नवीन च — चुकलामाकला, Mon, 01/12/2015 - 07:44 तुझ्या डोळ्यातून , ओठांतून ,शब्दातून , सुरांतून ओघळणाऱ्या स्मिताआडून झरणारे दु:ख … मला इथे कोसो दूर जाणवतंय … चला , माझा चष्मा किंवा तुझा मेकप बदलायची वेळ झाली. प्रतिक्रिया द्या 2146 वाचन 💬 प्रतिसाद (9) कोसो दूर राहिल्यावर दु:खच स्पंदना Mon, 01/12/2015 - 07:54 नवीन :( कोसो दूर राहिल्यावर दु:खच असणार ना? थोडा जवळ जानेका, र्हानेका!! काय बोलताय? :) चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 09:58 नवीन कोस अथवा मैल ही होतील येथे तोकडे सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे हां!! ये बात भी सच है। स्पंदना Mon, 01/12/2015 - 10:15 नवीन हां!! ये बात भी सच है। :( हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा अजया Mon, 01/12/2015 - 10:21 नवीन हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा बदलून चष्मा,मेकप आणि कळवा! ह घ्या!मुक्तक छान आहे. आवडल पिंपातला उंदीर Mon, 01/12/2015 - 10:54 नवीन आवडल चांगली आहे रचना. गवि Mon, 01/12/2015 - 11:12 नवीन दिल पे मत ले यार.. मर जाएंगा..!!! हे वाक्य ऐकले की हैद्राबाद चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 15:34 नवीन हे वाक्य ऐकले की हैद्राबाद ब्लूज आठवतो भौ.;);) .. ..ते हाथवालं वायलं.. हे गवि Mon, 01/12/2015 - 18:25 नवीन .. ;) ..ते हाथवालं वायलं.. हे दिल पे मत ले यार याच नावाच्या पिच्चरात आहे. आस्स व्हय ,त्ये बघ्याच चुकलामाकला Tue, 01/13/2015 - 11:16 नवीन आस्स व्हय ,त्ये बघ्याच ऱ्हांऊनच ग्येल
कोसो दूर राहिल्यावर दु:खच स्पंदना Mon, 01/12/2015 - 07:54 नवीन :( कोसो दूर राहिल्यावर दु:खच असणार ना? थोडा जवळ जानेका, र्हानेका!! काय बोलताय?
:) चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 09:58 नवीन कोस अथवा मैल ही होतील येथे तोकडे सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे
हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा अजया Mon, 01/12/2015 - 10:21 नवीन हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा बदलून चष्मा,मेकप आणि कळवा! ह घ्या!मुक्तक छान आहे.
हे वाक्य ऐकले की हैद्राबाद चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 15:34 नवीन हे वाक्य ऐकले की हैद्राबाद ब्लूज आठवतो भौ.;);)
.. ..ते हाथवालं वायलं.. हे गवि Mon, 01/12/2015 - 18:25 नवीन .. ;) ..ते हाथवालं वायलं.. हे दिल पे मत ले यार याच नावाच्या पिच्चरात आहे.
कोसो दूर राहिल्यावर दु:खच
:)
हां!! ये बात भी सच है।
हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा
आवडल
चांगली आहे रचना.
हे वाक्य ऐकले की हैद्राबाद
.. ..ते हाथवालं वायलं.. हे
आस्स व्हय ,त्ये बघ्याच