————————————————
हवी आमच्या हक्काची भाकर,
नकोय तुमची भिक आम्हाला !!
हवय आमच्या मेहनतीच मोल,
नकोय लाखोचे दान आम्हाला !!
हवय शेतीला चांगल बी बियाणे,
नकोय तुमची आश्वासने आम्हाला !!
हवाय पिकाला योग्य हमीभाव,
नको नावापुरत पॅकेजआम्हाला !!
भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच,
कारण जगाची काळजी आहे आम्हाला !!
करायच भारताच नाव मोठ,
नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !!
आम्ही नाही करणार आत्महत्या,
कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !!
आमचीनका करुकाळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !!
—————————————————
————————————————— @@ कवी @@
संजयरा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1725
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजयजी. दिवास्वप्ने
शेतकर्याने हार मानन्यापेक्षा
@आमचीनका करुकाळजी तुम्ही,
अहो शेतकर्यांचा विचार करणारी
अहो काहीही काय? "गं.मु."त करू
In reply to अहो शेतकर्यांचा विचार करणारी by Sanjay Kokare
आदबाहु साहेब कोणाला म्हणताय आपण
कविता छान ! स्वाभिमानी शेतकर्
नक्कीच गणेशा सर
In reply to कविता छान ! स्वाभिमानी शेतकर् by गणेशा