✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

EMI - एकदा तरी बघाच

य
योगी९०० यांनी
Sun, 11/09/2008 - 00:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2531 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

क
कपिल काळे Sun, 11/09/2008 - 00:34 नवीन

दुवा दया.

<> <<आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. >> जाळ्यावर उपलब्ध आहे का? दुवा द्यावा. विषयाबद्दल, : इथे अमेरिकेत लोकांना पगार पुरत नाही. क्रेडिट कार्डच्या कर्जात बुडालेले असतात. पे डे लोन्स असा एक प्रकार आहे ( पगाराचा चेक दाखवा आणि कर्ज मिळवा) असेच इ.एम.आय भरता न आल्यामुळे सब प्राइम पेच उभा राहिला. अर्थव्यवस्था धुळीस मिळवून गेला. भारतात त्यामानाने कर्ज देताना / घेताना फार विचार केला जातो. तरी भारतात ही सब प्राइम पेच उभा राहिल असे मला वाटते. गॄहकर्जात नव्हे तर, मोठे व्यावसायिक प्रकल्प कर्जावर बांधले गेले आहेत. त्यातील दुकानांमध्ये खरेदीला कोण येणार? आता मंदी चालू आहे. क्रयशक्ती घटली आहे त्यामुळे त्यांच्या धंदयावर परिणाम झाला की त्यांनी प्रकल्प साठी घेतलेले कर्ज फेडले कसे जाइल? भारतात अश्याप्रकारचा सब प्राइम पेच उभा राहिल असे वाटते. बरं चित्रपटांचा दुवा इथे देणे. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 11/09/2008 - 01:38 नवीन

हा घ्या दुवा

http://bollystic.com/Bollywood/showMovie.php?id=912 खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sun, 11/09/2008 - 22:25 नवीन

कालच

कालच बघितला. थोडफार मुन्नाभाईच्या अंगाने जातो. पण एकदा जरुर बघावा. दुव्यबद्दल धन्यवाद http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा