कविवर्य "विकु" यांची मापी मागून…आणखी येक जिल्बी :D
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29907
---------------------------------------------------------------------------------
मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला
मित्रालाच सांगतो, (थोडी) पीत जा... असा मी बेवडा
दांभिकांची छुपी जागा, जातिवंतांस सोहळा
ढेकूण नामे किटक डसतो, बारवाल्याचा वायझेडपणा
"पक्षी" देतो प्राण येथे, आणे वेटर बावळा
भाव न जाणता (जो) सोनेरी रंगा भुले
वर्ण असो गोरटा मग होई काळा सावळा
तारवटलेल्या डोळ्यांनी देशी जो घेतो पिउनी
घास उदरीचा ओकतो तो, होय मोठा सोहळा
मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला
"रम"लेले म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?
घाबरत नसें या जगा इतका पिल्यावर तू
सांग त्यांना ढोसूनी, समजू नका मला बेवडा !
फक्त : काल"खंबा"
"चाल"वली : एक पाय पुढे दोन पाय मागे … एक पाय पुढे दोन पाय मागे
(सर्वत्र "स्वयं"प्रकाशित)
ओशाळ
काव्यरस
वाचने
5037
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलीय !!
सुधारणेस वावेय
प्रयत्न सुरुच आहेत
In reply to सुधारणेस वावेय by विजुभाऊ
पहिल्या प्रतिक्रियेशी सहमत...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)कॉल्लिंग सोत्रि
In reply to पहिल्या प्रतिक्रियेशी सहमत... by मदनबाण
गाथा
In reply to कॉल्लिंग सोत्रि by टवाळ कार्टा
दिल्लीत ३१ तारखेला रात्री
बाकी जील्बीत गोड आणि
In reply to दिल्लीत ३१ तारखेला रात्री by विवेकपटाईत
आमच्याकडे याला सोन्याची माती
सोन्याची माती होत नै ना,लै
In reply to आमच्याकडे याला सोन्याची माती by सूड
उलट सुवर्णभस्माचेच महत्वाचे
In reply to सोन्याची माती होत नै ना,लै by जेपी
त्या जुन्या संताचा फर्निचर
जुन्या संताचा फर्निचर पॉलिश +
In reply to त्या जुन्या संताचा फर्निचर by गवि
जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप ...
In reply to त्या जुन्या संताचा फर्निचर by गवि
+१ (एकाच भेटीत चिडलेला) जेपी
In reply to जुन्या संताचा फर्निचर पॉलिश + स्टिकफास्ट + कफसिरप ... by मुक्त विहारि