✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओंजळभर पाणी

ह — हर्षदा विनया, Tue, 11/04/2008 - 10:54

प्रतिक्रिया द्या
2214 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अरुण मनोहर Sat, 11/08/2008 - 10:56 नवीन

सुंदर कल्पना

सुंदर कल्पना आहे. छान मांडली आहे. मी माती सारते बाजूला थोडी, मग तूही सार माती थोडी, मग मी सारेन मोठाला दगड, तूही कर तसंच,अगदी तसंच.. पण ७३ वेळा सारून झाल्यावर एक देखील ओंजळ प्रतिसादाचे अर्घ्य द्यायला पुढे आली नाही ह्याचा लेखक म्हणून विषाद वाटला.
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sat, 11/08/2008 - 20:42 नवीन

धन्यवाद

धन्यवाद अरुण मनोहर.. खेद नसावा... आपली आभारी..कविता पूढे ही आहे.. दूसरा भाग देखील आहे ब्लोग वर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ह
हर्षदा विनया Sat, 11/08/2008 - 20:44 नवीन

ओंजळ्भर पाणी भाग २..

भिजून झाले आपले चिंब चिंब,' की होतील कधीतरी श्वास थंड, मग आवरून घेऊ... बाजूला सारलेलं सगळं.. परत तसंच आळीपाळीने !! एकेक दगड रचत राहू.. सगळं सावरून मग येऊ, त्या 'खोलातून' 'जमिनीवर'. एकमेकांकडे पाहून किंचित हसत! रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी, जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी' निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर, कादाचित वेगळ्या,हातातला हात सोडून, एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता.. मी मात्र पाहीन वाट, कधीतरी वळणं घेतील वाटा, छेदतील एकमेकांना, 'चूकून.'. 'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!! harShadaa.. www.karadyaachhata.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/09/2008 - 06:24 नवीन

वाहवा!

क्या बात है! खूपच भावली ही कविता.
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Sun, 11/09/2008 - 09:53 नवीन

कल्पना सुन्दर

खुप आवडली. सोप आणि सुन्दर शब्द
  • Log in or register to post comments
ह
हर्षदा विनया Sun, 11/09/2008 - 18:50 नवीन

धन्यवाद

अरूण मनोहर आणि पावसाची परी.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा