तुकडाबंदी व गुंठा जमीन
नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.
पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.
बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.
यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?
अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?
अशा जमिनीवर फ्लॅट घेताना अडचणी येणार नाहीत. कारण बिल्डर मोठा तुकडा घेऊन त्यावर बिल्डिंग बांधत असतो. त्यामुळे फ्लॅट घेताना हा कायदा बहुतेक फारशी अडचण करत नसणार .
पण व्यक्तीशः छोटे प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी?
प्रतिक्रिया
एकच काळजी
नॉन एन ए जमिनीवर बांधकाम करता
हेच म्हणायला आलू होतू... तुमी
.
कैच्या काय आठवले
आँ?
ग्राफिकच्या जोरावर काहीही शक्य आहे.
धन्स
खूप गरमागरम हाय यो ईडीओ !!
अवांतर
.
जमीन पडीक व्हईल नायतर काय ?
इशेष नोंध : आमी शेताबद्द्ल
टीपी
बिपाशाचे "बघण्यालायक" काम
.
आँ?
.
अरे वा