Skip to main content

ओंजळभर पाणी

लेखक हर्षदा विनया यांनी मंगळवार, 04/11/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.

<डिलिटेड पोस्ट>

Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2338
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुंदर कल्पना आहे. छान मांडली आहे.
मी माती सारते बाजूला थोडी, मग तूही सार माती थोडी, मग मी सारेन मोठाला दगड, तूही कर तसंच,अगदी तसंच..
पण ७३ वेळा सारून झाल्यावर एक देखील ओंजळ प्रतिसादाचे अर्घ्य द्यायला पुढे आली नाही ह्याचा लेखक म्हणून विषाद वाटला.

In reply to by अरुण मनोहर

धन्यवाद अरुण मनोहर.. खेद नसावा... आपली आभारी..कविता पूढे ही आहे.. दूसरा भाग देखील आहे ब्लोग वर..

भिजून झाले आपले चिंब चिंब,' की होतील कधीतरी श्वास थंड, मग आवरून घेऊ... बाजूला सारलेलं सगळं.. परत तसंच आळीपाळीने !! एकेक दगड रचत राहू.. सगळं सावरून मग येऊ, त्या 'खोलातून' 'जमिनीवर'. एकमेकांकडे पाहून किंचित हसत! रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी, जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी' निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर, कादाचित वेगळ्या,हातातला हात सोडून, एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता.. मी मात्र पाहीन वाट, कधीतरी वळणं घेतील वाटा, छेदतील एकमेकांना, 'चूकून.'. 'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!! harShadaa.. www.karadyaachhata.blogspot.com

भिजून झाले आपले चिंब चिंब,' 
की होतील कधीतरी श्वास थंड, 
मग आवरून घेऊ...
बाजूला सारलेलं सगळं.. 
परत तसंच आळीपाळीने !! 
 
एकेक दगड रचत राहू.. 
सगळं सावरून मग येऊ, 
त्या 'खोलातून' 'जमिनीवर'. 
एकमेकांकडे पाहून किंचित हसत! 
 
रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी, 
जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी' 
निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर, 
कादाचित वेगळ्या,हातातला हात सोडून, 
एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता.. 
 
मी मात्र पाहीन वाट, 
कधीतरी वळणं घेतील वाटा,
 छेदतील एकमेकांना, 'चूकून.'. 
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!! \