✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

लॉग इन करा

पैसा
Fri, 01/16/2015 - 20:12 नवीन
बहुगुणी यांनी सांगितल्याप्रमाणे लॉग इन करा. म्हणजे विअर्ड वीक्स आलेत का नाही कळेल. त्याना ८ वाजता सोयीची वेळ आहे का काही कळवलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

वेळ तशी त्यानींच सुचवली होती,,

ब़जरबट्टू
Fri, 01/16/2015 - 20:22 नवीन
पण येणार का हे नही नव्हते.. अजुन तर दिसत नाहीये.. शोधू कुठे ? शोधू कुठे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुढे लिंक देते

पैसा
Fri, 01/16/2015 - 20:26 नवीन
http://www.misalpav.com/comment/648857#comment-648857 इथे दिल्याप्रमाणे काळी मोहरी घेऊन लॉग इन करा. वरच तक्ता आहे. आणि एक्सेल शीट आहे त्यात आयडी आणि पासवर्ड दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

प्रेक्षक म्हणून पाहिलं तर बजरबट्टू ३ इतर सामने खेळताहेत

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 20:54 नवीन
मी मिपा३ आय डी वापरून प्रेक्षक म्हणून प्रवेश करून पाहिलं तर बजरबट्टू (मिपा२२) हे ३ इतर (मिपाबाह्य) जणांशी खेळतांना दिसले, पण अजून विअर्ड विक्स हे प्रवेशित दिसले नाहीत. तसेच मिपा१ आणि मिपा२ आय डी घेऊन प्रगो किंवा निराकार गाढव दिसत नाहीत. मी आणखी २-३ तास मधून-मधून मिपावर असेन, कुणाला काही अडचण असेल किंवा मदत लागली तर कळवा.
  • Log in or register to post comments

आवं नै होत हे प्रेक्षकाने लॉगीन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/16/2015 - 20:56 नवीन
प्रेक्षक म्हणुन मला अजूनही लॉगीन करता आले नै, माझा उद्या म्याच आहे, खेळाडु म्हणुन तरी लॉगीन होते की नै काय म्हैती. :( इथेच लिंक द्या बरं प्रेक्षकांसाठीच्या पानाची. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पांढरी मोहोरी

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:13 नवीन
खरी पद्धत माहीत नै. मी पांढर्‍या मोहोर्‍या घेऊन लॉगिन केलं. मिपा३ आयडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाळ्या!

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:12 नवीन
मिपा२१ आणि मिपा२२ म्याच सुरू!
  • Log in or register to post comments

करेक्ट! मिपा२१ आणि मिपा २२ मॅच सुरू झालेली दिसतेय!

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:19 नवीन
पण अजून तरी काही खेळी झालेल्या दिसत नाहीयेत. पैसाताई आणि मी दोघेही मिपा३ आय डी वापरून प्रेक्षक म्हणून प्रवेश करू शकतो आहोत, म्हणजे बरेच जण हाच आय डी वापरून एकाच वेळी मॅचेस पाहू शकतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

'बुद्धीबळाचा पट' याच पानावर प्रेक्षक म्हणून प्रवेश करा

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:13 नवीन
'बुद्धीबळाचा पट' याच पानावर दोनपैकी कोणत्याही एका खिडकीत प्रेक्षक म्हणून प्रवेश करा' Name: MiPa3 Password: Watch 'Go' वर click करा. म्हणजे मग Chess over Internet हे पान उघडेल, आणि उपस्थित खेळाडूंपैकी मिपाकरांमध्ये चालू असलेले सामने View च्या बटनावर click केल्यावर दिसू लागतील.
  • Log in or register to post comments

दोघांची म्याच दिसली

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:15 नवीन
पण चाली सुरू झाल्या नैत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मी online आहे.

विअर्ड विक्स
Fri, 01/16/2015 - 21:16 नवीन
मी online आहे.
  • Log in or register to post comments

हो

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:20 नवीन
तुमची मॅच मला पाहता येते आहे. पण चाली सुरू झाल्या नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

विअर्ड विक्स तुम्ही पांढरी मोहोरी वापरून सुरूवात करायची आहे

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:24 नवीन
विअर्ड विक्स तुम्ही पांढरी मोहोरी वापरून सुरूवात करायची आहे, मला वाटतं मिपा२२ तुमच्या खेळीची वाट पहाताहेत, मदत हवीय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

मला वाटते

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:27 नवीन
ते कतार में हय! Online within 3 minutes असं दिसतंय तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हललं, हललं, पांढरं 'ई' प्यादं हललं!

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:37 नवीन
हललं, हललं, पांढरं 'ई' प्यादं हललं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी ऑनलाईन आहे. प्रगो आले की

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 21:17 नवीन
मी ऑनलाईन आहे. प्रगो आले की करु सुरु. मिपा१ मी मिपा २ प्रगो.
  • Log in or register to post comments

कॅप्टनः लॉगिन करा, तुम्ही मिपा१ म्हणून दिसले पाहिजेत

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:26 नवीन
कॅप्टनः लॉगिन करा, तुम्ही मिपा१ म्हणून दिसले पाहिजेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चला मी खेळाडू आयडीने प्रवेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/16/2015 - 21:25 नवीन
चला मी खेळाडू आयडीने प्रवेश केला. मला म्याच बघायचा आहे तुमचा. प्रगो सुरु करा.....
  • Log in or register to post comments

प्रगो आलेले नाहीत अजुन. मी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 21:27 नवीन
प्रगो आलेले नाहीत अजुन. मी मिपा १ वर लॉग-इन करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्‍अ‍ॅअरे्‍अ‍ॅअरर्‍अ‍ॅअ

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 21:58 नवीन
अरे मिपा २ चा पासवर्ड काय आहे ? की आपल्याला हवा तो घ्याय्चाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ओके

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 22:00 नवीन
मी मिपा २ ह्या आयडी ने लॉगिन झालोय .... आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रेफरन्स मधे जाउन १ असा बदल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:01 नवीन
प्रेफरन्स मधे जाउन १ असा बदल करा आणि रिफ्रेश करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

https://docs.google.com

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:00 नवीन
https://docs.google.com/spreadsheets/d/14H54KH1oK7vcDt53detDEwk9_dm_9znlxRy1G_V37EY/edit#gid=0 इथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

1Black

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:01 नवीन
1Black तक्ता बघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ग्रेट! पण प्रा डॉ, Please ensure

बहुगुणी
Fri, 01/16/2015 - 21:34 नवीन
Please ensure: "Your Preferences" मध्ये You are currently set to accept 0 challenges. नाहीतर कुणीतरी उपस्थित खेळाडू तुम्हाला चॅलेंज करेल, आणि तुम्ही जाल मॅच खेळायला! बाकी तुम्ही तुम्ही चक्क प्रेक्षक म्हणून प्रवेश करायचा एका नवीन उपाय शोधून काढलात, मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बजरबट्टू कुठे आहेत?

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:34 नवीन
बजरबट्टू कुठे आहेत? पुढची खेळी का येत नाहीये?
  • Log in or register to post comments

खेळाडु नै आला वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/16/2015 - 21:43 नवीन
प्रगो आणि क्याप्टनचा म्याच आहे, क्याप्टन आहे आणि प्रगो दिसत नै. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बबूंचा भ्रमणध्वनी आहे का ?

विअर्ड विक्स
Fri, 01/16/2015 - 21:50 नवीन
बबूंचा भ्रमणध्वनी आहे का ?
  • Log in or register to post comments

बाकी लोक कुठे आहेत?

पैसा
Fri, 01/16/2015 - 21:56 नवीन
चिमणराव आणि गिरजाकाकू लॉग इन नाही केलं का? आजच्या इतर मॅचेसः नंदादीप * राजेश के गजानन * सत्कुल यांचं काय?
  • Log in or register to post comments

ओके

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:03 नवीन
प्रगो आणि कॅप्टन ची मॅच दिसली.
  • Log in or register to post comments

मी काळी मोहरी-प्रगो पांढरी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:08 नवीन
मी काळी मोहरी-प्रगो पांढरी मोहरी.
  • Log in or register to post comments

ऑल द बेस्ट!

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:10 नवीन
दोघानाही ऑल द बेस्ट! खेळा पटापट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खेळा पटापट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/16/2015 - 22:14 नवीन
बुद्धीबळ आहे पण जरा लवकर...
  • Log in or register to post comments

प्रगोनी धु धु धुतलयं!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:34 नवीन
प्रगोनी धु धु धुतलयं!!! :( उद्या परत डाव टाकुयात. आज मै हार्‍या. अभिनंदन प्रगो.
  • Log in or register to post comments

प्रगो भारी खेळलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/16/2015 - 22:38 नवीन
अभिनंदन. आता उद्या बिद्या कै नै. हरले तुम्ही. आता प्रेक्षक म्हणुन म्याचेस पाहा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टन तुम्ही रीझाईन केले आहे

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 22:41 नवीन
कॅप्टन तुम्ही रीझाईन केले आहे काय ? माझ्या इथे तर डाव अजुनही चालुच आहे असे दिसत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो आता स्पर्धक म्हणुन नै..

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:45 नवीन
अहो आता स्पर्धक म्हणुन नै...आता प्रॅक्टीस म्हणुन खेळायचं. खुप मज्जा आली. जवळजवळ १०-१२ वर्षांनी खेळलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मॅच संपव ना!

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:47 नवीन
अजून चालू दिसतेय. निदान रिझाईन म्हणून तरी ऑप्शन असेल बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्लॅक रिझाईनेड असं आलयं!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:51 नवीन
ब्लॅक रिझाईनेड असं आलयं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रगो नुस्तं भारी नै लै भारी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:49 नवीन
प्रगो नुस्तं भारी नै लै भारी खेळलेत. ऑलमोस्ट एकहाती जिंकलेत. (शर्मिंदा) जॅक स्पॅरो :( पण मजा आली खुप खेळताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गप्राव!

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:57 नवीन
शर्मिंदा काय? *nea*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद !

प्रसाद गोडबोले
Fri, 01/16/2015 - 22:39 नवीन
=) धन्यवाद ! बहुतेक मॅचेस क्नॉकाऊट आहेत ... अर्थात आपण कॅज्युअली खेळु शकतोच =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हो आपण कॅज्युअली खेळु शकतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 22:46 नवीन
हो आपण कॅज्युअली खेळु शकतोय. नवे आयडी काढुन. हे आयडी नव्या स्पर्धकांना वापरु द्या. आणि मी रिफ्रेश केल्यावर मला चाल खेळता येत नाहीये. :O :O :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असू दे रे!

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:40 नवीन
खेळणं महत्त्वाचं! पुढच्या वेळी तयारीने ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आता मी खेळू शकतो का?

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 22:43 नवीन
आता मी खेळू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुझी १८ ला ना?

पैसा
Fri, 01/16/2015 - 22:46 नवीन
तुझी आतिवास बरोबर १८ ला आहे ना? इतरांबरोबर खेळायला हरकत नाही ना! असंच प्रॅक्टिस म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चालेल. कोणी आहे का आव्हानवीर?

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 22:47 नवीन
चालेल. कोणी आहे का आव्हानवीर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खेळून बघायला हरकत नाही माझी.

आतिवास
Fri, 01/16/2015 - 22:53 नवीन
खेळून बघायला हरकत नाही माझी. लॉग-इन करते, एक मिनिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी पण करतो

प्रचेतस
Fri, 01/16/2015 - 22:55 नवीन
मी पण करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मिपा ६२ आहे मी.

आतिवास
Fri, 01/16/2015 - 22:57 नवीन
मिपा ६२ आहे मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा