जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचने
216327
वाचनखूण
प्रतिक्रिया
513
तेल का गडगडतंय कुणी सांगू
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
+ १
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
तेल का गडगडतंय कुणी सांगू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
कारण त्याचा सगळ्याच
In reply to कारण त्याचा सगळ्याच by प्रसाद१९७१
ज्या तेल उत्पादन करणार्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to ज्या तेल उत्पादन करणार्या by मदनबाण
@प्रगो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
तेल आणि जागतिक राजकारण यांचा
In reply to तेल आणि जागतिक राजकारण यांचा by विशाखा पाटील
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to तेल आणि जागतिक राजकारण यांचा by विशाखा पाटील
प्रोपॅगँडा
In reply to प्रोपॅगँडा by नगरीनिरंजन
थोडी असहमती
In reply to थोडी असहमती by प्रदीप
सौदी नेहमीच प्रॉडक्शन
In reply to सौदी नेहमीच प्रॉडक्शन by नगरीनिरंजन
अमेरिकन शेल इंडस्ट्री वा इराण
In reply to अमेरिकन शेल इंडस्ट्री वा इराण by अनुप ढेरे
अफाट अवांतर
In reply to थोडी असहमती by प्रदीप
दुसरी एक कॉन्स्पिरसी थिअरी
In reply to दुसरी एक कॉन्स्पिरसी थिअरी by नगरीनिरंजन
अधिक इकडे :- Klobuchar says U
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to प्रोपॅगँडा by नगरीनिरंजन
जग युद्धाच्या खाईत जाणार की...
In reply to तेल का गडगडतंय कुणी सांगू by काळा पहाड
हा दुवा पहा
तेल गडगडतय याची मागणी /
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
त्याना रशियाची पूर्ण आर्थीक
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
१९८५ च्या दरम्यानची गोष्ट
In reply to तेल गडगडतय याची मागणी / by विजुभाऊ
सद्या एका अमेरीकन तेल
In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
सद्या एका अमेरीकन तेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
कदाचीत मध्यपुर्वेतले तेल आधी
In reply to सद्या एका अमेरीकन तेल by खटपट्या
धन्यवाद! प्रत्यक्ष
In reply to धन्यवाद! प्रत्यक्ष by नगरीनिरंजन
हे सर्व साठे क्रुड ऑईलचे आहेत
In reply to हे सर्व साठे क्रुड ऑईलचे आहेत by खटपट्या
क्यालिफोर्नियात आहेत वाटतं हे
In reply to क्यालिफोर्नियात आहेत वाटतं हे by नगरीनिरंजन
क्यालिफोर्नियातच आहेत पण
In reply to क्यालिफोर्नियातच आहेत पण by खटपट्या
क्यालिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ
In reply to क्यालिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ by नगरीनिरंजन
असेलही कदाचीत. मी कर्न रीव्हर
In reply to क्यालिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ by नगरीनिरंजन
अंदाज
In reply to अंदाज by प्रदीप
तेलसाठ्यांचे अंदाज नक्कीच
In reply to तेलसाठ्यांचे अंदाज नक्कीच by डॉ सुहास म्हात्रे
@एक्काकाका...अमेरिकेने $१८
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to अंदाज by प्रदीप
कन्व्हेन्शनल क्रूडचे नवे साठे
In reply to अंदाज by प्रदीप
लपवालपवी नसावी, पण नरोवा
In reply to लपवालपवी नसावी, पण नरोवा by आदूबाळ
होय, पण नॉर्मली पब्लिश्ड
अवांतर :@ मदनबाणकाका
फरंटमारता है...देखो ये लडका करंट मारता है ! अशी करा बॅक्/फ्रंट असे ते दोन शब्द आहेत. त्या शब्दांचे हिन्दीकरण करत कवीने गाण्यात कित्ती अर्थ पूर्ण शब्द वापरले आहेत. कवीच्या ताजमहालाला तुमच्या विटा बसवू नकाIn reply to अवांतर :@ मदनबाणकाका by विजुभाऊ
चूक निर्दशनास आणुन दिला बद्धल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to चूक निर्दशनास आणुन दिला बद्धल by मदनबाण
मस्त गाणे अन माहितीपुर्ण धागा
तेल किमतीची परिस्थिती अशीच
माझा डेरीव्हेटीव्हज्चा नीट
In reply to माझा डेरीव्हेटीव्हज्चा नीट by प्रसाद गोडबोले
फक्त चुकूनही ऑप्शन राईट करू
In reply to फक्त चुकूनही ऑप्शन राईट करू by काळा पहाड
मी ऑप्शन म्हणत आहे फ्युचर
In reply to मी ऑप्शन म्हणत आहे फ्युचर by प्रसाद गोडबोले
बादवे... या ऑप्शन / फ्युचर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to बादवे... या ऑप्शन / फ्युचर by मदनबाण
माझाही नीटसा अभ्यास नाहीये ना
In reply to माझाही नीटसा अभ्यास नाहीये ना by प्रसाद गोडबोले
प्रगो - उशीर झाला आहे आता पुट
In reply to फक्त चुकूनही ऑप्शन राईट करू by काळा पहाड
सेम
In reply to सेम by सविता००१
जरा विस्तारुन सांगा की. काय
In reply to जरा विस्तारुन सांगा की. काय by प्रसाद१९७१
@ प्रगो आणि प्रसाद१९७१ तुम्हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to @ प्रगो आणि प्रसाद१९७१ तुम्हा by मदनबाण
ऑप्शन्स वर इथे अतिशय उपयोगी
In reply to ऑप्शन्स वर इथे अतिशय उपयोगी by इनिगोय
@ इनिगोय
तेल आणखी खाली जाईल हा आशावाद
In reply to तेल आणखी खाली जाईल हा आशावाद by विजुभाऊ
कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे..
In reply to कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे.. by टवाळ कार्टा
हे घ्या...
मार्केट विशेष्तः तेल अजुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)ऑइल प्राइज पडत असताना... ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल
In reply to कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल by मी_आहे_ना
@ मी_आहे_ना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)In reply to कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल by मी_आहे_ना
दुवा चांगला.
रोचक चर्चा. चांगली माहिती
बाँड मार्केट अपडेट :-Global
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)आपण काय करावे?
वाचतोय. तेलाचा उतरणारा भाव
मंदीमधे काही संधी दडलेल्या
In reply to मंदीमधे काही संधी दडलेल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय
In reply to मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय by नगरीनिरंजन
पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात
आय.टी
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक
In reply to सामान्य लोकांनी सध्या स्टॉक by काळा पहाड
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक मार्केट पासून दूरच रहावं.... आणि ....अर्थात हे सांगण्यापुरतं. आजच मी बँकिंग शेअर्स घेतले आहेत.आपण असामान्य आहोत हे सांगायचा हा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न पडलाय ;) :)छान चर्चा चालली आहे.ज्ञानात
मस्त चर्चा चालु आहे. लगे रहो.
४०$ प्रति बॅरल पर्यंत भाव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarअभ्यासपूर्ण चर्चा
अपडेट फ्रॉम रशिया...Russia
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarन्यूज फ्रॉम Fed...Fed Warns
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaarबॉन्ड मार्केट अपडेट :-Bond
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to बॉन्ड मार्केट अपडेट :-Bond by मदनबाण
खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज by मदनबाण
म्हणूनच मला आपल्याकडेही किती
In reply to म्हणूनच मला आपल्याकडेही किती by नगरीनिरंजन
वाकड बिकड एरीआमध्ये बरेच
In reply to खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज by मदनबाण
६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला
In reply to ६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला by प्रसाद१९७१
हरकत नाही... टाईमपास म्हणुन २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-YalgaarIn reply to हरकत नाही... टाईमपास म्हणुन २ by मदनबाण
विशेष म्हणजे लोकांनी ही घरे
नगरी निरन्जन चीन आणि भारत
In reply to नगरी निरन्जन चीन आणि भारत by विजुभाऊ
फ्लॅटची किंमत कमी होईल किंवा
तेलाच्या किंमती फार काळ खाली
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद
In reply to सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद by प्रसाद गोडबोले
+१
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
विश्लेषण आवडले. (या विषयावरचे
In reply to तेलाच्या किंमती फार काळ खाली by डॉ सुहास म्हात्रे
गोल्डमन साक
In reply to गोल्डमन साक by अनिरुद्ध.वैद्य
गोल्डमन साक