तुझ्या
डोळ्यातून , ओठांतून ,शब्दातून , सुरांतून ओघळणाऱ्या स्मिताआडून झरणारे दु:ख …
मला
इथे कोसो दूर जाणवतंय …
चला ,
माझा चष्मा किंवा तुझा मेकप बदलायची वेळ झाली.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2182
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोसो दूर राहिल्यावर दु:खच
:(
कोसो दूर राहिल्यावर दु:खच असणार ना?
थोडा जवळ जानेका, र्हानेका!! काय बोलताय?
:)
कोस अथवा मैल ही होतील येथे तोकडे
सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे
हां!! ये बात भी सच है।
In reply to :) by चुकलामाकला
हां!!
ये बात भी सच है।
:(
हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा
हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा बदलून चष्मा,मेकप आणि कळवा!
ह घ्या!मुक्तक छान आहे.
आवडल
आवडल
चांगली आहे रचना.
दिल पे मत ले यार..
मर जाएंगा..!!!
हे वाक्य ऐकले की हैद्राबाद
In reply to चांगली आहे रचना. by गवि
हे वाक्य ऐकले की हैद्राबाद ब्लूज आठवतो भौ.;);)
.. ..ते हाथवालं वायलं.. हे
In reply to हे वाक्य ऐकले की हैद्राबाद by चुकलामाकला
.. ;) ..ते हाथवालं वायलं.. हे दिल पे मत ले यार याच नावाच्या पिच्चरात आहे.
आस्स व्हय ,त्ये बघ्याच
In reply to .. ..ते हाथवालं वायलं.. हे by गवि
आस्स व्हय ,त्ये बघ्याच ऱ्हांऊनच ग्येल