तुकडाबंदी व गुंठा जमीन
नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.
पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.
बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.
यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?
अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?
अशा जमिनीवर फ्लॅट घेताना अडचणी येणार नाहीत. कारण बिल्डर मोठा तुकडा घेऊन त्यावर बिल्डिंग बांधत असतो. त्यामुळे फ्लॅट घेताना हा कायदा बहुतेक फारशी अडचण करत नसणार .
पण व्यक्तीशः छोटे प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी?
वाचने
9173
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
एकच काळजी
नॉन एन ए जमिनीवर बांधकाम करता
In reply to नॉन एन ए जमिनीवर बांधकाम करता by काळा पहाड
हेच म्हणायला आलू होतू... तुमी
.
कैच्या काय आठवले
In reply to कैच्या काय आठवले by hitesh
आँ?
In reply to आँ? by सुनील
ग्राफिकच्या जोरावर काहीही शक्य आहे.
In reply to ग्राफिकच्या जोरावर काहीही शक्य आहे. by hitesh
धन्स
In reply to ग्राफिकच्या जोरावर काहीही शक्य आहे. by hitesh
खूप गरमागरम हाय यो ईडीओ !!
In reply to खूप गरमागरम हाय यो ईडीओ !! by खटपट्या
अवांतर
In reply to अवांतर by धर्मराजमुटके
.
In reply to . by hitesh
जमीन पडीक व्हईल नायतर काय ?
In reply to जमीन पडीक व्हईल नायतर काय ? by धर्मराजमुटके
इशेष नोंध : आमी शेताबद्द्ल
In reply to ग्राफिकच्या जोरावर काहीही शक्य आहे. by hitesh
टीपी
In reply to टीपी by कपिलमुनी
बिपाशाचे "बघण्यालायक" काम
.
आँ?
.
अरे वा